Forwarded from MPSC DECODED™ (Rupesh Jadhav)
Forwarded from Combine Questions (Sudarshan Jaybhay)
14) खालील विधाने वाचा
अ) राष्ट्रपतीला उपराष्ट्रपती हे शपथ देतात
ब) राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला राजीनामा सादर करतात क) राष्ट्रपतीच्या कार्यकालादरम्यान त्यांच्या अटी व शर्ती मध्ये बदल करता येत नाही .

Anonymous Quiz
4%
1) अ आणि ब बरोबर
14%
2) ब आणि क बरोबर
64%
3) फक्त क बरोबर
18%
4) अ आणि क बरोबर
Forwarded from Combine Questions (Sudarshan Jaybhay)
15) राष्ट्रपती च्या महाभियोग खटल्याबद्दल अयोग्य विधान निवडा
Anonymous Quiz
7%
1) दोन्ही सभागृहापैकी कोणतेही सभागृह असा खटला मांडू शकते
11%
2) असा ठराव मांडताना सभागृहातील 1/4 सदस्यांनी सही करणारे resolation द्यावे लागते
75%
3) असा ठरावाची नोटीस राष्ट्रपती ला 21 दिवस आधी देणे गरजेचे असते
7%
4) असा ठराव सभागृहातील एकूण 2/3 बहुमताने पास होणे गरजेचे असते
Virendrasing Rajput Mpscdecoded.pdf
3 MB
100 practice Questions
By
विरेंद्रसिंह राजपूत
Current affairs 15 March 2020 पर्यंत.
+
Economic survey of MH 2019-20
By
विरेंद्रसिंह राजपूत
Current affairs 15 March 2020 पर्यंत.
+
Economic survey of MH 2019-20
Forwarded from R. Jadhav
MPSC PLUS app
तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ?
^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव
^ आयोगाच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात
^ दररोज combined आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सराव टेस्ट
^ प्रत्येक विषयातील toppers चे मार्गदर्शन व्हिडिओ पहाता येतील
^ दररोज च्या परिक्षाभीमुख चालू घडामोडी
अँप ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus

Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
MPSC DECODED™
Open for All @Mpscdecoded
lecture thodyach velat voice chat var chalu hoyil.. tumchyakadun he expected ahe ki mahatwache points tumhi vahi madhye note karavet..👍👍
सरांनी सांगितलेले Topics/points व्यवस्थित Note Down करुन घ्या.
Combine book list By Rohit Sir (Aso topper).pdf
590.3 KB
Combine book list By Rohit Sir (Aso topper).pdf
Rohit sir
MPSC DECODED
Rohit Kale Sir (ASO - 01) (STI - 05)
Strategic lecture No 2
विषय : Combined पुर्व आणि मुख्य परीक्षा aproach
"Combined Strategic Lecture Series "
Initiative By @Mpscdecoded & Mpsc Plus..💐💐
@Mpscdecoded
Strategic lecture No 2
विषय : Combined पुर्व आणि मुख्य परीक्षा aproach
"Combined Strategic Lecture Series "
Initiative By @Mpscdecoded & Mpsc Plus..💐💐
@Mpscdecoded
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
14) खालीलपैकी कोणत्या मृदेस भाबर असे देखील संबोधले जाते.
Anonymous Quiz
10%
1) तांबडी मृदा
62%
2) किनाऱ्यालगतची गाळाची मृदा
15%
3) जांभी मृदा
13%
4) रेगूर मृदा
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
2018 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे...........किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग असून भारतातील रेल्वेमार्गाच्या ..........टक्के आहेत.
Anonymous Quiz
12%
1) 5050 किलोमीटर , साडेसात टक्के
27%
2) 3910 किलोमीटर , 8.9 टक्के
27%
3) 7540 किलोमीटर , 4.7 टक्के
33%
4) 6114 किलोमीटर, 8.9 टक्के
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
16) कल्याण निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या शहरातून जात नाही .
Anonymous Quiz
22%
1) अहमदनगर
29%
2) हिंगोली
22%
3) परभणी
27%
4) माजलगाव
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
17) सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक ........आहे.
Anonymous Quiz
45%
1) 211
26%
2) 52
16%
3) 60
13%
4) 44
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
18) चुकीची जोडी ओळखा
a) पारस : अकोला
b) खापरखेडा : नागपूर
a) पारस : अकोला
b) खापरखेडा : नागपूर
Anonymous Quiz
8%
1) फक्त a
16%
2) फक्त b
68%
3) एकही नाही
8%
4) दोन्ही
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
19) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे.
Anonymous Quiz
10%
1) अहमदनगर
12%
2) कोल्हापूर
73%
3) सांगली
5%
4) यापैकी नाही