MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from R. Jadhav
MPSC PLUS app

तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ?

^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव

^ आयोगाच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात

^ दररोज combined आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सराव टेस्ट

^ प्रत्येक विषयातील toppers चे मार्गदर्शन व्हिडिओ पहाता येतील

^ दररोज च्या परिक्षाभीमुख चालू घडामोडी

अँप ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
Forwarded from Combine Questions (M. Rahulkumar.)
6)
अ) राष्ट्रपती आपला राजीनामा लिखित स्वरुपात उपराष्ट्रपतींना देऊ शकतात.
ब) उराष्ट्रपती आपला राजीनामा लिखित स्वरुपात राष्ट्रपतींना देऊ शकतात.
Anonymous Quiz
4%
1) फक्त अ बरोबर
9%
2) फक्त ब बरोबर
8%
3) अ आणि ब दोन्हीही चुक
80%
4) अ आणि ब दोन्हीही बरोबर
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
7)राष्ट्रपतीपदी निवडुन आलेले उमेद्वार व त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी यांच्या योग्य जोड्या लावा.
गट अ : (अ) डॉ.A.P.J.अब्दुल कलाम (ब) रामनाथ कोविंद
(क)प्रतिभाताई पाटील (ड) प्रणव मुखर्जी 1) मीरा कुमार  2) P.A.संगमा  3) B.S.शेखावत  4) लक्ष्मी सेहगल
Anonymous Quiz
10%
1) अ-2,ब-1,क-4,ड-3
20%
2) अ-3,ब-1,क-4,ड-2
25%
3) अ-2,ब-1,क-3,ड-4
45%
4) अ-4,ब-1,क-3,ड-2
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
9)/ विधान अ : उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये राज्यविधानसभांचे सदस्य नसतात परंतु राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा सामावेश होतो.
/ विधान ब : राष्ट्रपती हा राष्ट्राचा प्रमुख आहे आणि त्याचा अधिकार केंद्र तसेच राज्यांच्या प्रशासनावर आहे.
Anonymous Quiz
49%
1) दोन्हीही विधाने बरोबर आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
32%
ब) दोन्हीही विधाने बरोबर आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
12%
क) अ योग्य तर ब अयोग्य आहे.
7%
ड) अ अयोग्य तर ब योग्य आहे.
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
10) उपराष्ट्रपतींच्या पदच्युतीसाठी औपचारिक महाभियोग प्रक्रिया नाही परंतु खालीलपैकी काय आवश्यक आहे?
अ) विधानसभा-एकुण सदस्यसंख्येच्या साधे बहुमत
ब) लोकसभा-फक्त सहमती आवश्यक क) राज्यसभा-विशेष बहुमत ड) राज्यसभा-एकुण सदस्यसंख्येच्या प्रभावी बहुमत(निव्वळ बहुमत)
Anonymous Quiz
11%
1) अ,ब,क
38%
2) ब,क
46%
3) ड,ब
4%
4) अ,क
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
11) उपराष्ट्रपतींच्या कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा.
अ) कृष्ण कांत (ब) V.V.गिरी
(क) B.S.शेखावत (ड)डॉ.झाकीर हुसेन
Anonymous Quiz
8%
1) ब,ड,क,अ
26%
2) ड,ब,क,अ
54%
3) ड,ब,अ,क
12%
4) ब,ड,अ,क
Forwarded from Combine Questions (Sudarshan Jaybhay)
14) खालील विधाने वाचा
अ) राष्ट्रपतीला उपराष्ट्रपती हे शपथ देतात
ब) राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला राजीनामा सादर करतात क) राष्ट्रपतीच्या कार्यकालादरम्यान त्यांच्या अटी व शर्ती मध्ये बदल करता येत नाही .
Anonymous Quiz
4%
1) अ आणि ब बरोबर
14%
2) ब आणि क बरोबर
64%
3) फक्त क बरोबर
18%
4) अ आणि क बरोबर
Virendrasing Rajput Mpscdecoded.pdf
3 MB
100 practice Questions

By
विरेंद्रसिंह राजपूत

Current affairs 15 March 2020 पर्यंत.
+
Economic survey of MH 2019-20
Forwarded from R. Jadhav
MPSC PLUS app

तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ?

^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव

^ आयोगाच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात

^ दररोज combined आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सराव टेस्ट

^ प्रत्येक विषयातील toppers चे मार्गदर्शन व्हिडिओ पहाता येतील

^ दररोज च्या परिक्षाभीमुख चालू घडामोडी

अँप ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
Open for All

@Mpscdecoded
MPSC DECODED
Open for All @Mpscdecoded
lecture thodyach velat voice chat var chalu hoyil.. tumchyakadun he expected ahe ki mahatwache points tumhi vahi madhye note karavet..👍👍
Live stream started
सरांनी सांगितलेले Topics/points व्यवस्थित Note Down करुन घ्या.
Live stream finished (1 hour)
Combine book list By Rohit Sir (Aso topper).pdf
590.3 KB
Combine book list By Rohit Sir (Aso topper).pdf
Open To All

Join @Mpscdecoded