MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from Combine Questions (M. Rahulkumar.)
3) भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ खालीलपैकी कोणाला पद ग्रहण करण्यापुर्वी घ्यावी लागते.
अ) राज्यपाल
ब) राष्ट्रपती क) उपराष्ट्रपती ड) पंतप्रधान इ) लोकसभा सभापती आणि उपसभापती
Anonymous Quiz
37%
1) अ,ब,क
14%
2) ब,क
27%
3) अ,ब,क,इ
21%
4) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
Forwarded from Combine Questions (M. Rahulkumar.)
4) राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेद्वाराचे नामांकन निर्वाचन मंडळातील किती सदस्यांनी करणे आवश्यक आहे?
Anonymous Quiz
7%
1) विस
6%
2) चाळीस
74%
3) पन्नास
13%
4) निर्वाचन मंडळातील दोन तृतीयांश सदस्यांनी
Forwarded from Combine Questions (M. Rahulkumar.)
5) महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीस किती दिवसांची पुर्वसुचना द्यावी लागते?
Anonymous Quiz
12%
1) फक्त 15 दिवस
4%
2) फक्त 13 दिवस
84%
3) फक्त 14 दिवस
1%
4) फक्त 16 दिवस
Mpsc Plus : Combined Strategic lecture series (Open for All)

आज संध्याकाळी(9 मे) 8 वाजता आपण live session घेत आहोत. तुमच्या काही queries असतील तर संध्याकाळी 6 च्या आधी पाठवा @Sudarshanjaybhay
Yamuna aaji.MP3
1.1 MB
सर महत्वाचे मुद्दे घेत आहेत. जमल्यास लेक्चर चे नोट्स काढा👍👍
Live stream started
Live stream finished (2 seconds)
Live stream started
Live stream finished (24 minutes)
Audio
Combined पूर्व आणि मुख्य परीक्षेचे एकत्र नियोजन :

Question answer session With Sagar sir
Open for All

@Mpscdecoded
Forwarded from R. Jadhav
MPSC PLUS app

तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ?

^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव

^ आयोगाच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात

^ दररोज combined आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सराव टेस्ट

^ प्रत्येक विषयातील toppers चे मार्गदर्शन व्हिडिओ पहाता येतील

^ दररोज च्या परिक्षाभीमुख चालू घडामोडी

अँप ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
Forwarded from Combine Questions (M. Rahulkumar.)
6)
अ) राष्ट्रपती आपला राजीनामा लिखित स्वरुपात उपराष्ट्रपतींना देऊ शकतात.
ब) उराष्ट्रपती आपला राजीनामा लिखित स्वरुपात राष्ट्रपतींना देऊ शकतात.
Anonymous Quiz
4%
1) फक्त अ बरोबर
9%
2) फक्त ब बरोबर
8%
3) अ आणि ब दोन्हीही चुक
80%
4) अ आणि ब दोन्हीही बरोबर
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
7)राष्ट्रपतीपदी निवडुन आलेले उमेद्वार व त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी यांच्या योग्य जोड्या लावा.
गट अ : (अ) डॉ.A.P.J.अब्दुल कलाम (ब) रामनाथ कोविंद
(क)प्रतिभाताई पाटील (ड) प्रणव मुखर्जी 1) मीरा कुमार  2) P.A.संगमा  3) B.S.शेखावत  4) लक्ष्मी सेहगल
Anonymous Quiz
10%
1) अ-2,ब-1,क-4,ड-3
20%
2) अ-3,ब-1,क-4,ड-2
25%
3) अ-2,ब-1,क-3,ड-4
45%
4) अ-4,ब-1,क-3,ड-2
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
9)/ विधान अ : उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये राज्यविधानसभांचे सदस्य नसतात परंतु राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा सामावेश होतो.
/ विधान ब : राष्ट्रपती हा राष्ट्राचा प्रमुख आहे आणि त्याचा अधिकार केंद्र तसेच राज्यांच्या प्रशासनावर आहे.
Anonymous Quiz
49%
1) दोन्हीही विधाने बरोबर आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
32%
ब) दोन्हीही विधाने बरोबर आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
12%
क) अ योग्य तर ब अयोग्य आहे.
7%
ड) अ अयोग्य तर ब योग्य आहे.