MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
#Explaination : SWADES Scheme ( Skilled Workers Arrival Database for Employment support..) .... 3

Join us @mpscdecoded
191. ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते तंत्र समावेशी वृद्धीशी सुसंगत आहे? ( राज्यसेवा पुर्व-२०१२)
Anonymous Quiz
4%
पायाभूत सुविधांचा विकास
19%
शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
4%
ऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक
73%
वरील सर्व
१९२. भारतातील बऱ्याच पंचवार्षिक योजनेत ________ या उद्दिष्ठावर भर दिला गेला. ( STI Main-12)
Anonymous Quiz
2%
सहकार व स्वातंत्र्य
7%
विकास व तंत्रज्ञान
67%
आत्मनिर्भरता व स्वावलंबन
24%
बेरोजगारी
१९३. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते लक्ष निश्चित केले नव्हते?
Anonymous Quiz
15%
दारिद्रयात घट
41%
सहकार प्रोत्साहन
16%
वृद्धिदर व रोजगार वाढ
27%
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण
Forwarded from R. Jadhav
194) खालील पैकी कोणाला आधुनिक चलनाचा जनक (Father of modern currency) असे म्हणतात
Anonymous Quiz
8%
बाबर
19%
अकबर
68%
शेर शहा
5%
शहाजहान
195) अंदमान आणि निकोबार बेत5 समूहातील किती बेटांचे नामकरण माननीय पंतप्रधान यांनी 30 डिसेंबर 2018 ला केले ?
Anonymous Quiz
24%
2
60%
3
12%
5
4%
4
196) ब्रिटिश इंडिया मध्ये प्रथमतः .....मध्ये महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला .
Anonymous Quiz
15%
1920
23%
1921
51%
1935
10%
1909
198) लोकलेखा समितीचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे असतात.( The conclusion made by public account committee is 'ex-post facto' in nature).
Anonymous Quiz
70%
30%
×
199) मुंबई मध्ये नोंदणी असलेल्या मतदाराला आसाम मधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविता येते का?( Can a registered voter from mumbai contest Loksabha election in Assam constituency)
Anonymous Quiz
71%
Yes
29%
No
201) _______ व्या घटनादुरुस्ती नुसार, राज्यपाल anglo-indian समुहापैकी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत करु शकतात.( According to _____ amendment,governor can nominate one anglo-indian person on legislative assembly of state)
Anonymous Quiz
30%
21
19%
22
29%
23
23%
24
202) दहाव्या पंचवार्षिक योजनेतील गाभा क्षेत्र ?( Core sector during 10th five year plan?)
Anonymous Quiz
16%
Industry
51%
Education
26%
Agriculture
7%
None
203) पहिल्या दोन पंचवार्षिक योजनेत वाटपाचा सर्वाधिक हिस्सा ________क्षेत्राला मिळाला. (______ sector got maximum share in first and second five year plan)
Anonymous Quiz
76%
Agriculture and allied sector
3%
Electricity
8%
Irrigation
13%
Transport and communication
204) खालीलपैकी कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही. (Which of the following method is not used to estimate 'National income')
Anonymous Quiz
3%
उत्पादन पद्धत( product method)
75%
आयात निर्यात पद्धत(import export method)
5%
उत्पन्न पद्धत(income method)
17%
खर्च पद्धत(expenditure method)
205) वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदुषण आणि वातावरणाचा ऱ्हास सुरूवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो , असा आलेख कुणी मांडला.
Anonymous Quiz
15%
Alfred Marshall
18%
J M Keynes
29%
Paul Samuelson
38%
Kuznets
207) KABIL हे कशाशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
12%
MSME
60%
Skill development of youth
14%
Mineral security
13%
Women empowerment
1
208) a) Israel - two state solution
b) China - two country one system
Anonymous Quiz
61%
A and b correct
17%
A correct
9%
B correct
13%
A and b wrong
209) आंध्र प्रदेशातील अराकु व्हॅली (Araku valley) _____ साठी प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
8%
Sugarcane
11%
Tea
45%
Coffee
37%
Banati rice
210) अटल बोगदा कोठे बनत आहे. (Atal tunnel is being built under____)
Anonymous Quiz
25%
Pir panjal
59%
Rohtang pass
14%
Nathu la pass
3%
Manas pass
211) Maxwell हे जगातील पहिले वीजेवर चालणारे विमान (electric plane) ________ ने बनवले.
Anonymous Quiz
7%
ISRO
67%
Tesla company
21%
NASA
5%
China