#Explaination : SWADES Scheme ( Skilled Workers Arrival Database for Employment support..) ...2
Join us @mpscdecoded
Join us @mpscdecoded
#Explaination : SWADES Scheme ( Skilled Workers Arrival Database for Employment support..) .... 3
Join us @mpscdecoded
Join us @mpscdecoded
M Rahulkumar सोबत Science च्या क्रमिक पुस्तकांच Fast track revision कमीत कमी वेळेत करुन घ्या.
https://youtu.be/mZ_a7pPiYVA
https://youtu.be/mZ_a7pPiYVA
YouTube
सामान्य विज्ञान -इयत्ता आठवी,लेक्चर नं-२४.
आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत....
•मानव निर्मित पदार्थ:-
•प्लॅस्टि़क.
•थर्मोप्लॅस्टिक आणि थर्मोसेटिंग प्लॅस्टिक.
•प्लॅस्टिकचे प्रकार आणि उपयोग.
•पदार्थ आणि त्यांचा विघटनाचा कालावधी.
•थर्मोकोल.
•काच,काचेचे प्रकार गुणधर्म आणि उपयोग.
•परीक्षेला आलेले प्रश्न…
•मानव निर्मित पदार्थ:-
•प्लॅस्टि़क.
•थर्मोप्लॅस्टिक आणि थर्मोसेटिंग प्लॅस्टिक.
•प्लॅस्टिकचे प्रकार आणि उपयोग.
•पदार्थ आणि त्यांचा विघटनाचा कालावधी.
•थर्मोकोल.
•काच,काचेचे प्रकार गुणधर्म आणि उपयोग.
•परीक्षेला आलेले प्रश्न…
191. ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते तंत्र समावेशी वृद्धीशी सुसंगत आहे? ( राज्यसेवा पुर्व-२०१२)
Anonymous Quiz
4%
पायाभूत सुविधांचा विकास
19%
शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
4%
ऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक
73%
वरील सर्व
१९२. भारतातील बऱ्याच पंचवार्षिक योजनेत ________ या उद्दिष्ठावर भर दिला गेला. ( STI Main-12)
Anonymous Quiz
2%
सहकार व स्वातंत्र्य
7%
विकास व तंत्रज्ञान
67%
आत्मनिर्भरता व स्वावलंबन
24%
बेरोजगारी
१९३. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते लक्ष निश्चित केले नव्हते?
Anonymous Quiz
15%
दारिद्रयात घट
41%
सहकार प्रोत्साहन
16%
वृद्धिदर व रोजगार वाढ
27%
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण
Forwarded from R. Jadhav
194) खालील पैकी कोणाला आधुनिक चलनाचा जनक (Father of modern currency) असे म्हणतात
Anonymous Quiz
8%
बाबर
19%
अकबर
68%
शेर शहा
5%
शहाजहान
195) अंदमान आणि निकोबार बेत5 समूहातील किती बेटांचे नामकरण माननीय पंतप्रधान यांनी 30 डिसेंबर 2018 ला केले ?
Anonymous Quiz
24%
2
60%
3
12%
5
4%
4
196) ब्रिटिश इंडिया मध्ये प्रथमतः .....मध्ये महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला .
Anonymous Quiz
15%
1920
23%
1921
51%
1935
10%
1909
197) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती _______ करू शकतात.( New all india services can be created _____)
Anonymous Quiz
27%
संसद ठराव करून( by passing resolution in parliament
41%
संसद कायदा तयार करून( by passing act in parliament)
7%
राष्ट्रपती आदेश पारित करून( by order of president)
25%
None of the above
198) लोकलेखा समितीचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे असतात.( The conclusion made by public account committee is 'ex-post facto' in nature).
Anonymous Quiz
70%
✓
30%
×
199) मुंबई मध्ये नोंदणी असलेल्या मतदाराला आसाम मधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविता येते का?( Can a registered voter from mumbai contest Loksabha election in Assam constituency)
Anonymous Quiz
71%
Yes
29%
No
201) _______ व्या घटनादुरुस्ती नुसार, राज्यपाल anglo-indian समुहापैकी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत करु शकतात.( According to _____ amendment,governor can nominate one anglo-indian person on legislative assembly of state)
Anonymous Quiz
30%
21
19%
22
29%
23
23%
24
202) दहाव्या पंचवार्षिक योजनेतील गाभा क्षेत्र ?( Core sector during 10th five year plan?)
Anonymous Quiz
16%
Industry
51%
Education
26%
Agriculture
7%
None
203) पहिल्या दोन पंचवार्षिक योजनेत वाटपाचा सर्वाधिक हिस्सा ________क्षेत्राला मिळाला. (______ sector got maximum share in first and second five year plan)
Anonymous Quiz
76%
Agriculture and allied sector
3%
Electricity
8%
Irrigation
13%
Transport and communication
204) खालीलपैकी कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही. (Which of the following method is not used to estimate 'National income')
Anonymous Quiz
3%
उत्पादन पद्धत( product method)
75%
आयात निर्यात पद्धत(import export method)
5%
उत्पन्न पद्धत(income method)
17%
खर्च पद्धत(expenditure method)
205) वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदुषण आणि वातावरणाचा ऱ्हास सुरूवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो , असा आलेख कुणी मांडला.
Anonymous Quiz
15%
Alfred Marshall
18%
J M Keynes
29%
Paul Samuelson
38%
Kuznets
207) KABIL हे कशाशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
12%
MSME
60%
Skill development of youth
14%
Mineral security
13%
Women empowerment
❤1
208) a) Israel - two state solution
b) China - two country one system
b) China - two country one system
Anonymous Quiz
61%
A and b correct
17%
A correct
9%
B correct
13%
A and b wrong
209) आंध्र प्रदेशातील अराकु व्हॅली (Araku valley) _____ साठी प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
8%
Sugarcane
11%
Tea
45%
Coffee
37%
Banati rice
210) अटल बोगदा कोठे बनत आहे. (Atal tunnel is being built under____)
Anonymous Quiz
25%
Pir panjal
59%
Rohtang pass
14%
Nathu la pass
3%
Manas pass