MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from R. Jadhav
186) राज्यपालांच्या अधिकार बाबत योग्य विधान निवडा
अ) राज्यपाल राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावतो
ब) तो राज्यविधान मंडळाच्या सत्र स्थगितीची घोषणा करतो क) तो एखाद्या विधेकाबाबत मुख्यमंत्री कडून माहिती मागवतो
Anonymous Quiz
65%
सर्व बरोबर
6%
फक्त अ व ब बरोबर
26%
अ आणि क बरोबर
2%
ब आणि क बरोबर
Polity - पंच (5 प्रश्न - राज्यपाल)👆
#Explaination : Dinosaur Park

Join us @mpscdecoded
#Explaination : SWADES Scheme ( Skilled Workers Arrival Database for Employment support..) .....1

Join us @mpscdecoded
#Explaination : SVANIDHI. (Street Vendors Atmanirbhar Nidhi) ....1

Join us @mpscdecoded
#Explaination : SVANIDHI .....2

Join us @mpscdecoded
#Explaination : SWADES Scheme ( Skilled Workers Arrival Database for Employment support..) ...2

Join us @mpscdecoded
#Explaination : SWADES Scheme ( Skilled Workers Arrival Database for Employment support..) .... 3

Join us @mpscdecoded
191. ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते तंत्र समावेशी वृद्धीशी सुसंगत आहे? ( राज्यसेवा पुर्व-२०१२)
Anonymous Quiz
4%
पायाभूत सुविधांचा विकास
19%
शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
4%
ऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक
73%
वरील सर्व
१९२. भारतातील बऱ्याच पंचवार्षिक योजनेत ________ या उद्दिष्ठावर भर दिला गेला. ( STI Main-12)
Anonymous Quiz
2%
सहकार व स्वातंत्र्य
7%
विकास व तंत्रज्ञान
67%
आत्मनिर्भरता व स्वावलंबन
24%
बेरोजगारी
१९३. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते लक्ष निश्चित केले नव्हते?
Anonymous Quiz
15%
दारिद्रयात घट
41%
सहकार प्रोत्साहन
16%
वृद्धिदर व रोजगार वाढ
27%
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण
Forwarded from R. Jadhav
194) खालील पैकी कोणाला आधुनिक चलनाचा जनक (Father of modern currency) असे म्हणतात
Anonymous Quiz
8%
बाबर
19%
अकबर
68%
शेर शहा
5%
शहाजहान
195) अंदमान आणि निकोबार बेत5 समूहातील किती बेटांचे नामकरण माननीय पंतप्रधान यांनी 30 डिसेंबर 2018 ला केले ?
Anonymous Quiz
24%
2
60%
3
12%
5
4%
4
196) ब्रिटिश इंडिया मध्ये प्रथमतः .....मध्ये महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला .
Anonymous Quiz
15%
1920
23%
1921
51%
1935
10%
1909
198) लोकलेखा समितीचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे असतात.( The conclusion made by public account committee is 'ex-post facto' in nature).
Anonymous Quiz
70%
30%
×
199) मुंबई मध्ये नोंदणी असलेल्या मतदाराला आसाम मधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविता येते का?( Can a registered voter from mumbai contest Loksabha election in Assam constituency)
Anonymous Quiz
71%
Yes
29%
No
201) _______ व्या घटनादुरुस्ती नुसार, राज्यपाल anglo-indian समुहापैकी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत करु शकतात.( According to _____ amendment,governor can nominate one anglo-indian person on legislative assembly of state)
Anonymous Quiz
30%
21
19%
22
29%
23
23%
24
202) दहाव्या पंचवार्षिक योजनेतील गाभा क्षेत्र ?( Core sector during 10th five year plan?)
Anonymous Quiz
16%
Industry
51%
Education
26%
Agriculture
7%
None