🤭🤭Nghah Lou Dawr culture
- मिझोराम मध्ये काही ठिकाणी अशी दुकाने आहेत, जिथे दुकानदार नाहीत.
- ह्यास 'Nghah Lou Dawr culture' म्हणतात.
- आपल्याला जे हवं असेल ते घ्यायचं आणि पैसे deposit box मध्ये ठेवायचे.
https://m.hindustantimes.com/it-s-viral/mizoram-has-shops-without-shopkeepers-it-s-all-about-keeping-faith-in-humanity/story-hicMAYuaZWtTgu8n7kTbXP_amp.html

Hindustan Times
Mizoram has shops without shopkeepers, it’s all about keeping faith in humanity
“These shops work on principle of trust” as people can take whatever they want and keep money in the box.
177. YUVIKA - YUva VIgyani KAryakram ( Young Scientists Program) launched by?
Anonymous Quiz
62%
ISRO
22%
DRDO
9%
ICMR
7%
CSIR
178. Indus Water Treaty ही भारत आणि पाकिस्तान मध्ये झाली आहे. या Treaty साठी कोणी मध्यस्ती केली होती?
Anonymous Quiz
13%
United States of America
9%
European Union
30%
United Nations Security Council
48%
World Bank
179. भारतातील कोणत्या राज्यात - " घरीयाल, मगर आणि खाऱ्या पाण्यातील मगर " या तिन्ही सापडतात?
Anonymous Quiz
12%
गुजरात
58%
ओडिशा
8%
तमिलनाडु
23%
पश्चिम बंगाल
१८०. सरोगसी ( रेग्युलेशन) बील, २०२० नुसार कोणाला सरोगेट मदर होता येईल?
Anonymous Quiz
19%
Any willing woman
58%
Close relative of the couple
15%
Married Women
8%
Divorced and Widows
181. सरोगसी रेग्युलेशन बील २०२० नुसार खालीलपैकी कोणला भारतात सरोगसी पर्याय स्विकारता येणार नाही?
Anonymous Quiz
59%
Indian Single Women
7%
Indian Married Couple
12%
Indian Origin Married Couple
22%
Married Couples who are resident of India for at least 7 years
MPSC DECODED @mpscdecoded
दररोज प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे स्पष्टीकरण व परीक्षा संदर्भात इतर माहिती तसेच राज्यसेवा परीक्षा स्ट्रेटेजीसाठी साठी join करा वरील टेलिग्राम चॅनेल..
Please Forward this channel link to your friends and ask them to join this telegram channel..😊🙏

182. Third Generation Biofuels कशा पासुन तयार केले जातात?
Anonymous Quiz
12%
Food Crops
14%
Non Food Crops
25%
Algae
50%
Modified algae via genetic engineering
183. India's first dinosaur museum and fossil park is in Raiyolli village. Raiyolli Village is in
Anonymous Quiz
46%
Gujrat
30%
Rajasthan
7%
Punjab
18%
Madhya Pradesh
183. Pradhan Mantri SVANIDHI Scheme ही कोणाच्या उदरनिर्वाहसाठी मदत करणारी योजना आहे?
Anonymous Quiz
16%
Domestic Workers
45%
Street Vendors
30%
Rural Women entrepreneurs
9%
Micro Enterprises
Forwarded from R. Jadhav
187) खालील पैकी कोणता राज्यपालाचा संविधानिक विवेकाधिकार आहे ?
अ) राष्ट्रपतीला राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल शिफारस करणे. ब) विधेयक राष्ट्रपती च्या विचारार्थ राखून ठेवणे. क) राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करणे
अ) राष्ट्रपतीला राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल शिफारस करणे. ब) विधेयक राष्ट्रपती च्या विचारार्थ राखून ठेवणे. क) राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करणे
Anonymous Quiz
5%
फक्त अ
40%
अ आणि ब
46%
अ ,ब आणि क
8%
ब आणि क
Forwarded from R. Jadhav
183) राज्यपालबद्दल अयोग्य विधान निवडा
Anonymous Quiz
35%
तो विधानसभेवर 12 सदस्यांची नेमणूक करतो
16%
राज्य विधानमंडळाचे सर्व विशेषाधिकार तो उपभोगतो.
10%
राष्ट्रपती राजवटीच्या काळात तो राज्यसुचितील विषयावर अध्यादेश काढतो
39%
वरील पैकी सर्व
Forwarded from R. Jadhav
184) योग्य विधान निवडा
अ) public bill is introduced by a minister in parliament
ब) notice period for public bill is one month
अ) public bill is introduced by a minister in parliament
ब) notice period for public bill is one month
Anonymous Quiz
39%
फक्त अ बरोबर
7%
फक्त ब बरोबर
50%
दोन्ही अ आणि ब बरोबर
4%
न अ न ब बरोबर
Forwarded from R. Jadhav
185 ) अयोग्य जोडी ओळखा
Anonymous Quiz
13%
कलम 155 - राज्यपालाची नियुक्ती
7%
कलम 156- राज्यपालाचा कार्यकाळ
36%
कलम 157- राज्यपालांची शपथ
45%
कलम 153 - एकपेक्षा जास्त राज्यासाठी राज्यपाल