Forwarded from R. Jadhav
173) पाचव्या पंचवार्षिक योजने बाबत अयोग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
10%
प्रथमतः पाचव्या पंचवार्षिक योजना काळात गरिबी निवारणावर भर देण्यात आला.
17%
पाचवी पंचवार्षिक योजना कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदर एक वर्ष विसर्जित करन्यात आली .
14%
याच योजनेत 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात करणात आली
59%
14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Forwarded from R. Jadhav
174) 1991 च्या आर्थिक सुधारणांचे (अल्पकालीन)शॉर्ट टर्म उद्धिष्ट कोणते होते ?
अ) व्यवहार तोलात स्थैर्य प्राप्त करणे ब) वाढती किमंत पातळी वर नियंत्रण मिळवणे . क) राजकोशीय तूट कमी करणे . ड) औद्योगिक परवाना पद्धत रद्द करणे
अ) व्यवहार तोलात स्थैर्य प्राप्त करणे ब) वाढती किमंत पातळी वर नियंत्रण मिळवणे . क) राजकोशीय तूट कमी करणे . ड) औद्योगिक परवाना पद्धत रद्द करणे
Anonymous Quiz
13%
अ आणि ब
28%
अ, ब आणि क
10%
ब, क,आणि ड
49%
वरील सर्व
Forwarded from R. Jadhav
175) खालील विधानांचा विचार करा
अ) भारतात गरिबी रेषा ही प्रति महिना प्रती व्यक्ती खर्चावर (MPCE) ठरवली जाते . ब) भारतात गरिबी निवारणासाठी प्रथम दोन पंचवार्षिक योजनेत आर्थिक वाढ आधारित (growth oriented approch ) चा स्वीकार करण्यात आला.

19%
फक्त अ बरोबर
6%
फक्त ब बरोबर
71%
अ आणि ब बरोबर
4%
न अ न ब बरोबर
176. संयुक्त राष्ट्र संघाचे "कोलंबो डिक्लेरेशन" कशा संबंधित आहे.?
Anonymous Quiz
33%
शाश्वत नायट्रोजन व्यवस्थापन संदर्भात
20%
वाढती समुद्र पातळी संदर्भात
35%
समुद्री प्लाटीक कचरा व्यवस्थापन संदर्भात
12%
वांशिक हिंसाचार संदर्भात
🤭🤭Nghah Lou Dawr culture
- मिझोराम मध्ये काही ठिकाणी अशी दुकाने आहेत, जिथे दुकानदार नाहीत.
- ह्यास 'Nghah Lou Dawr culture' म्हणतात.
- आपल्याला जे हवं असेल ते घ्यायचं आणि पैसे deposit box मध्ये ठेवायचे.
https://m.hindustantimes.com/it-s-viral/mizoram-has-shops-without-shopkeepers-it-s-all-about-keeping-faith-in-humanity/story-hicMAYuaZWtTgu8n7kTbXP_amp.html

Hindustan Times
Mizoram has shops without shopkeepers, it’s all about keeping faith in humanity
“These shops work on principle of trust” as people can take whatever they want and keep money in the box.
177. YUVIKA - YUva VIgyani KAryakram ( Young Scientists Program) launched by?
Anonymous Quiz
62%
ISRO
22%
DRDO
9%
ICMR
7%
CSIR
178. Indus Water Treaty ही भारत आणि पाकिस्तान मध्ये झाली आहे. या Treaty साठी कोणी मध्यस्ती केली होती?
Anonymous Quiz
13%
United States of America
9%
European Union
30%
United Nations Security Council
48%
World Bank
179. भारतातील कोणत्या राज्यात - " घरीयाल, मगर आणि खाऱ्या पाण्यातील मगर " या तिन्ही सापडतात?
Anonymous Quiz
12%
गुजरात
58%
ओडिशा
8%
तमिलनाडु
23%
पश्चिम बंगाल
१८०. सरोगसी ( रेग्युलेशन) बील, २०२० नुसार कोणाला सरोगेट मदर होता येईल?
Anonymous Quiz
19%
Any willing woman
58%
Close relative of the couple
15%
Married Women
8%
Divorced and Widows
181. सरोगसी रेग्युलेशन बील २०२० नुसार खालीलपैकी कोणला भारतात सरोगसी पर्याय स्विकारता येणार नाही?
Anonymous Quiz
59%
Indian Single Women
7%
Indian Married Couple
12%
Indian Origin Married Couple
22%
Married Couples who are resident of India for at least 7 years
MPSC DECODED @mpscdecoded
दररोज प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे स्पष्टीकरण व परीक्षा संदर्भात इतर माहिती तसेच राज्यसेवा परीक्षा स्ट्रेटेजीसाठी साठी join करा वरील टेलिग्राम चॅनेल..
Please Forward this channel link to your friends and ask them to join this telegram channel..😊🙏

182. Third Generation Biofuels कशा पासुन तयार केले जातात?
Anonymous Quiz
12%
Food Crops
14%
Non Food Crops
25%
Algae
50%
Modified algae via genetic engineering
183. India's first dinosaur museum and fossil park is in Raiyolli village. Raiyolli Village is in
Anonymous Quiz
46%
Gujrat
30%
Rajasthan
7%
Punjab
18%
Madhya Pradesh