MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
162) दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम (south to north sequence) : pir panjal - zaskar - ladakh - karakoram.
Anonymous Quiz
79%
21%
×
1
163) कुमाऊन हिमालय हा सतलज आणि काली नदीच्या मध्ये आहे.( Kumaon himalaya is between satluj and kali river)
Anonymous Quiz
87%
13%
×
164) घडीच्या पर्वतांची निर्मिती ही tensile forces मुळे होते.(Fold mountain are formed due to tensile forces)
Anonymous Quiz
43%
×
57%
165) भारताची जनगणना करण्याचे काम ______ अंतर्गत येते.
Anonymous Quiz
53%
Ministry of home affairs
28%
Ministry of statistics and programme implementation
14%
Ministry of human resource devlopment
5%
Ministry of health and family welfare
166)लोकसभेचे पहिले उपसभापती (First dy speaker of Loksabha was ) ?
Anonymous Quiz
29%
मावळणकर
61%
अय्यंगार
8%
करिया मु़ंडा
3%
विश्वनाथन
167) अ) हमादा - खडकाळ वाळवंट
ब) रेग - दगडाळ वाळवंट
Anonymous Quiz
9%
अ बरोबर
72%
अ आणि ब बरोबर
4%
ब बरोबर
16%
अ आणि ब चूक
168) 'यु' आकाराची दरी नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते. (U shaped valley is erosional feature of river)
Anonymous Quiz
47%
53%
×
🖕🖕comprehensive afternoon quiz
Forwarded from R. Jadhav
171) खालील विधाने वाचा
अ) भारतात प्रथम दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पनाचे मोजमाप केले . ब) ऑगस्ट 1949 मध्ये PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल income committee स्थापन करण्यात आली .
Anonymous Quiz
7%
फक्त अ बरोबर
4%
फक्त ब बरोबर
89%
दोन्ही अ आणि ब बरोबर
1%
न अ न ब बरोबर
Forwarded from R. Jadhav
172) भारतातील पंचवार्षिक योजनांचे उद्दिष्ट कोणती होती?
अ) आर्थिक वाढ ब) आधुनिकीकरण (modernisation)
क) स्वावलंबन ड) समानता (equity)
Anonymous Quiz
11%
फक्त अ आणि क
3%
अ, ब, ड
14%
अ, ब, क
72%
वरील सर्व
Forwarded from R. Jadhav
174) 1991 च्या आर्थिक सुधारणांचे (अल्पकालीन)शॉर्ट टर्म उद्धिष्ट कोणते होते ?
अ) व्यवहार तोलात स्थैर्य प्राप्त करणे ब) वाढती किमंत पातळी वर नियंत्रण मिळवणे . क) राजकोशीय तूट कमी करणे . ड) औद्योगिक परवाना पद्धत रद्द करणे
Anonymous Quiz
13%
अ आणि ब
28%
अ, ब आणि क
10%
ब, क,आणि ड
49%
वरील सर्व
Forwarded from R. Jadhav
175) खालील विधानांचा विचार करा
अ) भारतात गरिबी रेषा ही प्रति महिना प्रती व्यक्ती खर्चावर (MPCE) ठरवली जाते . ब) भारतात गरिबी निवारणासाठी प्रथम दोन पंचवार्षिक योजनेत आर्थिक वाढ आधारित (growth oriented approch ) चा स्वीकार करण्यात आला.
Anonymous Quiz
19%
फक्त अ बरोबर
6%
फक्त ब बरोबर
71%
अ आणि ब बरोबर
4%
न अ न ब बरोबर
Eco - Evening 👆 (5 प्रश्न )
🤭🤭Nghah Lou Dawr culture

- मिझोराम मध्ये काही ठिकाणी अशी दुकाने आहेत, जिथे दुकानदार नाहीत.
- ह्यास 'Nghah Lou Dawr culture' म्हणतात.
- आपल्याला जे हवं असेल ते घ्यायचं आणि पैसे deposit box मध्ये ठेवायचे.
https://m.hindustantimes.com/it-s-viral/mizoram-has-shops-without-shopkeepers-it-s-all-about-keeping-faith-in-humanity/story-hicMAYuaZWtTgu8n7kTbXP_amp.html
177. YUVIKA - YUva VIgyani KAryakram ( Young Scientists Program) launched by?
Anonymous Quiz
62%
ISRO
22%
DRDO
9%
ICMR
7%
CSIR
178. Indus Water Treaty ही भारत आणि पाकिस्तान मध्ये झाली आहे. या Treaty साठी कोणी मध्यस्ती केली होती?
Anonymous Quiz
13%
United States of America
9%
European Union
30%
United Nations Security Council
48%
World Bank