MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
१५४. खालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टांमध्ये समावेश करता येऊ शकत नाही?
Anonymous Quiz
12%
स्वयंपूर्णता
14%
बेरोजगारी कमी करणे
66%
महागाई नियंत्रण
8%
आर्थिक विकास
१५५. भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम विकेंद्रित नियोजन अंगीकारले? ( STI Mains-2014)
Anonymous Quiz
10%
कर्नाटक
43%
महाराष्ट्र
15%
केरळ
31%
राजस्थान
Forwarded from 🚨 पोलीस भरती मार्गदर्शन 🚨
MPSC | UPSC

GS DECODED
राज्यसेवा पूर्व परीक्षा
पेपर - 1 विश्लेषण 2013-2019

पुस्तकाची वैशिष्ट्ये:-
●राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 ते 2013 च्या प्रश्नपत्रिकांचे वर्षर्निहाय विश्लेषण.
●मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील प्रश्नांचा समावेश.
●सलग 1 ते 100 प्रश्नांचे आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेनुसार स्पष्टीकरण असणारे एकमेव पुस्तक.
●यशापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन ठरणाऱ्या चार अधिकाऱ्यांच्या GS strategies.
●विश्लेषणामध्ये MPSC(PSI, ASO, STI,EXCISE) तसेच UPSC(IES,CDS,NDA,SCRA) परीक्षांमधील प्रश्नांचे संदर्भ आणि Linkages सांगणारे एकमेव पुस्तक.
●महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आजच खरेदी करायला विसरू नका.

लेखक
◆एम.राहुलकुमार | जे.सुदर्शन.

मार्गदर्शन
◆आदित्यराजे पवार,IRS.
◆संतोष मोरे,मुख्याधिकारी.
◆रुपेश जाधव.

सारथी पब्लिकेशन, पुणे.
आपल्या quiz मधील पहिल्या १०० प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत? कृपया count करून आम्हाला नक्की कळवा.
Anonymous Poll
15%
४० पेक्षा कमी
23%
४०-५०
28%
५०-६०
33%
६० +
मित्रांनो आपल्या channel वर सुरू असलेल्या Quiz ला तुम्ही खुप positive response देत आहात. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.🙏🙏
156) कोणत्या देशाने नुकताच जंगलांना 'living entity' चा दर्जा दिला आहे.
Anonymous Quiz
15%
Mexico
48%
New Zealand
19%
Peru
18%
El Salvador
157) 'Bishkek declaration' कशाशी संबंधित आहे.
Anonymous Poll
25%
BRICS
43%
SCO
23%
G-20
9%
OECD
158) खालीलपैकी कोणती समिती राज्यसभेत नसते ( which of the following is not related to Rajyasabha)
Anonymous Quiz
16%
Ethics committee
12%
Rules committee
33%
Business advisory committee
38%
Committee on private members
159) Motihari- Amlekhgunj oil pipeline कोणत्या देशांदरम्यान आहे.
Anonymous Quiz
49%
India Nepal
15%
India Bhutan
29%
India Bangladesh
7%
India Myanmar
160) योग्य विधान ओळखा:
अ) WHO ची स्थापना १९४८ साली झाली.
ब) WHO ही UN ची विशेष संस्था (specialised agency) आहे.
Anonymous Quiz
12%
अ बरोबर
9%
ब बरोबर
76%
अ आणि ब बरोबर
3%
अ आणि ब चूक
161) विंध्य प्रणाली ही अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे. ( Vindhya system is made up of igneous rocks)
Anonymous Quiz
71%
29%
×
162) दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम (south to north sequence) : pir panjal - zaskar - ladakh - karakoram.
Anonymous Quiz
79%
21%
×
1
163) कुमाऊन हिमालय हा सतलज आणि काली नदीच्या मध्ये आहे.( Kumaon himalaya is between satluj and kali river)
Anonymous Quiz
87%
13%
×
164) घडीच्या पर्वतांची निर्मिती ही tensile forces मुळे होते.(Fold mountain are formed due to tensile forces)
Anonymous Quiz
43%
×
57%
165) भारताची जनगणना करण्याचे काम ______ अंतर्गत येते.
Anonymous Quiz
53%
Ministry of home affairs
28%
Ministry of statistics and programme implementation
14%
Ministry of human resource devlopment
5%
Ministry of health and family welfare
166)लोकसभेचे पहिले उपसभापती (First dy speaker of Loksabha was ) ?
Anonymous Quiz
29%
मावळणकर
61%
अय्यंगार
8%
करिया मु़ंडा
3%
विश्वनाथन
167) अ) हमादा - खडकाळ वाळवंट
ब) रेग - दगडाळ वाळवंट
Anonymous Quiz
9%
अ बरोबर
72%
अ आणि ब बरोबर
4%
ब बरोबर
16%
अ आणि ब चूक
168) 'यु' आकाराची दरी नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते. (U shaped valley is erosional feature of river)
Anonymous Quiz
47%
53%
×
🖕🖕comprehensive afternoon quiz