MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
परतीचा मान्सुन
👍1
दारिद्र्यविषयी रंगराजन समिती

Join us @mpsctarget2019
🌇🌉Delhi, Moscow signed Twin-City Agreement🌆🌉

🔹The agreements in the fields of environment, culture and education are updated for the next 3 years.

🔹The agreement was signed by Minister of the Moscow City government and head of its international relations Sergey Cheremin and Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia.

Join us @mpsctarget2019
भौतिकशास्त्रामध्ये २०१८ साली मिळालेले नोबल त्यांच्या संशोधनच्या माहितीसह .

संशोधन कोणत्या मुलभूत विज्ञाना मधिल संकल्पनेवर आधारित आहे त्या संकल्पनांचा अभ्यास ही पुर्व परीक्षेच्या दृष्टीकोनातुन करावा.
रसायनशास्त्र नोबेल

Join us @mpsctarget2019
मेडिसिन नोबेल

Join us @mpsctarget2019
राज्यसेवेची तयारी करताना state board ची पुस्तके आणि NCERTs ची पुस्तके यांना खूप महत्त्व दिले गेले पाहिजे.
मात्र, काही जणांना इंग्रजी माध्यमातून असलेले NCERTs वाचायला अवघड जातात किंवा नकोसे वाटतात.


त्यांनी किमान 11 वी भूगोलाचे हे 2 NCERTs तरी वाचले पाहिजेत.
1. Fundamentals of physical geography
2. India:physical environment


यात अनेक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.. आयोग डायरेक्ट या पुस्तकांतून भूगोलाचे काही प्रश्न काढतो..
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
Class_XI_Fundamentals_of_Physical_Geography.pdf
4.8 MB
11th Geography NCERT: Fundamentals of physical geography
@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
India Physical Environment-Class XI.pdf
7.3 MB
11th Geography NCERT:
India: physical Environment
@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
#NCERT
Indian Economics साठी 11 वी चे Indian economic development फार छान आहे...

नक्की वापरा..
प्राचीन भारत या उपघटकासाठी उपयुक्त👆
वरील दोन घटकांवर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न

Join us @mpsctarget2019