MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
#Explanation : HDI Report 2019

Join us @mpscdecoded
India just got its first comprehensive climate change assessment report.

Prepared under the aegis of the ministry of earth sciences (MoES), the report, "Assessment Of Climate Change Over The Indian Region."

According to report-

1. Temperature rise by 4.4 °C

2. Sea Level rise - 30 CM

3. Intensity of Tropical cyclones will increase.

4.Worst affected state due to climate chnage will be - Odisha.

Join us @mpscdecoded
Forwarded from R. Jadhav
140) प्रच्छन्न बेरोजगारी ही मुख्यतः खालील क्षेत्राशी संबंधित आहे ?
अ) कृषी क्षेत्र ब) ग्रामीण भाग क) फॅक्टरी क्षेत्र ड) शहरी भाग
Anonymous Quiz
78%
अ आणि ब
11%
अ आणि क
6%
ब आणि क
4%
ब आणि ड
Forwarded from R. Jadhav
142 ) नियोजन आयोगानुसार ग्रामीण व शहरी भागासाठी minimum caloire intake अनुक्रमे ......
Anonymous Quiz
23%
2100 आणि 2400
9%
2300 आणि 2100
66%
2400 आणि 2100
2%
2200 आणि 2100
Forwarded from R. Jadhav
143) National income of india estimated through......
भारतात राष्ट्रीय उत्पन खालील कोणत्या पद्धतिने मोजतात ??
Anonymous Quiz
6%
Product method alone
8%
Expenditure method alone
44%
Product and expenditure method
42%
Product and income method
Forwarded from R. Jadhav
144) 1991 नंतर भारत सरकारने (taxsation) कर क्षेत्रात महत्त्वाचे reform केले आहेत . ते ....या समितीच्या शिफारशी वरून करण्यात आले ?
Anonymous Quiz
4%
Wanchoo समिती
38%
नरसिहन समिती
45%
राजा चेलाय्या समिती
12%
केळकर समिती
Eco - Evening (5 प्रश्न ) 👆
145. 17 Sustainable Development Goals कोणत्या अहवालानुसार स्विकारण्यात आले आहेत?
Anonymous Quiz
21%
Our Common Future
25%
The Future We Want
50%
Transforming our Word : The 2030 agenda for sustainable development
4%
World Conservation Strategy
Forwarded from R. Jadhav
146) खालील विधानांचा विचार करा .
अ) भारतीय संविधाना नुसार मंत्री हा राष्ट्रपती ची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो .
ब) अध्यक्षीय पध्दती(presidential system) मध्ये कार्यकारी मंडळाचे सदस्य हे विधिमंडळाचे सदस्य नसतात .
Anonymous Quiz
14%
फक्त अ बरोबर
13%
फक्त ब बरोबर
63%
दोन्ही अ आणि ब बरोबर
10%
न अ न ब बरोबर
1
Forwarded from R. Jadhav
147 ) खालील विधाने वाचा.
अ) राज्यपालाने काढलेला वटहुकूम विधिमंडळाच्या मंजुरीशिवाय फक्त सहा आठवडे लागू राहतो.
ब) संविधाना मधील कलम 156 नुसार राज्यपालांवर महाभियोग चालवला जातो .
Anonymous Quiz
38%
फक्त अ बरोबर
10%
फक्त ब बरोबर
26%
दोन्ही बरोबर
26%
दोन्ही चूक
Forwarded from R. Jadhav
149) कोणत्या पंतप्रधाना ने लुक इस्ट पॉलिसी ( look east policy launched by ) घोषित केली
Anonymous Quiz
29%
नरेंद्र मोदी
36%
पी.वि. नरसिंहराव
17%
I. k. गुजराल
19%
मनमोहन सिंग
Forwarded from R. Jadhav
150) अ. National disaster management authority चे प्रमुख पंतप्रधान असतात.
ब. विभागीय परिषदांचे अध्यक्ष हे गृहमंत्री असतात .
Anonymous Quiz
11%
फक्त अ बरोबर
9%
फक्त ब बरोबर
78%
दोन्ही बरोबर
2%
दोन्ही चूक
Polity - punch (5 प्रश्न 👆)
१५१.

A : भारतीय अर्थव्यवस्था मुलभूतरित्या भांडवलशाहीच्या आराखड्यात कार्य करते R : भारतीय अर्थव्यवस्थेत नियोजन अंमलबजावणीची सक्ती आढळून येत नाही
Anonymous Quiz
27%
A आणि R दोन्ही बरोबर मात्र R हे A चे योग्य कारण नाही
49%
A आणि R दोन्ही बरोबर , R हे A चे योग्य कारण आहे
17%
Aचुक R बरोबर
7%
A बरोबर आणि R चुक
१५३. अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर __________ यांनी दिला.
Anonymous Quiz
35%
पंतप्रधान राजीव गांधी
46%
पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव
8%
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
10%
पंतप्रधान मनमोहन सिंग