MPSC DECODED
8.87K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from R. Jadhav
128) संविधानातील खालील पैकी कोणत्या तरतुदीला डॉ. आंबेडकर यांनी 'heart and soul of constitution' असे म्हणले आहे ?
Anonymous Quiz
2%
धार्मिक स्वतंत्राच्या हक्काला
9%
समानतेचा हक्काला
12%
अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या हक्काला
77%
संविधानिक उपाययोजना च्या हक्काला
Polity - Punch ( 5 प्रश्न ) 👆
R. Jadhav
124) उद्दीष्ट च्या ठरावा बाबत (objective resolution )अयोग्य विधान निवडा .
उद्दिष्टचा ठराव हा 13 डिसेंबर 1946 ला मांडला तर तो 22 जानेवारी 1947 ला मंजूर करण्यात आला ..
१३०. पंतप्रधानांनी नुकतीच भेट दिलेल्या निमो ( Nimo/Nimu) व्हँली येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो.?
Anonymous Quiz
18%
झास्कर- श्लोक
35%
सिंधु - झास्कर
36%
नुब्रा - झास्कर
11%
सिंधु - श्लोक
१३१. मागील महिन्यात भारतात टोळधाडीचे ( Locust Attack) संकट उभे राहिले होते.

यासंदर्भातील काम करणारी Locust Warning Organization (LWO) ही संस्था कोणत्या शहरात स्थित आहे ?
Anonymous Quiz
33%
हिस्सार, हरयाणा
25%
भटिंडा, पंजाब
12%
इंदौर, मध्यप्रदेश
29%
जोधपुर , राजस्थान
132. Most affected state deu to Locust attack?
Anonymous Quiz
23%
Punjab
60%
Rajasthan
7%
Gujarat
10%
Madhya Pradesh
#Explanation : Nimmu Valley River Confluence..

Join us @mpscdecoded
#Explanation : Locust attack

Join us @mpscdecoded
#Explanation : Additional Information about Locust Warning Organization.

Join us @mpscdecoded
प्राचीन साहित्य..

Join us @mpscdecoded
#प्राचीन_इतिहास.. षड्दर्शने..
134) शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवार हा शिक्षक असायला हवा.(A person must be a teacher if he/she is contesting for legislative council through 'teacher's constituency')
Anonymous Quiz
52%
48%
×
135) बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना नव्हती. (Bombay association was not the first political organization from Maharashtra)
Anonymous Quiz
32%
68%
×
136) योग्य जोडी ओळखा:
अ) स्वतंत्र मजूर पक्ष - Dr.B R Ambedkar
ब) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ - Dr.B R Ambedkar
Anonymous Quiz
22%
अ योग्य
7%
ब योग्य
69%
अ व ब दोन्ही योग्य
2%
अ व ब दोन्ही अयोग्य
137) चिल्का सरोवर कोणत्या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान वसलेले आहे. (Chilka lake is situated between delta of ?)
Anonymous Quiz
8%
Krishna and kaveri
23%
Godavari and krishna
24%
Ganga and Mahanadi
45%
Mahanadi and Godavari
👍1
139) MRTP कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली.( Which act replaced MRTP act ?)
Anonymous Quiz
37%
FEMA
29%
Companies act
6%
Factories act
28%
None of the above
1
#Explanation : HDI Report 2019

Join us @mpscdecoded