Forwarded from R. Jadhav
125 ) 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानातील कोणत्या तरतुदी अस्तित्वात आल्या ?
अ) नागरिकत्व संबंधी तरतूदी ब) निवडणूक आयोग
क) मुलभूत हक्क ड) तात्पुरती संसद
अ) नागरिकत्व संबंधी तरतूदी ब) निवडणूक आयोग
क) मुलभूत हक्क ड) तात्पुरती संसद
Anonymous Quiz
35%
वरील सर्व
8%
फक्त अ, ब आणि क
4%
फक्त अ आणि ब
53%
अ, ब आणि ड
Forwarded from R. Jadhav
126) भारतीय संविधाना बाबत खालील पर्यायातून योग्य विधान निवडा .
Anonymous Quiz
2%
भारतीय संविधान हे पुर्णतः ब्रिटिश संविधानावर आधारित आहे.
6%
ते फक्त 1935 च्या कायद्याच्या आधारावर बनवले आहे .
79%
ते खूप साऱ्या देशाच्या संविधानाच्या एकत्रिकरणातून बनले आहे .
13%
वरील पैकी कोणतेही नाही
Forwarded from R. Jadhav
127) संविधाना नुसार हिंदी ही ......
Anonymous Quiz
36%
भारताची राष्ट्रीय भाषा असेल
6%
राज्या राज्या मधील cummunication ची भाषा असेल
41%
ती भारताची कार्यालयीन भाषा असेल
17%
ती केंद्र व राज्यातील communication ची भाषा असेल
Forwarded from R. Jadhav
128) संविधानातील खालील पैकी कोणत्या तरतुदीला डॉ. आंबेडकर यांनी 'heart and soul of constitution' असे म्हणले आहे ?
Anonymous Quiz
2%
धार्मिक स्वतंत्राच्या हक्काला
9%
समानतेचा हक्काला
12%
अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या हक्काला
77%
संविधानिक उपाययोजना च्या हक्काला
R. Jadhav
124) उद्दीष्ट च्या ठरावा बाबत (objective resolution )अयोग्य विधान निवडा .
उद्दिष्टचा ठराव हा 13 डिसेंबर 1946 ला मांडला तर तो 22 जानेवारी 1947 ला मंजूर करण्यात आला ..
१२९. खालीलपैकी भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भातील अयोग्य विधान ओळख.
Anonymous Quiz
11%
जीडीपी मधील उद्योग चे योगदान १९५० पासुन आत्तापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर च राहिले आहे.
9%
सेवा क्षेत्राचे जीडीपी मधील योगदान १९५० ला जवळपास ३०% पासुन ते २०१८ ला ९वळपास ५४ % एवढं वाढले आहे.
12%
कृषी क्षेत्राची जीडीपी मधील सातत्याने घसरण अर्थव्यवस्थेमधील सकारात्मक संरचनात्मक बदल दर्शवितो.
67%
वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत
१३०. पंतप्रधानांनी नुकतीच भेट दिलेल्या निमो ( Nimo/Nimu) व्हँली येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो.?
Anonymous Quiz
18%
झास्कर- श्लोक
35%
सिंधु - झास्कर
36%
नुब्रा - झास्कर
11%
सिंधु - श्लोक
१३१. मागील महिन्यात भारतात टोळधाडीचे ( Locust Attack) संकट उभे राहिले होते.
यासंदर्भातील काम करणारी Locust Warning Organization (LWO) ही संस्था कोणत्या शहरात स्थित आहे ?
यासंदर्भातील काम करणारी Locust Warning Organization (LWO) ही संस्था कोणत्या शहरात स्थित आहे ?
Anonymous Quiz
33%
हिस्सार, हरयाणा
25%
भटिंडा, पंजाब
12%
इंदौर, मध्यप्रदेश
29%
जोधपुर , राजस्थान
132. Most affected state deu to Locust attack?
Anonymous Quiz
23%
Punjab
60%
Rajasthan
7%
Gujarat
10%
Madhya Pradesh
134) शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवार हा शिक्षक असायला हवा.(A person must be a teacher if he/she is contesting for legislative council through 'teacher's constituency')
Anonymous Quiz
52%
√
48%
×
135) बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना नव्हती. (Bombay association was not the first political organization from Maharashtra)
Anonymous Quiz
32%
√
68%
×
136) योग्य जोडी ओळखा:
अ) स्वतंत्र मजूर पक्ष - Dr.B R Ambedkar
ब) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ - Dr.B R Ambedkar
अ) स्वतंत्र मजूर पक्ष - Dr.B R Ambedkar
ब) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ - Dr.B R Ambedkar
Anonymous Quiz
22%
अ योग्य
7%
ब योग्य
69%
अ व ब दोन्ही योग्य
2%
अ व ब दोन्ही अयोग्य
137) चिल्का सरोवर कोणत्या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान वसलेले आहे. (Chilka lake is situated between delta of ?)
Anonymous Quiz
8%
Krishna and kaveri
23%
Godavari and krishna
24%
Ganga and Mahanadi
45%
Mahanadi and Godavari
👍1
138) भारत हे 'गणराज्य' आहे याचा अर्थ : ( India is 'Republic' that means :)
Anonymous Quiz
14%
येथे लोकशाही आहे (democracy)
62%
राष्ट्रपती हा लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो ( president indirectly elected by the people)
8%
येथे संसदीय पद्धती आहे ( parliamentary system)
15%
पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे लोकांनी निवडून दिले आहे (PM and ministers are elected by the people)
139) MRTP कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली.( Which act replaced MRTP act ?)
Anonymous Quiz
37%
FEMA
29%
Companies act
6%
Factories act
28%
None of the above
❤1