MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
118) साखरेपासून alcohol बनवण्यासाठी ________ या सुक्ष्मजीवाचा वापर केला जातो.
Anonymous Quiz
27%
इ.कोलाय (E.coli)
49%
एस.सेरेव्हिसिए (S. cerevisiae)
13%
पेनिसिलिअम प्रजाती(Penicilium)
11%
Bassilus
Forwarded from R. Jadhav
119 ) भारताच्या पंचवार्षिक नियोजनाचे कोनते उद्धिष्ट आहेत ?
अ.आर्थिक विकास ब.स्वावलंबन क. रोजगारनिर्मिती
ड. लोकसंख्या वाढ
Anonymous Quiz
1%
फक्त अ
4%
फक्त अ आणि ब
77%
अ, ब आणि क
17%
वरील सर्व
Forwarded from R. Jadhav
121) खालील पैकी कोणत्या योजनेत कृषी विकासाचा दर ऋणात्मक होता ?
Anonymous Quiz
13%
पहिली पंचवार्षिक
21%
2 री पंचवार्षिक
53%
3 री पंचवार्षिक
12%
4 थी पंचवार्षिक
Forwarded from R. Jadhav
122 ) भारतीय नियोजनाचे खालील पैकी कोणते यश म्हणता येणार नाही ? अ. पायाभूत उद्योगांची पायाभरणी
ब. उद्योग व निर्यातीत diversification क. राष्ट्रीय उत्पन्नाची उच्च वाढ ड. किंमतीवर नियंत्रण
Anonymous Quiz
12%
फक्त अ आणि ब
12%
अ, ब आणि क
25%
अ, क आणि ड
51%
वरील सर्व
👍1
Forwarded from R. Jadhav
123) GDP मधील त्यांच्या वाट्या नुसार खालील क्षेत्रांचा उतरता क्रम लावा
Anonymous Quiz
7%
Agriculture- industry- service
6%
Industry - service -agriculture
81%
Service- industry- agriculture
5%
Service - agriculture- industry
Eco - evening 👆 5 प्रश्न
वरील प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या topics वर टाकत आहोत . अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग म्हनून ते सोडवावेत
R. Jadhav
122 ) भारतीय नियोजनाचे खालील पैकी कोणते यश म्हणता येणार नाही ? अ. पायाभूत उद्योगांची पायाभरणी
ब. उद्योग व निर्यातीत diversification क. राष्ट्रीय उत्पन्नाची उच्च वाढ ड. किंमतीवर नियंत्रण
क and ड is failure in question 122

अर्थिक नियोजनाचे अपयश
- गरिबी म्हणावं तेवढी कमी झाली नाही
- per caipta income वाढले नाही
-Failure to Provide Employment to the Growing Labour Force
-Failure to Reduce Inequality of Income and Wealth

-Failure to Implement Land Reforms
- पहिल्या काही योजना सोडल्या तर किंमत नियंत्रण नाही

- Failure to Check the Growth of Black Money
१२४. जागतिक बँक कमी, मध्यम व उच्च उत्पन्न असे वर्गीकरण _______ आधारे केले जाते.
Anonymous Quiz
18%
GDP
39%
Per Capita Net National Income
34%
Per Capita Gross National Income
9%
Net National Income
Forwarded from R. Jadhav
125 ) 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानातील कोणत्या तरतुदी अस्तित्वात आल्या ?
अ) नागरिकत्व संबंधी तरतूदी ब) निवडणूक आयोग
क) मुलभूत हक्क ड) तात्पुरती संसद
Anonymous Quiz
35%
वरील सर्व
8%
फक्त अ, ब आणि क
4%
फक्त अ आणि ब
53%
अ, ब आणि ड
Forwarded from R. Jadhav
128) संविधानातील खालील पैकी कोणत्या तरतुदीला डॉ. आंबेडकर यांनी 'heart and soul of constitution' असे म्हणले आहे ?
Anonymous Quiz
2%
धार्मिक स्वतंत्राच्या हक्काला
9%
समानतेचा हक्काला
12%
अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या हक्काला
77%
संविधानिक उपाययोजना च्या हक्काला
Polity - Punch ( 5 प्रश्न ) 👆
R. Jadhav
124) उद्दीष्ट च्या ठरावा बाबत (objective resolution )अयोग्य विधान निवडा .
उद्दिष्टचा ठराव हा 13 डिसेंबर 1946 ला मांडला तर तो 22 जानेवारी 1947 ला मंजूर करण्यात आला ..
१३०. पंतप्रधानांनी नुकतीच भेट दिलेल्या निमो ( Nimo/Nimu) व्हँली येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो.?
Anonymous Quiz
18%
झास्कर- श्लोक
35%
सिंधु - झास्कर
36%
नुब्रा - झास्कर
11%
सिंधु - श्लोक
१३१. मागील महिन्यात भारतात टोळधाडीचे ( Locust Attack) संकट उभे राहिले होते.

यासंदर्भातील काम करणारी Locust Warning Organization (LWO) ही संस्था कोणत्या शहरात स्थित आहे ?
Anonymous Quiz
33%
हिस्सार, हरयाणा
25%
भटिंडा, पंजाब
12%
इंदौर, मध्यप्रदेश
29%
जोधपुर , राजस्थान