Forwarded from R. Jadhav
मोहमद बीन तुघलक बाबत अयोग्य विधाने निवडा.
(1) त्याचे खरे नाव जोना खान (Jauna Khan) असे होते.
(2) त्याने राज्याची राजधानी दिल्ली वरुन देवगीरीला आणली. (3) त्याने चांदीच्या नाण्याऐवजी तांब्याची (Bronze) नाणी चलनात आणली.
(1) त्याचे खरे नाव जोना खान (Jauna Khan) असे होते.
(2) त्याने राज्याची राजधानी दिल्ली वरुन देवगीरीला आणली. (3) त्याने चांदीच्या नाण्याऐवजी तांब्याची (Bronze) नाणी चलनात आणली.
Anonymous Quiz
25%
फक्त 1
10%
1 आणि 2
54%
1 , 2 आणि 3
11%
2 आणि 3
Forwarded from R. Jadhav
राजे व पदवी यांची योग्य जोडी ओळखा
1) चंद्रगुप्त द्वितीय - विक्रमादित्य
2) समुद्रगुप्त - नेपोलियन ऑफ इंडिया 3) देवनाम प्रिय -अशोक
1) चंद्रगुप्त द्वितीय - विक्रमादित्य
2) समुद्रगुप्त - नेपोलियन ऑफ इंडिया 3) देवनाम प्रिय -अशोक
Anonymous Quiz
3%
फक्त 1 बरोबर
6%
फक्त 2 बरोबर
11%
2 व 3 बरोबर
80%
सर्व बरोबर
Forwarded from R. Jadhav
Who among the Congress leaders was called 'great old man' ?
Anonymous Quiz
72%
दादाभाई नौरोजी
12%
नामदार गोखले
9%
महात्मा गांधी
7%
बदरुद्दीन तैयबजी
वरील विडिओ ऐकलात तर राज्यसेवा पूर्व साठी नेमकं काय अभ्यास करावा हे कळून येईल ..must see 👆
5_6080345901996441664.pdf
299.1 KB
CSAT DECODED या पुस्तकातील
अभयसिंह मोहिते सर( उपजिल्हाधिकारी ) यांची सीसँट स्ट्रेटेजी ..
मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा..
Join us @mpscdecoded
अभयसिंह मोहिते सर( उपजिल्हाधिकारी ) यांची सीसँट स्ट्रेटेजी ..
मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा..
Join us @mpscdecoded
103. Recently demand were raised to include _________ language in the 8th schedule.
Anonymous Quiz
39%
Tulu
28%
Marwari
19%
Awadhi
14%
Banjari
❤1
104.National Chambal Sanctuary is now evo-sensitive zone. National Chambal sanctuary is in
Anonymous Quiz
43%
Madhya Pradesh
9%
Uttar Pradesh
10%
Rajasthan
37%
Spread over MP, UP and RJ
105. Swatch Bharat Mission Gramin Phase II was recently approved. SBM- Gramin is implemented by which ministry?
Anonymous Quiz
49%
Ministry of Rural Development
22%
Ministry of Health and Family Welfare
19%
Ministry of Jalshakti
9%
Ministry of Environment, Forest and Climate Change
१५ व्या वित्त आयोगाच्या रिपोर्टनुसार राज्यांना मिळणारा वाटा
Anonymous Quiz
21%
१% ने वाढला आहे
24%
२% ने वाढला आहे
48%
१% ने कमी झाला आहे
7%
२% ने कमी झालाआहे
👍1
१०७. १५ व्या वित्त आयोगानुसार मिळणारे अनुदान हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे?
Anonymous Quiz
26%
कृषी सुधारणा आणि लोकसंख्या नियंत्रण
45%
लोकसंख्या नियंत्रण आणि वन क्षेत्र
18%
कृषी सुधारणा आणि प्रदुषणाची पातळी
10%
वन क्षेत्र आणि प्रदुषणाची पातळी
108) शेतीसाठी २४ तास मोफत वीज देणारे राज्य ?
Anonymous Quiz
14%
Kerala
54%
Telangana
14%
Karnataka
18%
Punjab
109) प्रथम कार्बन मुक्त राज्य ?
Anonymous Quiz
7%
Arunachal pradesh
5%
Chhattisgarh
52%
Himachal pradesh
36%
Sikkim
❤1👍1
110) भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र ' विषुववृत्तीय आद्र पानझडी ' वनांनी व्यापलेले आहे.
Anonymous Quiz
72%
✓
28%
×
111) 'हिंदू लेडी' या टोपण नावाने कोण लिखाण करत असे. ( राज्यसेवा मुख्य-१३)
Anonymous Quiz
18%
Tarabai Shinde
41%
Dr. Rakhmabai
9%
Dr. Anandibai
32%
Rambai Ranade