Which among the following drugs is/are recommended by WHO under its Solidarity trial initiative to find out whether it can treat Covid-19?
1. Remdesivir 2.Ritonavir 3. Lopinavir 4. Chloroquine
1. Remdesivir 2.Ritonavir 3. Lopinavir 4. Chloroquine
Anonymous Quiz
9%
4 Only
11%
2 and 4 Only
26%
1 , 3 and 4 Only
53%
All of the Above
James mill यांनी १७८४ मध्ये asiatic society of bengal ह्या संस्थेची स्थापना केली. (११वी इतिहास)
Anonymous Quiz
65%
✓
35%
×
Covid-19 Solidarity Response Fund by WHO is partnered by?
Anonymous Quiz
22%
UNESCO
35%
UNICEF
38%
World Bank
6%
IMF
❤1
गौतम बुद्ध यांचा जन्म ------ कुळात झाला होता.(११वी इतिहास)
Anonymous Quiz
9%
वज्जी
42%
लिच्छवी
5%
मल्ल
44%
शाक्य
"Covid-19 Crisis Through a Migration Lens " Report is released by
Anonymous Quiz
16%
World Economic Forum
44%
International organization for Migrants
32%
UN High Commissioner for refugees
8%
World Bank
चुकीची जोडी ओळखा (११वी इतिहास)
Anonymous Quiz
5%
प्राच्य - पूर्व दिशेचा प्रदेश
12%
प्रातिच्य - पश्र्चिम दिशेचा प्रदेश
15%
उदिच्य - उत्तर दिशेचा प्रदेश
69%
अपरान्त - विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेश
सम्राट अशोकाचे लेख _____ लिपीत कोरलेले आहेत.
Anonymous Quiz
12%
सिंहल
9%
अरेमाइक
71%
खरोष्ठी
8%
मोडी
चुकीची जोडी ओळखा:
Anonymous Quiz
49%
सेतुबंध काव्य - पाणिनी
18%
हरिविजय ग्रंथ - सर्वसेन
9%
इंडिका ग्रंथ - megasthenes
24%
संगीतरत्नाकर - शारंगदेव
कालिदासाने ______ हे काव्य विदर्भातील रामटेक या ठिकाणी रचले. (११वी इतिहास)
Anonymous Quiz
30%
शाकुंतल
6%
हरिविजय
21%
मालविकाग्निमित्र
44%
मेघदूत
Homeopathy medicine promoted by Ayush Ministry is-
Anonymous Quiz
58%
Arsenic Album 30
20%
Arsenic Album 40
15%
Arsenic Album 50
8%
Arsenic Album 60
In whose court Dhanvantari, the famous physician of ancient India, gave his advice ?
Anonymous Quiz
55%
Chandragupta II
13%
Akbar
29%
Samudragupta
4%
Allaudin khilji
❤1
Sultan to call himself the second Alexander (Alexander-e-Sani) was ?
Anonymous Quiz
43%
Alauddin Khilji
34%
Samudragupta
19%
Iltamash
4%
Akbar
खलील विधाने वाचा
अ. बाबर याने प्रथम हिंदुस्तानात युद्धात तोफखान्याचा वापर केला
ब. तो भारतातील मुघल सत्तेचा संस्थापक होता .
अ. बाबर याने प्रथम हिंदुस्तानात युद्धात तोफखान्याचा वापर केला
ब. तो भारतातील मुघल सत्तेचा संस्थापक होता .
Anonymous Quiz
7%
फक्त अ बरोबर
11%
फक्त ब बरोबर
80%
दोन्ही बरोबर
2%
दोन्ही चूक आहेत
16) झुम शेती (Jhum cultivation) बाबत योग्य विधाने निवडा.
a) It is largely practical in Assam
b) It is referred to as ‘slash and barn’ cultivation. c) In it, the fertility is exhausted in a few years.
a) It is largely practical in Assam
b) It is referred to as ‘slash and barn’ cultivation. c) In it, the fertility is exhausted in a few years.
Anonymous Quiz
76%
(1) a , b, c
8%
(2) b and c
11%
(3) a and b
4%
(4) a and c
14. (a) जिल्हा उद्योग केंद्र (District industrial centre)
(b) अंत्योदय मदत योजना
(c) कामासाठी अन्न योजना (food for work) वरील योजना खालीलपैकी कोणत्या योजनेचा भाग आहेत ?
(b) अंत्योदय मदत योजना
(c) कामासाठी अन्न योजना (food for work) वरील योजना खालीलपैकी कोणत्या योजनेचा भाग आहेत ?
Anonymous Quiz
47%
(1) सरकती योजना
16%
(2) वार्षिक योजना
24%
(3) 7 वी पंचवार्षिक योजना
14%
(4) 9 वी पंचवार्षिक योजना
95) 2011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे.
Anonymous Quiz
8%
Mizoram
20%
Arunachal pradesh
56%
Sikkim
15%
Goa
96) लोह व अल्युमिनियमचे प्रमाण ______ मध्ये जास्त असते.
Anonymous Quiz
27%
काळी मृदा
9%
गाळाची मृदा
59%
जांभा मृदा
5%
पिवळसर मृदा
97) योग्य विधान ओळखा :
अ) डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणाली मध्ये सापडतो.
ब) चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो.
अ) डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणाली मध्ये सापडतो.
ब) चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो.
Anonymous Quiz
5%
अ योग्य
4%
ब योग्य
70%
अ व ब दोन्ही योग्य
20%
अ व ब दोन्ही अयोग्य
Forwarded from R. Jadhav