Forwarded from R. Jadhav
किंमतवाढीस (inflation) कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता मागणी जन्य घटक (demand pull) नाही.
(a) तुटीचा अर्थभरणा (Deficit financing)
(b) परकीय गुंतवणूक (C) रिझर्व बँकेचे स्वस्त पैशाचे धोरण (cheap money policy by RBI)
(a) तुटीचा अर्थभरणा (Deficit financing)
(b) परकीय गुंतवणूक (C) रिझर्व बँकेचे स्वस्त पैशाचे धोरण (cheap money policy by RBI)
Anonymous Quiz
12%
a फक्त
19%
b फक्त
16%
c फक्त
53%
यापैकी नाही
❤1
45) सीमला परिषदेत काँग्रेसचे प्रतिनीघीत्व …………… यांनी केले होते ?
Anonymous Quiz
17%
1) सरदार वल्लभभाई पटेल
47%
2) मौलाना आझाद
23%
3) पं. जवाहरलाल नेहरू
13%
4) आचार्य कृपलानी
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी), पुणे मार्फत एम.पी.एस.सी.परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग*
महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सुरु करण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. बार्टी, पुणेच्या www.barti.in संकेतस्थळावर नोटीस बोर्ड मध्ये “एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज” वर क्लिक करून अर्ज करावा.
तज्ञ मार्गदर्शकांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार असून आपण बार्टी, पुणे च्या फेसबुक पेज व यु ट्यूब चॅनल वरून त्याचे Live Streaming करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण सुरु होण्याचा दिनांक बार्टी, पुणे च्या फेसबुक पेज लवकरच जाहीर करण्यात येईल.
प्रवेश अर्जाची लिंक : http://barti.in/OnlineCourseForm.php

Forwarded from MPSC DECODED™ (ABHI HAJARE)
CSAT DECODED
CSAT Strategy By AdityaRaje Pawar (IRS,2017)
171 Marks in CSAT-2018
Must read and Forward to your friends.
Join us @mpscdecoded
CSAT Strategy By AdityaRaje Pawar (IRS,2017)
171 Marks in CSAT-2018
Must read and Forward to your friends.
Join us @mpscdecoded
Forwarded from R. Jadhav
A : The stratosphere acts lid on the troposphere keeping convection and weather below the tropopause.
R : In the stratosphere tempertature increases with increase in altitude.
R : In the stratosphere tempertature increases with increase in altitude.
Anonymous Quiz
42%
A and R is true is correct explanation of A.
34%
A and R is true and R is not correct explanation of A
20%
A is true, R is false.
5%
A is false, R is true.
❤2
खालील विधानांचा विचार करा व अयोग्य ओळखा
Anonymous Quiz
6%
a) नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात बिटुमिनस प्रकारचा दगडी कोळसा सापडतो.
17%
b) देशातील एकूण लिग्नाईट प्रकारच्या कोळशापैकी 80% उत्पादन तामिळनाडू राज्यात होते.
13%
c) दक्षीण पठारावरील महानदी, गोदावरी व नदीच्या खो-यात प्रकारच्या कोळशाच्या खाणी आढळतात.
65%
d) या पैकी नाही
सूक्ष्मजीवाच्या माध्यमातून पाण्यातील तेलासारख्या प्रदुषणाला कमी करण्याच्या प्रक्रियेला ………असे म्हणतात
Anonymous Quiz
24%
(1) Biomagnification
12%
(2) Bioreduction
53%
(3) Bioremediation
11%
(4) Bio-oilanation
) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ : अनुबॉम्बचे कार्य अनियंत्रित शृंखला अभिक्रियेद्वारे चालते.
ब : अणुभट्टीमध्ये न्यूट्रॅानचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईड किंवा जडपाणी यांचा संचलक म्हणून वापर करतात.
अ : अनुबॉम्बचे कार्य अनियंत्रित शृंखला अभिक्रियेद्वारे चालते.
ब : अणुभट्टीमध्ये न्यूट्रॅानचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईड किंवा जडपाणी यांचा संचलक म्हणून वापर करतात.
Anonymous Quiz
5%
(1) अ विधान बरोबर आहे
8%
(2) ब विधान बरोबर आहे
85%
(3) अ व ब विधान बरोबर आहे
2%
(4) अ व ब विधान चूक आहे
❤2
खलील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा
Anonymous Poll
4%
(a) 11 व्या योजनेचा भर वेगवान, शाश्वत आणि अधिक समावेश वृद्धी यावर होता.
55%
(b) 12 व्या योजनेचा भर वेगवान, शाश्वत आणि अधिक समावेश वृध्दीच्या दिशेने यावर होता.
32%
(c) दोन्ही बरोबर
9%
(d) दोन्ही चूक
❤1
Corona bonds are joint debt issued by
Anonymous Quiz
23%
European Union
17%
ASEAN
49%
World Bank
11%
IMF
"Covid-19 Community Mobility Report" To maintain social distancing is launched by
Anonymous Quiz
28%
Facebook
51%
Google
18%
Microsoft
4%
Twitter
------- हे स्थळ चौटांग(दृशद्वती) नदीवर आहे. (११ वी इतिहास)
Anonymous Quiz
49%
राखीगढी
20%
लोथल
24%
कालीबंगन
7%
यापैकी नाही
"Manhattan Principles" recently seen in news is in relation with
Anonymous Quiz
17%
Biological Warfare
23%
Covid-19 Vaccine
30%
Frontline Health Workers
30%
Nuclear Energy and its peaceful use
शेतकरयांच्या कायमस्वरूपी गाव-वसाहती महाराष्ट्रात प्रथम -------- संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या. (११ वी इतिहास)
Anonymous Quiz
24%
सावळदा
30%
माळवा
43%
जोर्वे
3%
यापैकी नाही
"SAMADHAN" Challenge to promote the development of measures against Corona Virus was launched by
Anonymous Quiz
22%
NITI Aayog
24%
Ministry of Human Resources Development
47%
Ministry of Health and Family welfare
6%
Ministry of Science and Technology
Which among the following drugs is/are recommended by WHO under its Solidarity trial initiative to find out whether it can treat Covid-19?
1. Remdesivir 2.Ritonavir 3. Lopinavir 4. Chloroquine
1. Remdesivir 2.Ritonavir 3. Lopinavir 4. Chloroquine
Anonymous Quiz
9%
4 Only
11%
2 and 4 Only
26%
1 , 3 and 4 Only
53%
All of the Above
James mill यांनी १७८४ मध्ये asiatic society of bengal ह्या संस्थेची स्थापना केली. (११वी इतिहास)
Anonymous Quiz
65%
✓
35%
×