Gender Parity Index released by
Anonymous Quiz
44%
World Economic Forum
25%
UNESCO
16%
World Bank
15%
UN Women
भारतातील कोणत्या उद्योगास सनराईज इंडस्ट्री (sunrise industry) म्हणतात.
Anonymous Quiz
17%
खते
53%
अन्नावर प्रक्रिया
25%
लोह-पोलाद
5%
सिमेंट
India recently created which among the following?
Anonymous Quiz
5%
A. Dedicated Space Force as the newest branch of military
18%
B. Defence Space Agency to command the space assets of the Army,Navy and Air force
15%
C. Defence Space Research Organisation for creating space warfare weapon technologies
62%
D. Both B and C
❤2
'Feed Our Future' is recent advertising campaign launched by the
Anonymous Quiz
30%
Food and Agriculture Organization
27%
World Food Programme
24%
United Nations Development Program
19%
Bill and Melinda Gates Foundation
संयुक्त दरी (Composite valley) ; (knick point) खाच बिंदू ; उंचावलेले समतलप्राय मैदाने
वरील भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारकाच्या क्रियेमुळे निर्माण होतात ?
A. नदी B. हिमनदी C. वारा D. समुद्राच्या लाटा
वरील भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारकाच्या क्रियेमुळे निर्माण होतात ?
A. नदी B. हिमनदी C. वारा D. समुद्राच्या लाटा
Anonymous Quiz
40%
A
38%
B
12%
C
10%
D
❤1
भुमध्य समुद्र (Mediterian sea) आणि तांबडा समुद्र (Red sea) यांना जोडणारा कालवा (Canel) कोणता ?
Anonymous Quiz
18%
1) पनामा कालवा
12%
2) ॲड्रीयाटीक कालवा
68%
3) सुएझ कालवा
2%
4) यापैकी नाही
❤1
मानवी जणूकीय रचनेवर खालील पैकी कोणते प्रदूषक सर्वाधीक प्रभाव पाडू शकते ?
Anonymous Quiz
37%
(1) पारा
21%
(2) कार्बन मोनॉक्साईड
27%
(3) क्लोरोफुरो कार्बन
15%
(4) ट्रॉन्शिअम
❤5
22) पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणाच्या थराबाबत (layars of the atmosphere) कोणते विधान अयोग्य
आहे ?
आहे ?
Anonymous Quiz
10%
ट्रोपोस्पेअर हा सर्वात जास्त घनता असलेला थर असून वातावरणाचे जवळपास 85% वस्तूमान व्यापलेले आहे.
10%
स्ट्राटोस्पेअर हा वातावरणाच्या थरात फोटोकेमीकल प्रक्रिया घडून ओझोनची निर्मिती होते.
14%
वातावरणाचे जवळपास 99% वस्तूमान हे पृथ्वीपासून 40 किमीच्या आत व्यापलेले आहे.
67%
वरीलपैकी कोणतेही नाही.
❤1
MPSC DECODED
https://t.me/mpscdecoded
नमस्कार,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारी करत असताना आवश्यक असणारे मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांना मिळावा या उद्देशाने आम्ही काही अधिकारी मित्र व अनुभवी मार्गदर्शक यांच्या माध्यमातून MPSC DECODED @mpscdecoded हा उपक्रम टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून चालवत आहोत. सर्वाचे सहकार्य असावे.
धन्यवाद.
Plz Share with your friends.
Join us @mpscdecoded
https://t.me/mpscdecoded
नमस्कार,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारी करत असताना आवश्यक असणारे मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांना मिळावा या उद्देशाने आम्ही काही अधिकारी मित्र व अनुभवी मार्गदर्शक यांच्या माध्यमातून MPSC DECODED @mpscdecoded हा उपक्रम टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून चालवत आहोत. सर्वाचे सहकार्य असावे.
धन्यवाद.
Plz Share with your friends.
Join us @mpscdecoded
Telegram
MPSC DECODED™
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
CSAT DECODED
CSAT Strategy By AdityaRaje Pawar (IRS,2017)
171 Marks in CSAT-2018
Must read and Forward to your friends.
Join us @mpscdecoded
CSAT Strategy By AdityaRaje Pawar (IRS,2017)
171 Marks in CSAT-2018
Must read and Forward to your friends.
Join us @mpscdecoded
व्यापारी वा-याबाबत (Trade winds)खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान निवडा ?
Anonymous Quiz
6%
a) त्यांना पुर्वीय वारे (Easterlies)असे म्हंटले जाते.
16%
b) हे वारे 0 ते 25 उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान वाहत असतात.
25%
c) हे वारे उष्ण वारे असून खंडाच्या पूर्व भागात पाऊस देतात तर पश्चिमेकडे जातात तसे पाऊस पडत नाही.
53%
d) वरील पैकी सर्व
❤2
12. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात समाजवादी समाजरचनेचे तत्व स्विकारले गेले. ?
Anonymous Quiz
44%
2 री पंचवार्षिक योजना
20%
4 थी पंचवार्षिक योजना
21%
1 ली पंचवार्षिक योजना
15%
6 वी पंचवार्षिक योजना
खालील विधाने तपासा व अयोग्य विधान ओळखा ?
Anonymous Quiz
11%
(a) घर्षणात्मक बेरोजगारी (Frictional unemployment) बदललेल्या तंत्रामुळे मागणित बदल होतो.
4%
(b) चक्रिय बेरोजगारी (cyclical unemployment) अर्थव्यवस्थेतील तेजी-मंदिमुळे उदभवते.
29%
(c)संरचनात्मक बेरोजगारी (structural unrmployment) मजुरांची मागणी कमी पण पुरवठा जास्त.
56%
(d)कमी प्रतीची बेरोजगारी (underemployment) कृषी क्षेत्रात आढळते
. किंमत वाढीस (inflation) कारणीभूत असणारा पुढीलपैकी पुरवठाजन्य (supply- side)घटक कोणते ?
(a) कृषी उत्पादनातील चढ-उतार (b) नैसर्गिक संकट
(c) ग्राहकाकडून केलेली साठेबाजी (d) निर्यातीतील वाढ
(a) कृषी उत्पादनातील चढ-उतार (b) नैसर्गिक संकट
(c) ग्राहकाकडून केलेली साठेबाजी (d) निर्यातीतील वाढ
Anonymous Quiz
12%
(1) a, b
8%
(2) b, c, d
17%
(3) a, b, c
63%
(4) a, b, c, d
(a) मंदिच्या (slowdown) काळात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शासन वित्तीय तरतुदीच्या सहाय्याने बाजारात पैसा ओतते याला मुद्रा संस्किती (Reflation) म्हणतात.
(b) चलनवाढ (inflation) होत असताना अर्थव्यवस्थेची वाढ न होणे म्हणजे (stagflation) मुद्रा अवपात होय
(b) चलनवाढ (inflation) होत असताना अर्थव्यवस्थेची वाढ न होणे म्हणजे (stagflation) मुद्रा अवपात होय
Anonymous Quiz
79%
दोन्ही बरोबर
9%
दोन्ही चूक
7%
फक्त a बरोबर
6%
फक्त b बरोबर
हस्तांतरित उत्पन्न म्हणजे -
Anonymous Quiz
4%
घटक उत्पन्न
27%
गैर घटक उत्पन्न
20%
घटक + गैर घटक उत्पन्न
50%
परदेशातील भारतीय नागरिकांनी भारतात पाठवलेला पैसा.
उत्पादनाची साधने कोणती? (Factors of Production)
Anonymous Quiz
2%
भूमी व भांडवल
1%
श्रम व उद्योजकता
6%
भांडवल, श्रम व उद्योजकता
90%
भुमी,श्रम, भांडवल व उद्योजकता
Forwarded from R. Jadhav
खालील विधानांचा विचार करा :
विधान अ : युरोप व आशिया खंडाला आल्प्स पर्वत श्रेणी विभक्त करते.
विधान ब : अमेझॉन नदिच्या खो-यात जे घनदाट अरण्य आहे , त्यास सेल्व्हॉस म्हणतात.
विधान अ : युरोप व आशिया खंडाला आल्प्स पर्वत श्रेणी विभक्त करते.
विधान ब : अमेझॉन नदिच्या खो-यात जे घनदाट अरण्य आहे , त्यास सेल्व्हॉस म्हणतात.
Anonymous Quiz
10%
फक्त अ बरोबर
25%
फक्त ब बरोबर
52%
दोन्ही अ आणि ब बरोबर
12%
न अ न ब बरोबर
❤2