खालीलपैकी कोणते बंदर भूवेष्टित (Land Locked) आहे?
Anonymous Quiz
19%
इन्नोर
32%
विशाखापट्टणम
41%
हल्दीया
8%
कोची
❤1
मैकमोहन लाईन ही भारत- चीन मधील सीमा रेषा कुठे अस्तित्वात आहे..?
Anonymous Quiz
11%
फक्त लडाख मध्ये
23%
फक्त अरुणाचल प्रदेश मध्ये
31%
अरुणाचल आणि लडाख मध्ये
36%
पुर्ण सीमारेषेला मैकमोहन लाईन म्हणतात
❤1
❤2
त्याने संपूर्ण बाजार यंत्रणेवर नियंत्रण ठेवले , सतर्क कार्यक्षम गुप्तहेर यंत्रणा निर्माण केली , जमिनीच्या दर्जा नुसार महसूल ठरवून दिला ...
Anonymous Quiz
18%
मोहम्मद तुघलक
59%
अल्लाउद्दीन खिलजी
10%
बल्बन
13%
कुटुबुद्दीन एबक
त्याला मोहम्मद घोरी ने दील्ल्लीचा सुभेदार म्हणून नियुक्त केले , तो दिल्लीचा पहिला सुलतान होता .
Anonymous Quiz
75%
कुतूबुद्दीन ऐबक
11%
बल्बन
11%
गियाउद्दीन तुघलक
4%
यापैकी नाही
RBI जवळ इतर बॅंकाना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच CRR होय. (ASO-15)
Anonymous Quiz
88%
बरोबर
12%
चूक
'अग्रणी bank योजना' (lead bank scheme) ही १९६९ मध्ये सुरू करण्यात आली.(STI-15)
Anonymous Quiz
19%
चूक
81%
बरोबर
------- व्या घटना दुरुस्ती ने राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची निवृत्ती वय मर्यादा ६० वरून ६२ करण्यात आली.
Anonymous Quiz
34%
४१
41%
४२
12%
७
13%
११
UPSC च्या अधिकार क्षेत्राचा विस्तार कोण करु शकतं.
Anonymous Quiz
71%
संसद
23%
राष्ट्रपती
2%
पंतप्रधान
4%
सर्वोच्च न्यायालय
Siachen glacier हे -------- पर्वत रांगेत आहे.
Anonymous Quiz
54%
काराकोरम
17%
झास्कर
23%
लडाख
7%
पिर पंजाल
'project soli' हा कुणाचा उपक्रम आहे.
Anonymous Quiz
17%
Google
21%
Microsoft
33%
ICAR
29%
Ministry of earth sciences
तांदूळ उत्पादनात भारताचा क्रमांक दुसरा आहे, आणि तांदूळ निर्यातीत भारताचा क्रमांक पहिला आहे. (STI-12) (UPSC-19)
Anonymous Quiz
74%
बरोबर
26%
चूक
प्रत्येक मनुष्य दिवसाला सरासरी १०-२० किलो हवा श्वसनाद्वारे आत घेतो. (STI-17)
Anonymous Quiz
90%
बरोबर
10%
चूक
❤2