MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
CamScanner 06-23-2020 13.16.49.pdf
1.2 MB
पर्वणी पाटील (उपजिल्हाधिकारी 2020-मुलींमध्ये राज्यात सर्वप्रथम) यांची राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी Book List

Join us @moscdecoded
जैवविविधता हॉट स्पॉट(Biodiversity hotspot) : 

•१९८८ मध्ये नॉर्मन मेअर या संशोधकाने सर्वप्रथम ही संकल्पना मांडली.
•जैवविविधता हॉट स्पॉट हे धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न प्रदेश असतात.
•भारताशी निगडित जैवविविधता हॉट स्पॉट पुढीलप्रमाणे- हिमालय, इंडो-म्यानमार, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार.
1
'मथुरा शिल्पशैली' ----------- या काळात उदयाला आली
Anonymous Quiz
32%
कुशाण
30%
गुप्त
24%
राष्ट्रकुट
14%
मौर्य
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार --------- यांना मानतात.
Anonymous Quiz
13%
संत ज्ञानेश्वर
49%
संत तुकाराम
22%
संत नामदेव
16%
संत एकनाथ
1
🌹🌹धोक्यात आलेल्या वन्यप्राण्यांचे व वनस्पती प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित करार (Convention on International Trade in Endangered species of wild fauna and flora- CITES)– 

🌸 हा करार प्राणी व वनस्पती यांबाबत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित आहे. हा करार प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जीव-प्रजाती धोक्यात तर येणार नाही याची खात्री करतो.
🌸 स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासंबंधित करार (बॉन करार)वन्यप्राण्यांच्या संरक्षणासंबंधित आहे.
🌸 या करारात सदस्य राष्ट्र धोक्यात आलेल्या स्थलांतरित प्रजाती व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
5_6330195887750381911.pdf
398.2 KB
प्रसाद चौगुले सर..(उपजिल्हाधिकारी-2020
State Rank-1)
यांची राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षेसाठी बुकलिस्ट..👆👆

Join us @mpscdecoded
वनसेवा मुलाखत कार्यक्रम जाहीर..

Join us @mpscdecoded
खालीलपकी कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजन पदांचा उल्लेख आहे?
Anonymous Quiz
71%
अंगुत्तर निकाय
14%
प्रज्ञा पारमिता सूत्र
9%
नीतिशास्त्र
6%
दीर्घ निकाय
👍43
एका सांकेतिक लिपीत MUMBAI हा शब्द NWNZBG असा लिहितात तर NAGPUR हा शब्द कसा लिहाल?
Anonymous Quiz
10%
PYINWP
73%
OYHNVP
14%
PYIWNP
4%
PYINAN
3
एका वर्तुळामध्ये समान अंतरावर सीमा, क्षमा, रघू, कल्पना राधीका व अल्का समान अंतरावर बसलेले आहेत. रघू हा प्रथम क्रमांकावर असून तो सीमाच्या डावीकडे आहे. कल्पना ही क्षमा व अलकाच्या मध्ये असून तिचा क्रमांक शेवटून तिसरा आहे. कल्पनाच्या उजवीकडे कोण आहे?
Anonymous Quiz
9%
रघू
50%
अलका
21%
सीमा
20%
क्षमा
👍2
12: 36: : 14 : ? 
Anonymous Quiz
17%
46
8%
47
43%
48
32%
49
मित्रांनो तुम्हाला आपल्या group वर दिवसाला किती प्रश्न सोडवायला आवडेल?
Anonymous Poll
2%
7%
१०
9%
१५
82%
२०+
राहें जो आसान ना हो,
तो तुम सहम ना जाना,
अपनी कश्ती को हवा के सहारे,
कहीं भूल ना जाना,
तूफ़ान आए तो, झकझोर देना तुम उसे,
अपने तेज को आलोकित कर,
तुम अंधेरों से भी लड़ जाना,
कहीं जो मिल जाए मंज़िल तुम्हें,
तो संघर्षों को भूल ना जाना,
ज़िन्दगी का नाम संघर्ष है,
सफल होकर कहीं तुम लड़ना ना भूल जाना...
Forwarded from MPSC DECODED
१ जुलै दिनविशेष :

१. महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा स्मृती दिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

२. प.बंगाल चे दुसरे मुख्यमंत्री डाँ. बिधानचंद्र राँय यांच्या स्मृती दिना निमित्त डाँक्टर्स डे साजरा केला जातो.

३. जीएसटी डे सुद्धा १ जुलै ला साजरा केला जातो..

Join us @mpscdecoded
2
Forwarded from R. Jadhav
Forwarded from R. Jadhav
वित्त आयोगा बाबत योग्य विधान निवडा ?
अ. संविधानातील कलम 280 द्वारे राष्ट्रपती नेमणूक करतात ब. यात एक अध्यक्ष व चार सदस्य असतात
क . केंद्र व राज्यातील आर्थिक संबंध ठरवण्याचे कार्य या आयोगा द्वारे केले जाते .
Anonymous Quiz
4%
फक्त अ
20%
फक्त अ आणि ब
9%
अ आणि क
67%
वरील सर्व
1
Forwarded from ABHIJIT HAJARE
मोहेंजोदडो हे प्राचीन शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले होते..?
Anonymous Quiz
3%
सरस्वती
34%
रावी
62%
सिंधु
1%
गंगा