वरील pdf मध्ये राष्ट्रपती बद्दल सर्व नोट्स व त्या घटकावर आज पर्यंत विचारले गेलेले प्रश्न आहेत..Mpsc व combine prelim साठी उपयोगी ठरेल
कोणत्या महाराष्ट्रीय संतांची पदे शिखांच्या साहिबा या पवित्र ग्रंथात आहेत?
Anonymous Quiz
11%
संत रामदास
25%
संत एकनाथ
19%
संत तुकाराम
45%
संत नामदेव
👍11❤2
सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील S-400 अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार आहे.
Anonymous Quiz
88%
बरोबर
12%
चूक
'कायद्यासमोर समानता'(equality before law) हे तत्त्व खालीलपैकी कुणाला लागू होत नाही?
Anonymous Quiz
4%
उपराष्ट्रपती
6%
पंतप्रधान
14%
सरन्यायाधीश
76%
राष्ट्रपती
❤17
तुम्हाला GS मध्ये कोणता विषय सर्वात जास्त कठीण वाटतो?
Anonymous Poll
7%
Polity
22%
History
6%
Geography
43%
Science
21%
Economics
❤2
Forwarded from R. Jadhav
पृथ्वीच्या अंतरंगा बाबत काय खरे आहे ?
अ. खोलीनुसार दाब वाढत जातो ब. खोलीनुसार तापमान कमी होते .
क. खोलीनुसार खडकांची घनता वाढत जाते .
अ. खोलीनुसार दाब वाढत जातो ब. खोलीनुसार तापमान कमी होते .
क. खोलीनुसार खडकांची घनता वाढत जाते .
Anonymous Quiz
12%
फक्त अ बरोबर
11%
फक्त क बरोबर
16%
अ आणि ब बरोबर
61%
अ आणि क बरोबर
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
3, 24, 81,192, ________.
3, 24, 81,192, ________.
Anonymous Quiz
16%
348
33%
375
40%
384
12%
378
भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोण ओळखला जातो?
Anonymous Quiz
13%
Canning
7%
Lytton
54%
Mayo
26%
Ripon
Forwarded from R. Jadhav
भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 अंतर्गत 'राज्य 'या संकल्पनेत खालील पैकी कशाचा सामावेश होतो ?
(अ). भारताची संसद आणि शासन (ब) . घटक राज्याची विधिमंडळ व शासन (क). स्थानिक स्वराज्य संस्था
(अ). भारताची संसद आणि शासन (ब) . घटक राज्याची विधिमंडळ व शासन (क). स्थानिक स्वराज्य संस्था
Anonymous Quiz
84%
वरील सर्व
4%
फक्त अ
4%
अ आणि क
7%
अ आणि ब
❤1
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळास 'निसर्ग' हे नाव कुणी दिले?
Anonymous Quiz
52%
Bangladesh
17%
Srilanka
21%
Maldives
9%
Oman
❤7
Anthropause period:
• म्हणजेच सध्या चालू असलेला 'lockdown period' होय.
• ह्यास 'great pause' असे देखील म्हटलं जातं आहे.
• म्हणजेच सध्या चालू असलेला 'lockdown period' होय.
• ह्यास 'great pause' असे देखील म्हटलं जातं आहे.
जिद क्या भला पेड़ पर लगती हैं,
अगर ठान लिया तो बस ठान लिया,
करना है जो मुझे करके रहूंगी,
मुद्दतों बाद तो मुझे मौका मिला है,
पंख फैलाकर ऊंचा उड़ने का,
थोड़ा और ऊपर से सब देखने का,
सुना है थोड़ी दूरी से सब साफ़ दिखता है,
चलो आज ये वक़्त भी मयस्सर हो गया,
दुआओं का असर इतना गहरा गया है,
पंख बनते ही उनमें दम भरने लगा है,
और कितना देर मुझसे दूर ए मंज़िल रह पाएगी,
बहुत जल्दी मुझे गले लगाएगी।
अगर ठान लिया तो बस ठान लिया,
करना है जो मुझे करके रहूंगी,
मुद्दतों बाद तो मुझे मौका मिला है,
पंख फैलाकर ऊंचा उड़ने का,
थोड़ा और ऊपर से सब देखने का,
सुना है थोड़ी दूरी से सब साफ़ दिखता है,
चलो आज ये वक़्त भी मयस्सर हो गया,
दुआओं का असर इतना गहरा गया है,
पंख बनते ही उनमें दम भरने लगा है,
और कितना देर मुझसे दूर ए मंज़िल रह पाएगी,
बहुत जल्दी मुझे गले लगाएगी।
‘रेड डाटा बुक’ मधील गुलाबी पृष्ठे(pink pages) काय दर्शवितात?
Anonymous Quiz
45%
धोकाग्रस्त बनलेल्या प्रजातींची यादी (critically endangered)
25%
धोक्याबाहेर पडलेल्या प्रजातींची यादी (not threatened)
19%
नामशेष किंवा विलोप पावलेल्या प्रजातींची यादी (extinct)
11%
स्थानविशिष्ट असणाऱ्या प्रजातींची यादी.(endemic)
लोकपाल यंत्रणेचे बोधवाक्य म्हणून पुढीलपैकी कोणत्या विधानाची निवड करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
20%
ईशावास्यम इदं सर्वम
13%
यंत्कींचं जगत्यां जगत
12%
त्येनं तक्तेन भुंजींथ:
56%
मा गृध: कस्यास्विद धनं
❤6
जमाव हत्या (mob lynching)
• मणिपूर हे जमाव हत्यांविरोधात कायदा करणारे देशातील पहिले राज्य .
• डिसेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मणिपूर विधानसभेने जमाव हत्यांविरोधात कायदा विधेयक पारित केले.
• ऑगस्ट २०१९ मध्ये राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये जमाव हत्याविरोधात कायदे करण्यात आले आहेत.
• मणिपूर हे जमाव हत्यांविरोधात कायदा करणारे देशातील पहिले राज्य .
• डिसेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मणिपूर विधानसभेने जमाव हत्यांविरोधात कायदा विधेयक पारित केले.
• ऑगस्ट २०१९ मध्ये राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये जमाव हत्याविरोधात कायदे करण्यात आले आहेत.
❤4