Once, Lord Indra got upset with Farmers, he announced there will be no rain for 12 years & you won’t be able to produce crops.
Farmers begged for clemency from Lord Indra , who then said , Rain will be possible only if Lord Shiva plays his Damru. But he secretly requested Lord Shiva not to agree to these Farmers & when Farmers reached Lord Shiva he repeated the same thing that he will play Damru after 12 years.
Disappointed Farmers decided to wait till 12 years.
But one Farmer regularly was digging, treating & putting manure in the soil & sowing the seeds even with no crop emerging.
Other Farmers were making fun of that Farmer . After 3 years all Farmers asked that Farmer why are you wasting your time n energy when you know that rains will not come before 12 years.
He replied “I know that crop won’t come out but I’m doing it as a matter of “practice”. After 12 years I will forget the process of growing crops and working in the field so I must keep it doing so that I’m fit to produce the crop the moment there is rain after 12 years.”
Hearing his argument Goddess Parvati praised his version before Lord Shiva & said “You may also forget playing the Damru after 12 years!”
The innocent Lord Shiva in his anxiety just tried to play the Damru, to check if he could….and hearing the sound of Damru immediately there was rain and the farmer who was regularly working in the field got his crop emerged immediately while others were disappointed.
It is the practice which keeps on making you perfect.
We become even diseased or old just because we don’t practice.
Practice is the essence of quality survival.
So, let lockdown lift after 2 weeks, 2 months or 2 years. Whatever trade or profession we are in, keep sharpening our skills, practice with what we have, upgrade our knowledge.
Don’t wait for rain , that is the lock down to be lifted and then start something… focus on our skills today, upskill your self so that you are ready to meet the challanges.
Join us @mpscdecoded

राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी वेळोवेळी आयोगाने प्रश्न विचारलेले राज्यशास्त्र या विषयाचे महत्वाचे 25 पॉईंट खाली share करत आहे .त्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील हे ही देण्याचा प्रयत्न केला आहे ..तुम्हाला नक्की फायदा होईल ..
https://youtu.be/xsTpTI5GK1g
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा या परीक्षेतून निवड झालेल्या वर्ग २ च्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वनामती, नागपूर येथे होते. त्या प्रशिक्षणासंदर्भतील अनुभवाचा चा भाग-१ प्रत्येक अधिकाऱ्यांकडुन..

YouTube
Beautiful Memories of Training of MPSC officers from Vanamati Nagpur.By Pravin Dhanorkar (Tahsildar)
या Video मध्ये ज्याप्रमाणे MPSC मधील वर्ग 1 अधिकाऱ्यांची training यशदा पुणे येथे होते...त्याप्रमाणे नागपूर येथील वनामती याठिकाणी वर्ग 2 अधिकाऱ्यांची training होते...त्या training बद्दल चे अनुभव आपले सहकारी अधिकारी Share करत आहेत...तुम्हाला Training कशी होते…
🤗 खुषखबर 'एमपीएससी'ची याच वर्षी होणार परीक्षा... 🤗
कधी ते नक्की वाचा
🟢 युपीएससीसह अन्य परीक्षांच्या तारखा पाहून ठरेल वेळापत्रक
🟡 राज्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी करीत आहेत. कोरोनामुळे दोनदा परीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. तरीही आता 'युपीएससी'चे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागांच्या परीक्षा आहेत का, याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार 'एमपीएससी'च्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होईल. या वर्षात परीक्षा नक्की घेण्याच्यादृष्टीने तयारी सुरु आहे.
👉 गीता कुलकर्णी, प्रभारी उपसचिव, एपीएससी, मुंबई
🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवेची पूर्व परीक्षा 26 मार्चला घेण्याचे ठरविले होते. त्यानंतर पुन्हा वेळापत्रकात बदल करावा लागला. मात्र, आता 'युपीएससी'च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्रांची उपलब्धता अन् केंद्र व राज्य शासनाच्या अन्य विभागांच्या परीक्षांच्या तारखांचा आढावा 'एमपीएससी'कडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केल्याने डिसेंबरपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, असे 'एमपीएससी'च्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले.
🔵 कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतील का, याबाबत संभ्रम आहे. तर दुसरीकडे राज्यातील परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि अन्य परीक्षांची आढावा घेऊन राज्य सेवेची पूर्व परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहायक या पदांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक 'एमपीएससी'कडून निश्चित केले जात आहे. कोविड-19 च्या संशयित तथा बाधित रुग्णांसाठी राज्यातील बहूतांश महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आता खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्स ठेवावा लागणार असल्याने जास्तीत जास्त इमारती तथा वर्ग खोल्यांची गरज लागणार आहे. तर दुसरीकडे बहूतांश विद्यार्थी युपीएससी, एमपीएससीसह राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करीत असतात. त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्यावेळी घेणे विद्यार्थ्यांसह 'एमपीएससी'ला सोयीस्कर होईल, पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का, याचे नियोजन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का, याचीही स्थिती जाणून घेतली जात आहे. दरम्यान, डिसेंबरपर्यंत निश्चितपणे 'एमपीएससी'ची परीक्षा घेतली जाईल, असा विश्वासही उपसचिव कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मोठी बातमी ! एमपीएससीची 21 ऑक्टोबरपूर्वी परीक्षा - https://www.esakal.com/maharashtra/examination-mpsc-21st-october-305261
eSakal.com
मोठी बातमी ! एमपीएससीची 21 ऑक्टोबरपूर्वी परीक्षा
Marathi news about Examination of MPSC before 21st October : सोलापूर : कोरोनामुळे एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करावी लागली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांतील कोषागार कार्यालयातील प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सुरक्षा कक्षात ठेवण्यास एमपीएससीच्या…
वनामती मधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कसे होते..?
याबद्दल चा भाग -२
https://youtu.be/GO0nD7TRq_U
यामध्ये मी गाव आणि आदिवासी संलग्नतेबाबतची माहिती दिली आहे.. 😊
बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा...
Join us @mpscdecoded
याबद्दल चा भाग -२
https://youtu.be/GO0nD7TRq_U
यामध्ये मी गाव आणि आदिवासी संलग्नतेबाबतची माहिती दिली आहे.. 😊
बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा...
Join us @mpscdecoded
YouTube
Beautiful memories of Training of MPSC officers from Vanamati Nagpur Part 2..By Pravin D (Tahsildar)
या Video मध्ये ज्याप्रमाणे MPSC मधील वर्ग 1 अधिकाऱ्यांची training यशदा पुणे येथे होते...त्याप्रमाणे नागपूर येथील वनामती याठिकाणी वर्ग 2 अधिकाऱ्यांची training होते...भाग 1 आपण पहिलाच तसे त्या training बद्दल चे अनुभव पुढील भाग आपले सहकारी अधिकारी Share करत…