MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Important Definitions Isotopes , Isobars etc

Join us @mpsctarget2019
पहिल्या पाच RRB आणि त्यांच्या पुरस्कृत बँका
MPSC DECODED
Photo
राज्यसेवा पूर्व परिक्षेसाठी या 5 राज्यांची थोड़ी माहिती गरजेची ठरते.
मध्यप्रदेश , छत्तीसगढ़ , राजस्थान , तेलंगणा आणि मिझोराम यांचे नकाशामधील स्थान , विधानसभा जागा , भौगोलिक महत्व इत्यादि ची माहिती तयार करून ठेवावी.
भारत १९५० आणि २०१८ तुलना

Join us @mpsctarget2019
नमस्कार मित्रांनो,
आम्हाला आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,

आम्ही (राज्यसेवा 2017 मधे पात्र झालेले अधिकारी) Mpsc च्या विविध परीक्षांची तयारी करण्याकरिता सर्वांना मदत व्हावी म्हणुन एक *MPSC Guru* नावाचे Telegram चॅनेल सुरू करीत आहोत. याआधीही 2017 बॅचच्या अधिकार्‍यांनी अश्या channels ला सुरुवात केलेली होतीच, पण वैयक्तिक पातळीवर हे कार्य करणे खरेच जिकिरीचे आहे.

मात्र हे नवीन चॅनेल एका विशिष्ठ गोष्टीमुळे खास असणार आहे. यामध्ये आम्ही सर्व अधिकारी एकत्र येऊन मार्गदर्शन करणार आहोत.
थोडक्यात मोठ्या शहरांमध्ये जसे लहान लहान दुकानां बरोबर मोठे malls पण असतात, त्या धर्तीवर आमचा हा प्रयत्न असेल.. Mpsc परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांकरिता हे एक one stop centre असेल....

यामध्ये तुम्हाला mpsc च्या परीक्षांविषयी (विशेषतः राज्यसेवा आणि Combine:sti-psi-aso विषयी) विविधांगी माहिती व टिप्स मिळतील, तयारी करताना येणार्‍या अडचणींचे, बारकाव्यांचे FAQs च्या स्वरुपात उत्तरे मिळतील, तुमच्या वैयक्तिक अडचणींचे सोल्यूशन अनुभवी तज्ञांमार्फत मिळेल..

या चॅनेलवर इतर channels सारखा current affairs, shortcuts चा भडिमार न होता, परीक्षांच्या प्रत्येक stages वर योग्य अश्या सूचना त्या त्या subject च्या toppers कडून मिळतील.. लक्ष्यात घ्या की, आम्ही यशाचा कुठलाही shortcut सांगणार नाही तर फक्त दिशा दाखवणारा वाटाड्या म्हणुन आमची भुमिका असेल... अभ्यास, मेहनत तर तुम्हालाच घ्यावी लागेल.. आम्ही फक्त तुमचा प्रवास सुकर करू शकतो.. योग्य दिशा दाखवू शकतो..

---------------------------------

या भगीरथ कार्याला साथ म्हणुन राज्यसेवा 2017 चे हे अधिकारी admin पदी राहून सहकार्य करणार आहेत... (आणखी काही अधिकारी लवकरच या उपक्रमाला जॉईन होतील असा आमचा विश्‍वास आहे.. त्यांना त्या त्या वेळी introduce केले जाईल.)


1. Sopan Tompe
(Deputy collector, state rank #3)

2. Ajaykumar Nashte
(Deputy Collector, state rank #4)

3. Dattu Shewale
(Deputy Collector, state rank #5)

4. Dikshant Deshpande (ARTO, 2017 Batch)

5. Sonam Deshmukh (Asst. Commissioner of sales tax)

6. Yogesh Tompe (Tahsildar, 2017 batch)

7. Rohan shinde
(Tahsildar, state rank #7)

8. Abhijit Hazare
(ABDO, 2017 Batch)

9. Abhinav Balure
(SP Excise, 2017 batch)
----------------------------------
Telegram वर @MpscGuruChannel सर्च करून किंवा खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे चॅनल जॉईन करू शकता..

https://t.me/mpscguruchannel

--------
उपक्रम आवडल्यास जॉईन करा आणि शेअर करा...
Sopan Tompe सरांच्या CSAT paper साठीच्या टिप्स.. 👆
खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.. 👌

Join us @mpsctarget2019
परतीचा मान्सुन
👍1
दारिद्र्यविषयी रंगराजन समिती

Join us @mpsctarget2019
🌇🌉Delhi, Moscow signed Twin-City Agreement🌆🌉

🔹The agreements in the fields of environment, culture and education are updated for the next 3 years.

🔹The agreement was signed by Minister of the Moscow City government and head of its international relations Sergey Cheremin and Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia.

Join us @mpsctarget2019