MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
👆राज्यसेवा मुलाखत मार्गदर्शन सत्र आज सकाळी १० वाजता..
CSAT DECODED for MPSC Prelims 2020 🤗🤗

Coming Soon....👍👍👍
gs sample copy.pdf
24.8 MB
Emailing gs sample copy.pdf
Diagrams from GS DECODED.pdf
4.7 MB
Emailing Diagrams from GS DECODED.pdf
Sample Copy of 1 Day From CSAT Decoded.pdf
13.3 MB
Sample Copy of 1 Day From CSAT Decoded

5 Passage आहेत.. नक्की सोडवा..😊


Join us @mpscdecoded
Forwarded from 🚨 पोलीस भरती मार्गदर्शन 🚨
MPSC | UPSC

CSAT DECODED
अधिकाऱ्यांच्या लेखणीतून..2nd Edition

# करा 60 दिवसात CSAT ची संपूर्ण तयारी

बुद्धिमत्ता,अंकगणित
आकलन क्षमता
निर्णय क्षमता

राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर - 2)

●8 अधिकाऱ्यांच्या CSAT strategies
●2013 ते 2019 प्रश्नपत्रिका विश्लेषणासह
●60 दिवसांची नियोजनबद्ध तयारी.
●आयोगाच्या धर्तीवर उताऱ्यांची निवड व मांडणी
●सरावासाठी 200 उतारे स्पष्टीकरणासह
●महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आजच खरेदी करायला विसरू नका.

लेखक- टीम सारथी
आदित्यराजे पवार ,IRS
संतोष मोरे , मुख्याधिकारी
प्राची कचरे ,मुख्याधिकारी
विश्वजीत गुंड , नायब तहसिलदार
अभिजीत हजारे , ABDO
रूपेश जाधव

सारथी पब्लिकेशन, पुणे.
Forwarded from 🚨 पोलीस भरती मार्गदर्शन 🚨
MPSC | UPSC

GS DECODED
राज्यसेवा पूर्व परीक्षा
पेपर - 1 विश्लेषण 2013-2019

पुस्तकाची वैशिष्ट्ये:-
●राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 ते 2013 च्या प्रश्नपत्रिकांचे वर्षर्निहाय विश्लेषण.
●मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील प्रश्नांचा समावेश.
●सलग 1 ते 100 प्रश्नांचे आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेनुसार स्पष्टीकरण असणारे एकमेव पुस्तक.
●यशापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन ठरणाऱ्या चार अधिकाऱ्यांच्या GS strategies.
●विश्लेषणामध्ये MPSC(PSI, ASO, STI,EXCISE) तसेच UPSC(IES,CDS,NDA,SCRA) परीक्षांमधील प्रश्नांचे संदर्भ आणि Linkages सांगणारे एकमेव पुस्तक.
●महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आजच खरेदी करायला विसरू नका.

लेखक
◆एम.राहुलकुमार | जे.सुदर्शन.

मार्गदर्शन
◆आदित्यराजे पवार,IRS.
◆संतोष मोरे,मुख्याधिकारी.
◆रुपेश जाधव.

सारथी पब्लिकेशन, पुणे.
Forwarded from 🚨 पोलीस भरती मार्गदर्शन 🚨
1575623942757_GS DECODED SARATHI PART-1.pdf
18.5 MB
Sarathi's GS DECODED Sample copy.pdf

Join us: @eMPSCPuneTest
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020

- जाहिरात

एकूण पदे - 200

जॉईन करा
@MPSC_katta
19-2019 - State Services Preliminary Examination 2020.pdf
7.8 MB
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020

- जाहिरात

एकूण पदे - 200

जॉईन करा
@MPSC_katta
Forwarded from MPSC DECODED
Passage वाचताना निट समजत नाही त्या साठी काय करावे? अशा पद्धती चे प्रश्न मला Facebook page वर काही जनांनी विचारले आहेत. त्या साठी काही tips -


१. वाचताना आपल्याला RC जमते की नाही अशी शंका किंवा भिती असल्यास ती आधी मनातून काढुन टाका.


२. संपुर्ण Passage हा काही महत्वाचा नसताे. त्याचा गाभा समजुन घ्या. Passage चे वेगवेगळे विभाग काेणते या बद्दल मी आधी एक लेख टाकला आहे, त्याचा अभ्यास करा. 


३. वाचताना key words underline करा. Key words किंवा signaling words म्हणजे अशे शब्द जे की Passage चे मुख्य मुद्दे अधाेरेखित करतात. ( प्रथम, दुसरा, तिसरा, यानंतर, त्यानंतर, एका बाजुस - दुसर्या बाजुस, म्हणजेच, यापेक्षा, कारण की, याचे समर्थन करणार् यांना असे वाटते, याचे टिकाकार असे म्हणतात, पण, किंवा, यांच्यामते, त्यांच्यामते, म्हणून, या उलट, यामुळे ,त्यामुळे इ.

First, second, after this, before this, the proponents say, the opponents say, on the contrary, on the other hand, because of, but, or, according to this, etc.) अश्या शब्दांजवळ महत्वाचे मुद्दे असतात. त्या मुद्दांवर प्रश्न विचारले जातात. सरावाने तुम्हीही paper setter सारखा विचार करायला शिकाल, प्रश्न नेमका काेठुन निर्माण हाेऊ शकताे याचा अंदाज तुम्हाला येईल.


३. Consciously वाचन करा - इतर वेळी वाचताना आपण ज्ञान मिळवण्या साठी वाचताे किंवा मनाेरंजन म्हणुन वाचताे. पण RC साठी Passage वाचताना ताे त्यातील मुद्द्यांसाठी वाचवा लागताे. त्यामुळे वाचताना मुळ मुद्दयांकडे लक्ष द्या. key words कडे लक्ष द्या. 


४. Read, read, read on diverse subjects. (अनेक विषयांवर वाचन)


५. Practice, practice, practice as much as you can. As the saying goes - The more you sweat in training, the less you bleed in war.

Join us @mpsctarget2019