MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
मुख्यपरीक्षा २०१९ स्टडी प्लॅन*
- भूषण आहिरे सर
उपजिल्हाधिकारी २०१६ बॅच
All Maharashtra Rank 1 Officer
मित्रहो, मुख्य परीक्षेसाठी कसे नियोजन करायचे ते पाहूया..
पहिल्या महिन्यात जे विषय आपण पूर्व परीक्षेसाठी वाचलेले नाहीत ते नीट डिटेल्समध्ये वाचून घ्या.
उदा. India After Independence, Environmental Geography, Polity Part 2, GS 3, Science and Technology.... हे सर्व टॉपिक एक महिन्यात वाचून झाले की मग आपण पुढील महिन्याचे नियोजन करा.
आपण कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तके वाचली याची नीट यादी तयार करा.आणि तीच पुस्तके पुढीलप्रमाणे नीट Revise करा.
रोज सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत एक विषय , दुपारी १ ते सायंकाळी ६ दुसरा विषय आणि सायंकाळी रोज २ तास मराठी इंग्लिश Grammar या पद्धतीने उर्वरित ४ महिन्या पैकी ६०/ ६० दिवस २ वेळा छान पद्धतीने Revision करा. (GS1 ते GS4 प्रत्येकाला 60 दिवसांपैकी १५ दिवस वेळ द्या)
मुख्य परीक्षेसाठी मराठी इंग्रजी व्याकरण हा सर्वाधिक मार्क देणारा घटक आहे. प्रत्येक Week मध्ये एक दिवस अभ्यासाला सुट्टी घ्या.त्या दिवशी मराठी मध्ये एका विषयावर निबंध लिहून काढा.तोच विषय इंग्लिश मध्ये लिहून काढा.जवळपास १० पान प्रत्येकी (इंग्लिश व मराठीत लिहा.त्या १० पानांचे नीट वाचन करून चांगले मुद्दे निवडून आपला ५ पानांचा सुंदर निबंध तयार करा यामुळे तुमचा लिहिण्याचा सराव राहील तसेच एकच विषय मराठी आणि इंग्लिश मधून लिहिल्याने भाषांतराचा सराव होईल. सुट्टीच्या दिवशी चालू घडामोडीचा अभ्यास करा. त्यासाठी २ मासिके वापरा (पृथ्वी आणि युनिक).
आपल्या कडे पुरेसा वेळ आहे तसेच यावर्षी क्लास १ची पदेही खूप चांगली आहेत. मात्र आपल्या अभ्यासात काही कमी पडू नका अशी मी अपेक्षा आपणा सर्वांकडून बाळगतो.
सर्वांना मनापासून शुभेच्छा...
💐💐💐
👍1
New Doc 2019-02-24.pdf
1.5 MB
राज्यसेवा पुर्व परीक्षेतील एक परिच्छेद Politics in India Since Independence या १२ वी च्या NCERT मधील.

ही NCERT मुख्य परीक्षा पेपर १ मधील स्वांतत्र्योतर भारत या घटकासाठी उपयुक्त आहे

@mpsctarget2019
जितना बढा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी...

Join us @mpsctarget2019
🔴72000 मेगा भरती🔴
💠2019 मध्ये झालेल्या 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔺महापरिक्षा पोर्टलद्वारे🔺
🌐2018-2019 मध्ये घेतलेले सर्व पेपर्स
100 प्रश्नपत्रिका संच

★विस्तार अधिकारी
★वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
★औषध निर्माता
★आरोग्य सेवक
★वनरक्षक
★कनिष्ट अभियंता
★ग्रामसेवक
★तलाठी
★पोलीस शिपाई
★परिचर
★पशुधन पर्यवेक्षक
★जलसंपदा विभाग
★स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक
★कृषिसेवाक
➡️व इतर सर्व पदांच्या परीक्षेसाठी उपयुक्त.

✒️लेखन:- प्रा. राजकुमार महारनवर, प्रा. सोमनाथ गुणवरे
📔प्रकाशक : यशोदा पब्लिकेशन, पुणे.

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध....
📞संपर्क:- 9689451560 / 9370799002
Channel name was changed to «MPSC Target 2020»
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC
Forwarded from T20 for MPSC & UPSC