राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप शुभेच्छा ... परीक्षेला जाताना काही लास्ट मिनिट टिप्स 😊
●पूर्वतयारी
1. सर्व कागदपत्रे आदल्या दिवशीच तयार ठेवा ( hall ticket / admit card आणि ओळखपत्र - 2 रंगीत प्रति )
2. 2 काळे बॉल पेन ( लिक्विफ्लो)
3. पाण्याची बॉटल आणि खाण्यासाठी काहीतरी
4. पेपर 1 झाल्यावर ब्रेक मध्ये काय वाचणार आहात ते सोबत ठेवा .
5. आदल्या दिवशी छान झोप घ्या .( नाईट मारून prelims निघत नसते 😊)
6. परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेच्या 1 तास आधी पोहोचा . (Biometric etc. मध्ये वेळ लागतो ) आणि वाटल्यास तिथेही तुम्ही वाचू शकता .
7. शेवटच्या क्षणापर्यंत वाचत राहावे असे माझे मत आहे .
8. 16 तारखेला सुद्धा 4-5 तरी उतारे सोडवा .वाटल्यास किती बरोबर आणि किती चूक ते बघू नका पण उतारे नक्की सोडवा आणि शक्यतो आयोगाचेच उतारे सोडवा म्हणजे तो feel कायम राहील
●परीक्षेदरम्यान :
1. GS च्या पेपर ला बिनधास्त राहून खात्रीपूर्वक येतो तेवढा सोडवा आणि मग जमेल तेवढी रिस्क घेऊन पुढचा attempt करावा ( 50 50 वाले किंवा पूर्णपणे नवीन प्रश्न )
2. आपला एकूण attempt हा प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी पाहून करावा ( तरीही थोडा जास्त करण्याकडे कल असू द्यावा)
3. CSAT साठी सर्वात आधी पेपर कुठल्या टाईप चा आहे हे बघावे म्हणजे 2016 पूर्वी सारखा पॅटर्न ( उताऱ्यावरील प्रश्नांमध्ये जास्त विधाने देणे) or 2018 सारखा पॅटर्न (थेट प्रश्न ) सुद्धा attempt जास्त करण्याकडे कल असावा .
4. '30 seconds rule' लक्षात ठेऊन प्रश्न सोडवावेत . म्हणजे 30 सेकेंदमध्ये आपल्याला जाणीव होते की तो प्रश्न आपल्याला येतो किंवा नाही . जर येत असेल तरच त्याला आणखी 1 मिनिट द्यावा अथवा तो प्रश्न नंतर सोडवावा .
5. काही उतारे आणि इतर प्रश्न हे वेळ घालवण्यासाठी टाकलेले असतात असे 3-4 प्रश्न सोडून दिले तर वेळ ही वाचेल आणि मनस्ताप ही होणार नाही .
6. जी strategy इतके दिवस आपण ठरवली आहे आणि ज्या sequence नि सोडवण्याचा सराव केला आहे त्यात बदल करू नये .
7. पेपर चा pattern वेगळा आला तरी stable राहून जे येते ते आधी सोडवावे .
8. Speed आणि confidence पूर्ण 2 तास टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे .
All d very best ...
पेपर कसाही येवो सगळ्यांना सारखा असतो एवढेच लक्षात ठेवून attempt करावा .
☺️😊
-Pranil Gilda
Prob.DySP
Join us @mpsctarget2019

आज राज्यसेवा पुर्व परीक्षेची Answer Key आली. बहुतांश जणांना खुप चांगले मार्क आले आहेत त्याबद्दल अभिनंदन.तुम्ही मुख्य परीक्षेला असालच याबद्दल खात्री आहे. *मात्र आजचा माझा लेखनप्रपंच हा ज्यांना थोडी काटावर मार्क आहेत त्यांच्या साठी आहे.*
२०१६ ची पूर्व परीक्षा.उत्तर तालिका आली आणि माझा स्कोर १२८ आला.थोडा काटावरच वाटत होता मात्र दुसऱ्या उत्तर तालिका नुसार १२३ झाला.एकदम डेंजर झोन मध्येच माझा स्कोर गेला.सुदैवाने १२२ कटआँफ लागला मी पुर्व परीक्षा पास झाले.
*पुर्व परीक्षा -->पहिली उत्तर तालिका-->दुसरी उत्तर तालिका ते निकाल* या फेज खुप कठीण फेज आहेत.जो या फेज मध्ये टिकुन स्वत:चे संतुलन संभाळुन पुर्ण विश्वासाने अभ्यास करणे खुपच गरजेचे आहे. मी या सर्व गोष्टी संभाळल्या आणि फक्त आणि फक्त अभ्यास च केला म्हणुनच १ मार्कांनी पुर्व परीक्षा पास होऊनही मी पोलिस उपअधीक्षक हे पद मिळवु शकले. तुम्हीही नक्कीच मिळवु शकता. त्यामुळे मला पुर्व परीक्षेला मार्क कमी आहेत मला मुख्य जमेल का हा विचार सोडा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा..
*Struggle for Victory* हाच approach ठेवा.अभ्यास पोस्ट मिळवण्यासाठी च करा. २०१६ ची मुख्य परीक्षा ही मा़झी पहिलीच मु़ख्य परीक्षा होती मात्र माझा Approch हा Struggle for Victory असाच होता त्यामुळेच *मुख्य परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात च पोलिस उपअधीक्षक हे पद मिळवु शकले..* अभ्यास पोस्ट मिळवण्यासाठीच करा..मुख्य परीक्षेचा अनुभव घेऊन बघु म्हणुन करु नका..
*सर्वांना मु़ख्य परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा..*
- *अश्विनी सुभद्रा रामचंद्र शेंडगे*
( *पोलिस उपअधीक्षक नांदेड*)

Forwarded from Mpsc Club🔥🚨 (अभिनव बालुरे)
booklist- ashish barkul.pdf
1.1 MB
Ashish Barkul सरांची Mpsc राज्यसेवा Prelims आणि mains साठी Booklist.
MPSC 2018 मध्ये आशिष सर राज्यात सर्वप्रथम आलेले असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेली आहे. 🚨
खूप उपयुक्त Booklist आहे👌. जास्तीत जास्त शेअर करा.
@MpscClub

मुख्यपरीक्षा २०१९ स्टडी प्लॅन*
- भूषण आहिरे सर
उपजिल्हाधिकारी २०१६ बॅच
All Maharashtra Rank 1 Officer
मित्रहो, मुख्य परीक्षेसाठी कसे नियोजन करायचे ते पाहूया..
पहिल्या महिन्यात जे विषय आपण पूर्व परीक्षेसाठी वाचलेले नाहीत ते नीट डिटेल्समध्ये वाचून घ्या.
उदा. India After Independence, Environmental Geography, Polity Part 2, GS 3, Science and Technology.... हे सर्व टॉपिक एक महिन्यात वाचून झाले की मग आपण पुढील महिन्याचे नियोजन करा.
आपण कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तके वाचली याची नीट यादी तयार करा.आणि तीच पुस्तके पुढीलप्रमाणे नीट Revise करा.
रोज सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत एक विषय , दुपारी १ ते सायंकाळी ६ दुसरा विषय आणि सायंकाळी रोज २ तास मराठी इंग्लिश Grammar या पद्धतीने उर्वरित ४ महिन्या पैकी ६०/ ६० दिवस २ वेळा छान पद्धतीने Revision करा. (GS1 ते GS4 प्रत्येकाला 60 दिवसांपैकी १५ दिवस वेळ द्या)
मुख्य परीक्षेसाठी मराठी इंग्रजी व्याकरण हा सर्वाधिक मार्क देणारा घटक आहे. प्रत्येक Week मध्ये एक दिवस अभ्यासाला सुट्टी घ्या.त्या दिवशी मराठी मध्ये एका विषयावर निबंध लिहून काढा.तोच विषय इंग्लिश मध्ये लिहून काढा.जवळपास १० पान प्रत्येकी (इंग्लिश व मराठीत लिहा.त्या १० पानांचे नीट वाचन करून चांगले मुद्दे निवडून आपला ५ पानांचा सुंदर निबंध तयार करा यामुळे तुमचा लिहिण्याचा सराव राहील तसेच एकच विषय मराठी आणि इंग्लिश मधून लिहिल्याने भाषांतराचा सराव होईल. सुट्टीच्या दिवशी चालू घडामोडीचा अभ्यास करा. त्यासाठी २ मासिके वापरा (पृथ्वी आणि युनिक).
आपल्या कडे पुरेसा वेळ आहे तसेच यावर्षी क्लास १ची पदेही खूप चांगली आहेत. मात्र आपल्या अभ्यासात काही कमी पडू नका अशी मी अपेक्षा आपणा सर्वांकडून बाळगतो.
सर्वांना मनापासून शुभेच्छा...
💐💐💐

👍1
New Doc 2019-02-24.pdf
1.5 MB
राज्यसेवा पुर्व परीक्षेतील एक परिच्छेद Politics in India Since Independence या १२ वी च्या NCERT मधील.
ही NCERT मुख्य परीक्षा पेपर १ मधील स्वांतत्र्योतर भारत या घटकासाठी उपयुक्त आहे
@mpsctarget2019

🔴72000 मेगा भरती🔴
💠2019 मध्ये झालेल्या 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔺महापरिक्षा पोर्टलद्वारे🔺
🌐2018-2019 मध्ये घेतलेले सर्व पेपर्स
✅100 प्रश्नपत्रिका संच✅
★विस्तार अधिकारी
★वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
★औषध निर्माता
★आरोग्य सेवक
★वनरक्षक
★कनिष्ट अभियंता
★ग्रामसेवक
★तलाठी
★पोलीस शिपाई
★परिचर
★पशुधन पर्यवेक्षक
★जलसंपदा विभाग
★स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक
★कृषिसेवाक
➡️व इतर सर्व पदांच्या परीक्षेसाठी उपयुक्त.
✒️लेखन:- प्रा. राजकुमार महारनवर, प्रा. सोमनाथ गुणवरे
📔प्रकाशक : यशोदा पब्लिकेशन, पुणे.
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध....
📞संपर्क:- 9689451560 / 9370799002

Forwarded from 'स्व'- रुपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM