MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Salary..

President- 5 Lakh ,

Vice-president-4

Governor-3.5

Join us @mpsctarget2019
Pranab Mukherjee
Nanaji Deshmukh
Late Bhupen Hazarika
Awarded with Bharatratna on the Eve of Republic Day

Join us @mpsctarget2019
पूर्व परीक्षेला सामोरे जाताना...
नमस्कार मित्रांनो,
पूर्व परीक्षा 2019 करीत खूप कमी दिवसाचा काळ आपल्या हातात उरला आहे.
20 दिवस कमी वाटत असले तरी हा काळ सर्वात महत्त्वाचा असतो. जसे एखादे पिकं शेतात लावल्यांनातर त्याचा सर्वात महत्त्वाचा काळ माझ्या मते हा बहर ( फ्लॉवरिंग स्टेज) हा असतो. तसाच आणि किंबहुना त्या पेक्षाही महत्वाचा हा काळ तुम्हा सर्वांकरिता आहे. माझ्या मते काही महत्त्वाच्या काही बाबी मी तुमच्या समोर मांडत आहे.
1. Csat चा रोज16 फेब्रुवारीपर्यंत एक पेपर सोडवावा. 1 फेब्रुवारी पासून सोडवणाऱ्या पेपर चे मार्क मोजू नयेत. काय चुकत आहे व वेळच नियोजन कसे करावे या बाबी वर लक्ष द्यावे.
2. Csat मध्ये जे बुद्धिमत्ताचे किंवा अंकगणिताचे जे उदाहरण चुकत आहे त्या प्रकारचे 5 -5 उदाहरण सोडवून समजून घेणे.
3. उतारे वरील प्रश्न सोडवुन झाल्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवताना अडचण येत आहे याचं योग्य analysis करावे. व त्या चुका पुढील वेळेस कसे टाळता येतील यावर लक्ष द्यावे.
4.निर्णय क्षमता वरील उदाहरणे शक्यतो सर्वात आधी सोडवून घेणे जेणे करून परिक्षे मधील ताण व भीती कमी होते. आणि त्याच बरोबर आपल्या डोळ्यांना त्या पेपर मधील शब्दांसमवेत एकरूप होण्यास मदत होते.व त्या नंतर उतारे लवकर वाचण्यास मदत होते.
5. सर्वात महत्वाचे म्हणजे csat च्या पेपर मध्ये कोणत्याही प्रश्नासोबत भावनिक नाते निर्माण करू नका. ( जसे या प्रकारच च उदाहरण मी घरी खूप वेळा सोडवलं होत आता ते का मला जमत नाही आहे? सोडवलेलं येत नाही तर बाकी काय आठवेल?) उत्तर येत नसेल तर थोडं वेळ देऊन बघा जमत नसेल तर तो तिकडेच सोडून द्या.कारण पुढील प्रश्नला वेळ भेटायला हवा नाहीतर वेळेअभावी कधी सोपे सोपे प्रश्नपर्यंत आपण पोहोचतच नाही.याचा सराव आता पासूनच करा.
6. शेवटचे 20 दिवस हे GS (सामान्य ज्ञान) च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर जे वाचलं आहे त्याच REVISION या काळात होणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आता नवीन काही वाचण्यापेक्षा पूर्वी जे काही वाचलं आहे त्यावर लक्षकेंद्रित करा व उजळणी करत राहा.
7.GS मध्ये सर्वात जास्त आणि खात्रीने गुण मिळवून देणारा विषय राज्यशास्त्र आहे. त्या विषयाला रोज 2 तास द्यावे असे माझे मत आहे. त्यात रोज राज्यशास्त्र विषयाचे एक एक प्रकरण वाचावे. आणि 20 मिनिट कलमे वाचून घ्यावीत आणि त्यांची उजळणी घ्यावी. या विषयाची लिंक तोडता कामा नये.
8.राज्यशास्त्र नंतर इतर विषयांची तयारी करत राहावी. आयोगाचे प्रश्न नीट सोडवावे व बघून घ्या.
9. चालू घडामोडी बाबत हे शेवटचे दिवस खूप महत्वाचे दिवस असतात. त्याचा खूप छान प्रकारे अभ्यास करा. प्रसिद्ध व्यक्ती, मृत व्यक्ती, चर्चेतील व्यक्ती , पुरस्कारित व्यक्ती, जगभरातील महत्वाचे खेळ, त्यांचे ठिकाण यांचा सखोल आणि समजून घेऊन अभ्यासा. चालू घडामोडीच्या पुस्तकाचे 2 वेळेस तरी उजळणी होऊ द्या.
10.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात नकारात्मक गोष्टी पासून लांब राहा. जास्तीत जास्त अभ्यासाचे वातावरण आजूबाजूला ठेवा. आणि स्वतः च्या अभ्यासावर विश्वास ठेवा. आणि मी नक्की जिंकेल असा आत्मविश्वास ठेवा.


अजून खूप काही बाबी तुम्हाला पुढच्या पोस्ट मध्ये सांगेल.
जाताना हरिवंश राय याची एक ओळ तुम्हाला सर्वाना सांगावं वाटत आहे..


तू न थकेगा कभी,
तू न रुकेगा कभी,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ, कर शपथ, कर शपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ..।


डॉ. सुदर्शन शकुंतला साईदास राठोड
पोलीस उपअधीक्षक (2017 batch)

Join us @mpsctarget2019
👍1
State Service preliminary exam hall ticket available on website ..
यावेळी

पेपर १ वेळ- १० ते १२ आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी..
राज्यसेवा पूर्व नवीन बदल :

👉 नमूद 5 ओळखपत्रांपैकी एक Original ओळखपत्र व त्याचे कलर झेरॉक्स आणणे बंधनकारक. प्रत्येक पेपर ला स्वतंत्र सादर करावी लागेल..म्हणजे दाेन कलर झेरॉक्स लागतील..

👉 पेपर 1 कालावधी
सकाळी 10 - 12

Join us @mpsctarget2019
सुचना क्र.२ आणि ३ वाचा..

Join us @mpsctarget2019
विविध वक्र रेषा..

Join us @mpsctarget2019
सार्वजनिक निगम समिती..

Join us @mpsctarget2019
लोकलेखा समिती..

Join us @mpsctarget2019
लोकअंदाज समिती..

Join us @mpsctarget2019
Forwarded from MPSC DECODED
Passage वाचताना निट समजत नाही त्या साठी काय करावे? अशा पद्धती चे प्रश्न मला Facebook page वर काही जनांनी विचारले आहेत. त्या साठी काही tips -


१. वाचताना आपल्याला RC जमते की नाही अशी शंका किंवा भिती असल्यास ती आधी मनातून काढुन टाका.


२. संपुर्ण Passage हा काही महत्वाचा नसताे. त्याचा गाभा समजुन घ्या. Passage चे वेगवेगळे विभाग काेणते या बद्दल मी आधी एक लेख टाकला आहे, त्याचा अभ्यास करा. 


३. वाचताना key words underline करा. Key words किंवा signaling words म्हणजे अशे शब्द जे की Passage चे मुख्य मुद्दे अधाेरेखित करतात. ( प्रथम, दुसरा, तिसरा, यानंतर, त्यानंतर, एका बाजुस - दुसर्या बाजुस, म्हणजेच, यापेक्षा, कारण की, याचे समर्थन करणार् यांना असे वाटते, याचे टिकाकार असे म्हणतात, पण, किंवा, यांच्यामते, त्यांच्यामते, म्हणून, या उलट, यामुळे ,त्यामुळे इ.

First, second, after this, before this, the proponents say, the opponents say, on the contrary, on the other hand, because of, but, or, according to this, etc.) अश्या शब्दांजवळ महत्वाचे मुद्दे असतात. त्या मुद्दांवर प्रश्न विचारले जातात. सरावाने तुम्हीही paper setter सारखा विचार करायला शिकाल, प्रश्न नेमका काेठुन निर्माण हाेऊ शकताे याचा अंदाज तुम्हाला येईल.


३. Consciously वाचन करा - इतर वेळी वाचताना आपण ज्ञान मिळवण्या साठी वाचताे किंवा मनाेरंजन म्हणुन वाचताे. पण RC साठी Passage वाचताना ताे त्यातील मुद्द्यांसाठी वाचवा लागताे. त्यामुळे वाचताना मुळ मुद्दयांकडे लक्ष द्या. key words कडे लक्ष द्या. 


४. Read, read, read on diverse subjects. (अनेक विषयांवर वाचन)


५. Practice, practice, practice as much as you can. As the saying goes - The more you sweat in training, the less you bleed in war.

Join us @mpsctarget2019
Forwarded from MPSC DECODED
RC passage कसा साेडवावा ? (Technique to solve RC passage) 


१. passage न थांबता, कळला नाही म्हणुन परत परत न वाचता एका दमात पुर्ण वाचावा. आपण वाचलेल कळल नाही म्हणुन परत परत तीच आेळ किंवा पुर्ण paragraph वाचताे याला regression असे म्हणतात. त्यात साधारण दुप्पट वेळ आपला जाताे. त्यामुळे पहिल्यांदा passage न थांबता पुर्ण वाचा. त्यात key words underline करा. passage मध्ये काेणत्या ठिकाणी काय दिले आहे याचा अंदाज घ्या, passage ची Central theme समजुन घ्या. 

२. आता प्रश्न वाचा. प्रश्न वाचला कि त्याचे उत्तर काेठे आहे याचा अंदाज साधारण तुम्हाला येईल. त्या ठिकाणी जा, व ताे भाग परत वाचुन उत्तर शाेधा. एक एक option eliminate करा, तुम्ही उत्तरा पर्यंत पाेहाेचाल.

३. बरेच जण प्रश्न आधी वाचावे का? असे विचारतात. मला त्याचा काही जास्त फायदा हाेताे असे वाटत नाही. वाचलेले प्रश्न लक्षात राहत नाहीत. त्या मुळे जास्तीचा वेळ जाताे अस मला वाटत. 

४. मी सांगीतलेली पद्धत याेग्य व तुम्ही वापरता ती अयाेग्य असे काही नसते. Best technique तीच असते जी आपल्याला suit हाेते. त्यामुळे आता पासुन trial and error चा वापर करून तुम्हाला suit हाेते ती पद्धत शाेधुन काढा. त्या पद्धती चा सराव करा, त्या पद्धती मध्ये master बना. यश तुमचेच आहे.

५. आपल्या military चे paratrooper commandos, American navy seals किंवा तत्सम इतर elite military squads  काेणत्याही problem शी deal करण्या साठी एक पद्धत वापरतात, ती म्हणजे adapt-improvise-overcome (परिस्थितीशी जुळवून घ्या-चुका सुधारा- जिंका). आता पासुन ती सवय लावा. 


Join us @mpsctarget2019
👆Tips By Saurabh Joshi Sir (CO-A,2016)
Discontinuity..

#Geography

Join us @mpsctarget2019
पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने...

Join us @mpsctarget2019
Demonetisation ..

Join us @mpsctarget2019