MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
राज्य सेवा पूर्व परीक्षा
पेपर क्रमांक 2 (CSAT) UPSC प्रमाणे पात्रता (Qualifying) करण्यासाठी आयोगाकडून समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

समिती यावर अभ्यास करून निर्णय कळवणार. त्यांची शिफारस जी येईल त्यावरुन MPSC आयोग निर्णय घेईल. समिती, त्यांचा अभ्यास, शिफारस, ती आयोग स्विकारणे किंवा नाकारणे ह्या सर्व गोष्टींना वेळ लागतो..

त्यामुळे एक लक्ष्यात घ्या.. ह्या पूर्व परीक्षेत CSAT चे मार्क्स धरले जातील. त्यामुळे या न्यूजचा तुमच्या CSAT अभ्यासावर काहीच फरक पडू देऊ नका. उलट जोमाने अभ्यास करा csat चा यावर्षी..

क्या पता, फिर ये scoring रहे ना रहे.. 😄

- अभिनव बालूरे excise SP

Join us @mpsctarget2019
विधान परिषद असणारी राज्ये..

Join us @mpsctarget2019
विधानसभा..राज्यानुसार जागा..
उतरत्या क्रमाने..

Join us @mpsctarget2019
पदांची शपथ-राजीनामा..

कोण कोणास..?

Join us @mpsctarget2019
Salary..

President- 5 Lakh ,

Vice-president-4

Governor-3.5

Join us @mpsctarget2019
Pranab Mukherjee
Nanaji Deshmukh
Late Bhupen Hazarika
Awarded with Bharatratna on the Eve of Republic Day

Join us @mpsctarget2019
पूर्व परीक्षेला सामोरे जाताना...
नमस्कार मित्रांनो,
पूर्व परीक्षा 2019 करीत खूप कमी दिवसाचा काळ आपल्या हातात उरला आहे.
20 दिवस कमी वाटत असले तरी हा काळ सर्वात महत्त्वाचा असतो. जसे एखादे पिकं शेतात लावल्यांनातर त्याचा सर्वात महत्त्वाचा काळ माझ्या मते हा बहर ( फ्लॉवरिंग स्टेज) हा असतो. तसाच आणि किंबहुना त्या पेक्षाही महत्वाचा हा काळ तुम्हा सर्वांकरिता आहे. माझ्या मते काही महत्त्वाच्या काही बाबी मी तुमच्या समोर मांडत आहे.
1. Csat चा रोज16 फेब्रुवारीपर्यंत एक पेपर सोडवावा. 1 फेब्रुवारी पासून सोडवणाऱ्या पेपर चे मार्क मोजू नयेत. काय चुकत आहे व वेळच नियोजन कसे करावे या बाबी वर लक्ष द्यावे.
2. Csat मध्ये जे बुद्धिमत्ताचे किंवा अंकगणिताचे जे उदाहरण चुकत आहे त्या प्रकारचे 5 -5 उदाहरण सोडवून समजून घेणे.
3. उतारे वरील प्रश्न सोडवुन झाल्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवताना अडचण येत आहे याचं योग्य analysis करावे. व त्या चुका पुढील वेळेस कसे टाळता येतील यावर लक्ष द्यावे.
4.निर्णय क्षमता वरील उदाहरणे शक्यतो सर्वात आधी सोडवून घेणे जेणे करून परिक्षे मधील ताण व भीती कमी होते. आणि त्याच बरोबर आपल्या डोळ्यांना त्या पेपर मधील शब्दांसमवेत एकरूप होण्यास मदत होते.व त्या नंतर उतारे लवकर वाचण्यास मदत होते.
5. सर्वात महत्वाचे म्हणजे csat च्या पेपर मध्ये कोणत्याही प्रश्नासोबत भावनिक नाते निर्माण करू नका. ( जसे या प्रकारच च उदाहरण मी घरी खूप वेळा सोडवलं होत आता ते का मला जमत नाही आहे? सोडवलेलं येत नाही तर बाकी काय आठवेल?) उत्तर येत नसेल तर थोडं वेळ देऊन बघा जमत नसेल तर तो तिकडेच सोडून द्या.कारण पुढील प्रश्नला वेळ भेटायला हवा नाहीतर वेळेअभावी कधी सोपे सोपे प्रश्नपर्यंत आपण पोहोचतच नाही.याचा सराव आता पासूनच करा.
6. शेवटचे 20 दिवस हे GS (सामान्य ज्ञान) च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर जे वाचलं आहे त्याच REVISION या काळात होणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आता नवीन काही वाचण्यापेक्षा पूर्वी जे काही वाचलं आहे त्यावर लक्षकेंद्रित करा व उजळणी करत राहा.
7.GS मध्ये सर्वात जास्त आणि खात्रीने गुण मिळवून देणारा विषय राज्यशास्त्र आहे. त्या विषयाला रोज 2 तास द्यावे असे माझे मत आहे. त्यात रोज राज्यशास्त्र विषयाचे एक एक प्रकरण वाचावे. आणि 20 मिनिट कलमे वाचून घ्यावीत आणि त्यांची उजळणी घ्यावी. या विषयाची लिंक तोडता कामा नये.
8.राज्यशास्त्र नंतर इतर विषयांची तयारी करत राहावी. आयोगाचे प्रश्न नीट सोडवावे व बघून घ्या.
9. चालू घडामोडी बाबत हे शेवटचे दिवस खूप महत्वाचे दिवस असतात. त्याचा खूप छान प्रकारे अभ्यास करा. प्रसिद्ध व्यक्ती, मृत व्यक्ती, चर्चेतील व्यक्ती , पुरस्कारित व्यक्ती, जगभरातील महत्वाचे खेळ, त्यांचे ठिकाण यांचा सखोल आणि समजून घेऊन अभ्यासा. चालू घडामोडीच्या पुस्तकाचे 2 वेळेस तरी उजळणी होऊ द्या.
10.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात नकारात्मक गोष्टी पासून लांब राहा. जास्तीत जास्त अभ्यासाचे वातावरण आजूबाजूला ठेवा. आणि स्वतः च्या अभ्यासावर विश्वास ठेवा. आणि मी नक्की जिंकेल असा आत्मविश्वास ठेवा.


अजून खूप काही बाबी तुम्हाला पुढच्या पोस्ट मध्ये सांगेल.
जाताना हरिवंश राय याची एक ओळ तुम्हाला सर्वाना सांगावं वाटत आहे..


तू न थकेगा कभी,
तू न रुकेगा कभी,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ, कर शपथ, कर शपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ..।


डॉ. सुदर्शन शकुंतला साईदास राठोड
पोलीस उपअधीक्षक (2017 batch)

Join us @mpsctarget2019
👍1
State Service preliminary exam hall ticket available on website ..
यावेळी

पेपर १ वेळ- १० ते १२ आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी..
राज्यसेवा पूर्व नवीन बदल :

👉 नमूद 5 ओळखपत्रांपैकी एक Original ओळखपत्र व त्याचे कलर झेरॉक्स आणणे बंधनकारक. प्रत्येक पेपर ला स्वतंत्र सादर करावी लागेल..म्हणजे दाेन कलर झेरॉक्स लागतील..

👉 पेपर 1 कालावधी
सकाळी 10 - 12

Join us @mpsctarget2019
सुचना क्र.२ आणि ३ वाचा..

Join us @mpsctarget2019
विविध वक्र रेषा..

Join us @mpsctarget2019
सार्वजनिक निगम समिती..

Join us @mpsctarget2019
लोकलेखा समिती..

Join us @mpsctarget2019
लोकअंदाज समिती..

Join us @mpsctarget2019