Forwarded from Mpsc Club🔥🚨
Meshram Sir Panel
Aurangabad
Time: 20 minutes
Chairman Shri Dayanand S Meshram:
1)10th marks, sports, highest marks in which subject, etc.
2)12th subject, degree college, Uni
3)12th मधे Arts का घेतले?
4)Science काही कामाचे नाही का?
5)What is prime number?
6)A U B=?, Sets var काही question.
मग मला एक पेपर दिले ज्यावर एक equation solve केलेली होती. त्याचा answer होता 1=2
5)असे होऊ शकते का?(1=2)
I said no!
6)मग या equation मधे चूक आहे का?
(मला चूक कळतच नव्हती, तर ३-४ minutes नंतर सांगितले की जाऊ द्या,माझे paper परत द्या. घरी जाऊन solve करा, आणि आम्हाला ही सांगा कसे आले!)-आणि सगळे हसू लागले.
7)Plastic ban मुळे महिलांना समस्या होत आहे. खरे आहे का?
8)कोणत्या plastic वर बंदी? का?
(Then he himself explained about plastic menace.)
9)सबरीमाला/शनी शिन्ग्नापुर /दर्गाह issue
8)महिलांना entry दिल्यामुळे right to religion धोक्यात आले का?
9)Triple talaq bill काय आहे? त्यात पोटगी,3 वर्षांची कैद ही बाबी अयोग्य आहे असे वाटते का?
10)LGBTQ चा SC चा decision हिंदू मुस्लिम धर्मांच्या traditional तत्वांच्या विरोधी आहे असे तुम्हाला वाटत नाही?
1st Member
1)What are the qualities of a good administrator?
2)तुमच्याजवळ यातली कोणती qualities आहेत? तुमचे weakness सांगा.
Case studies:
3)As an administrator तुम्हाला काही discretions असतात. एका गुन्ह्याला कमीतकमी 500 ते जास्तीत जास्त 2000 rupees इतके दंड असेल तर तुम्ही ते कसे ठरविणार की किती दंड लावायचे?
4)Sand mining होत आहे. तुम्हाला political pressure आहे की कमी दंड लावा तर तुम्ही काय करणार?
5) तुम्ही एक project बनविले आणि तुमचे subordinates तसेच seniors याला विरोध करत आहे. तुम्ही काय करणार?
5)Sabarimala, Triple Talaq हे SC चे decisions धर्मांमधे हस्तक्षेप आहे असे तुम्हाला वाटते का?
6)Hobby काय आहे?
7)तुम्ही कोणती पुस्तक वाचली?
3rd Member:
1)AIMIM बद्दल सांगा?
2)त्याची ideology.
3)नांदेड मधे का हरले?
4)तुमचा AIMIM ला support आहे का हे विचारले?
Best of Luck.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 अवघ्या एक महिन्यावर येवून ठेपली आहे.
शेवटच्या महिन्याचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
1. शेवटच्या महिन्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे Revision.
जे आधीच वाचले आहे, underline करून ठेवले आहे, short notes मध्ये लिहून ठेवले आहे. त्याची व्यवस्थित उजळणी करा.
बर्याचदा टेस्ट सिरीज मध्ये 2 पैकी एक पर्याय confuse होवून उत्तर चुकत असते, revision कमी पडल्याने असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी उजळणी करायलाच हवी.. मागील राज्यसेवा पेपर सोडवायलाच हवे.
2. सोबतच, रोज काही तास csat ला द्या. Csat मधील passages सोडविण्यासाठी किती वेळ लागतो, कोणत्या प्रकाराचा passage अवघड जातोय, कोणते passage शेवटी सोडवायला हवे? Reasoning चे कुठले जास्त वेळ घेतात? याचे विश्लेषण करा.
3. Current affairs करताना फार वाहवत जाऊ नका, दिवसभर इतर अभ्यास करून झाल्यानंतर या भागाला वेळ द्या. मागील papers पाहून चर्चेतील व्यक्ति, दिवंगत व्यक्ती , isro च्या achievements असे जे जे topics महत्वाचे वाटतात, त्यांची लिस्ट तयार करून त्यांचे revision करा..
विनाकारण खूप सारे facts, current issues यात वाहवत जावू नका. त्याऐवजी तेवढाच वेळ polity, geography, science ला दिलात तर खूप output येईल..
4. पुरेशी झोप घ्या. जागरण टाळा. परीक्षेच्या शेड्यूल सोबत मॅच व्हा. (रात्री 10 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, किमान 7 तास झोप घ्या ) ( दुपारची झोप (विशेषतः पुण्यातील उमेदवारांनी) बंद करून दुपारी csat प्रॅक्टिस करा. कारण आपला csat paper दुपारी असणार, आणि झोप येत असल्यास आकलन, आकडेमोड याला लागणारा वेळ वाढेल).. आणि जागरण करून अभ्यास करायला ही काही बोर्ड परीक्षा नाही, तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आठवायला, लॉजिक लावायला मन:स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.
5. एकच महिना शिल्लक असल्याने या स्टेजला टेंशन येणे, हे नॉर्मल आहे. पास होण्याची इच्छा बाळगून अभ्यास करण्याऱ्या जवळपास सर्वांनाच याकाळात टेंशन येत. टेंशन आल म्हणुन जागरण न करता, पास होईल की नाही याचा विचार करत वेळ न घालवता, दिवसभराचा वेळ व्यवस्थित वापरून अभ्यास करावा..
6. आणि, वाचलेल्या सगळ्या गोष्टी लक्ष्यात रहाव्यात, पाहिजे तेव्हा आठवाव्या, असे काही नाही. आपली परीक्षा Objective आहे, तिथे चारपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. बर्याच वेळी पर्याय पाहिले की उत्तर आठवते.. विनाकारण facts आठवण्याचा प्रयत्न केला तरी टेंशन येत असते..
यावर्षीची राज्यसेवा अॅड ही सुवर्णसंधी आहे.
ज्यांनी प्रामाणिक, योग्य दिशेने प्रयत्न केले आहेत, त्यांना नक्कीच यश मिळणार, यात शंका नाही.. ✌️
स्वप्नपूर्तीसाठी झगडणार्या सर्वांना मनापासून शुभेच्छा...👍😍
- अभिनव बालुरे (District SP, State Excise पदी निवड 🚨)
Join us @mpsctarget2019

#mpscpre2019
17 फेब्रुवारी 2019 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील CSAT पेपर कसा सोडवायचा strategy कशी असावी ह्या संदर्भातील माझे काही अनुभव share करत आहे:
प्रत्येक वर्षी वाढणारे merit बघता पूर्व qualify होण्यासाठी csat ला जास्तीत जास्त मार्क मिळवणे आवश्यक आहे.
१)attempt किती असावा- 2018 च्या prelim पूर्वी ideally 65-70 चा attempt पेपर चे अवघड स्वरूप बघता पुरेसा होता, पण 2018 च्या prelim ला पेपर खूप सोप्पा निघाल्याने 75 चा attempt आवश्यक होतं..
ह्यावर्षी सुद्धा पेपर चे स्वरूप पाहून आणि वाढलेली competition लक्षात घेता 70 च्या आसपास attempt करण्याचा प्रयन्त करावा(पेपर जर सोप्पा आला तर attempt वाढवावा लागेल)....
२)questions solve करण्याचा sequence कसा असावा, time किती द्यावा-
सर्वप्रथम passage solve करावेत, passage साठी 60 मिनिटे ते जास्तीत जास्त 70 मिनिटे एव्हडा time द्यावा, त्यानंतर decision making चे question solve करून घ्यावेत( ह्याचे questions हे हमखास मार्क मिळवून देणारे असल्याने पेपर च्या शेवटी ठेऊ नयेत , शेवटी शेवटी time कमी राहिला तर घाईमध्ये जास्त चुका होऊ शकतात).ह्यानंतर reasoning आणि aptitude चे questions सोडवावेत.....
👆passage solve करताना,1 passage जो की तत्वज्ञान , प्रेम, ज्ञान ह्यासंदर्भातील (फिलॉसॉफी वरील जे बहुदा आकलन होण्यास अवघड असतात, जास्त time लागू शकतो) असेल , तो पहिल्या 2 ओळी वाचताच 10-15 सेकंदमध्ये स्कीप करावा....(art, कॉमर्स background चे विद्यार्थी science चा passage स्कीप करू शकतात)
👆तसेच reasoning चे 2 or 3 questions जे size ने खूप मोट्टे आहेत, आणि त्यांना solve करताना जास्त time जाऊ शकतो असे questions पण सुरुवातीला स्कीप करावेत..
👆खूपवेळा पेपर मध्ये सुरुवाती चे प्रॉब्लेम्स , passage अवघड असू शकतात, पण आपण ते सोडवण्याच्या प्रयन्तमध्ये सोप्पे प्रॉब्लेम्स जे की शेवट ला असू शकतात ते solve करायचे राहून जातात or solve करताना चुकू शकतात...Csat च्या पेपर ला जास्त मार्क मिळवायचे असतील तर सर्वच्या सर्व प्रश्नपर्यंत आपली पोहच गेली पाहिजे, ह्यासाठी एक अवघड passage आणि 2- 3 अवघड आणि वाचण्यास मोठ्ठी गणिते डायरेक्ट स्कीप करून आपण 80 च्या 80 questions पर्यंत आपण पोहचू शकतो....
👆ह्यानंतर जर time शिल्लक राहिला तर आपण राहिलेले questions solve करू शकतो....
३)exam 30 दिवसांवर आली असताना काय करावे-
सध्या जास्तीत जास्त time लावून csat चे पेपर सोडवण्याचा सराव केला पाहिजे, असा सराव करताना पेपरच्या वेळी आपली काय स्ट्रॅटेजि असणार त्याप्रमाणे प्रयोग करून बघावेत, 17 feb रोजी प्रत्यक्ष पेपर सोडवताना कोणताही नवीन प्रयोग करू नये....
पेपर प्रॅक्टिस दुपारच्या वेळेत करावी करण csat चा पेपर दुपारी 3 ते 5 असा आहे..
Deccan ias, ip sir sucess academy ह्यांचे पेपर csat साठी चांगले आहेत...
४) passage सोडवताना काय startegy असावी-
माझ्यामते, सुरुवातीला passage वाचून घेऊन, वाचताना महत्वाच्या वाटणाऱ्या शब्द, वाक्य ह्याच्या खाली underline करून , नंतर एक एक question solve करावेत....passage लवकर सोडवता येण्यासाठी आपले वाचन speed आणि आकलन क्षमता जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे , ह्यासाठी लोकसत्ता चे संपादकीय पान, लोकरंग, चतुरंग पुरवण्या ह्याचे वाचन गरजेचे आहे..(इंग्लिश passage साठी इंडियन एक्सप्रेस, or the hindu चे editorial )पेपर मधील लेख वाचताना ह्या वर mpsc कश्या पद्धतीने प्रश्न विचारू शकते, असा विचार करत मनामध्ये प्रश्न निर्माण करण्यास शिकले पाहिजे, ह्यामुळे आपली आकलन क्षमता वाढते...
👆निखिल बाजीराव मोरे
STI 2014
मुख्याधिकारी वर्ग 1 पदी 2017 मध्ये निवड

राज्य सेवा पूर्व परीक्षा
पेपर क्रमांक 2 (CSAT) UPSC प्रमाणे पात्रता (Qualifying) करण्यासाठी आयोगाकडून समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
समिती यावर अभ्यास करून निर्णय कळवणार. त्यांची शिफारस जी येईल त्यावरुन MPSC आयोग निर्णय घेईल. समिती, त्यांचा अभ्यास, शिफारस, ती आयोग स्विकारणे किंवा नाकारणे ह्या सर्व गोष्टींना वेळ लागतो..
त्यामुळे एक लक्ष्यात घ्या.. ह्या पूर्व परीक्षेत CSAT चे मार्क्स धरले जातील. त्यामुळे या न्यूजचा तुमच्या CSAT अभ्यासावर काहीच फरक पडू देऊ नका. उलट जोमाने अभ्यास करा csat चा यावर्षी..
क्या पता, फिर ये scoring रहे ना रहे.. 😄
- अभिनव बालूरे excise SP

Pranab Mukherjee
Nanaji Deshmukh
Late Bhupen Hazarika
Awarded with Bharatratna on the Eve of Republic Day