MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
फसवे पर्याय..१

Join us @mpsctarget2019
फसवे पर्याय..२

Join us @mpsctarget2019
फसवे पर्याय..३

Join us @mpsctarget2019
जागतिक मराठी अकादमी, स्टोरीटेल व सृजन फाउंडेशन आयोजित

शोध मराठी मनाचा

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त विशेष संवादसत्र

श्री. विश्वास नांगरे पाटील (आय.पी.एस. विशेष पोलिस महानिरीक्षक)

श्री. आनंद पाटील (आय.ए.एस. सचिव, तमिळनाडू सरकार)

श्री. महेश भागवत (आय.पी.एस. आयुक्त, हैदराबाद तेलंगणा)

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राज्याच्या व देशाच्या पोलिस व प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वाचा आगळा ठसा उमटविणाऱ्या या मराठी अधिकाऱ्यांशी प्रेरणादायी संवाद ऐकायला विसरु नका.

दि.१२ जानेवारी २०१९ सायं.५.३० स्थळः गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट..

Join us @mpsctarget2019
5_6167940334069219397.pdf
533 KB
पेपर 1 अंतिम उत्तरतालिका
5_6167940334069219398.pdf
460.1 KB
पेपर 2 अंतिम उत्तरतालिका
Final Answer Key

महाराष्ट्र वन सेवा
मुख्य परीक्षा-2018

Join us @mpsctarget2019
✍🏻पहिली औद्योगिक क्रांती (१८००) : पाणी,कोळसा आणि वाफेपासून ऊर्जा निर्मिती.. वाफेवरचे इंजिन,यंत्रमाग

✍🏻दुसरी औद्योगिक क्रांती (१९००): इलेक्ट्रिक चा शोध आणि मेकँनिकल विश्वाची इलेक्ट्रो मेकँनिक विश्वाकडे वाटचाल

✍🏻तिसरी औद्योगिक क्रांती (२०००): इलेक्ट्रॉनिक,संगणक,स्वयंचलीत वाहन इ.

✍🏻चौथी औद्योगिक क्रांती (सध्या) : कृत्रिम बुद्धिमत्ता...

Join us @mpsctarget2019
5_6174441505806090688.pdf
286.3 KB
Combine advertisement

#ASO- 24

#STI- 35

#PSI- 496

Prelim -24 March

Join us @mpsctarget2019
Combine mains Time Table..

Join us @mpsctarget2019
Rajya seva Interview -2018..

1.

Join us @mpsctarget2019
2..
Tropical cyclone Names in different regions of the world

Join us @mpsctarget2019
Forwarded from Mpsc Club🔥🚨
#Booklist Combine(sti-psi-aso) prelims - 2019

संयुक्त पूर्व परीक्षा - 2019 Booklist by अभिनव बालुरे...
(Sti - 2017 परीक्षेत राज्यात सहावा)
(राज्यसेवा-2017 परीक्षेत राज्यात सहावा, SP Excise पदी निवड 🚨)

- - - - - @MpscClub - - - - -
Meshram Sir Panel
Aurangabad
Time: 20 minutes
Chairman Shri Dayanand S Meshram:
1)10th marks, sports, highest marks in which subject, etc.
2)12th subject, degree college, Uni
3)12th मधे Arts का घेतले?
4)Science काही कामाचे नाही का?
5)What is prime number?
6)A U B=?, Sets var काही question.

मग मला एक पेपर दिले ज्यावर एक equation solve केलेली होती. त्याचा answer होता 1=2
5)असे होऊ शकते का?(1=2)
I said no!
6)मग या equation मधे चूक आहे का?
(मला चूक कळतच नव्हती, तर ३-४ minutes नंतर सांगितले की जाऊ द्या,माझे paper परत द्या. घरी जाऊन solve करा, आणि आम्हाला ही सांगा कसे आले!)-आणि सगळे हसू लागले.

7)Plastic ban मुळे महिलांना समस्या होत आहे. खरे आहे का?
8)कोणत्या plastic वर बंदी? का?
(Then he himself explained about plastic menace.)
9)सबरीमाला/शनी शिन्ग्नापुर /दर्गाह issue
8)महिलांना entry दिल्यामुळे right to religion धोक्यात आले का?
9)Triple talaq bill काय आहे? त्यात पोटगी,3 वर्षांची कैद ही बाबी अयोग्य आहे असे वाटते का?
10)LGBTQ चा SC चा decision हिंदू मुस्लिम धर्मांच्या traditional तत्वांच्या विरोधी आहे असे तुम्हाला वाटत नाही?

1st Member
1)What are the qualities of a good administrator?
2)तुमच्याजवळ यातली कोणती qualities आहेत? तुमचे weakness सांगा.

Case studies:
3)As an administrator तुम्हाला काही discretions असतात. एका गुन्ह्याला कमीतकमी 500 ते जास्तीत जास्त 2000 rupees इतके दंड असेल तर तुम्ही ते कसे ठरविणार की किती दंड लावायचे?
4)Sand mining होत आहे. तुम्हाला political pressure आहे की कमी दंड लावा तर तुम्ही काय करणार?
5) तुम्ही एक project बनविले आणि तुमचे subordinates तसेच seniors याला विरोध करत आहे. तुम्ही काय करणार?
5)Sabarimala, Triple Talaq हे SC चे decisions धर्मांमधे हस्तक्षेप आहे असे तुम्हाला वाटते का?
6)Hobby काय आहे?
7)तुम्ही कोणती पुस्तक वाचली?

3rd Member:
1)AIMIM बद्दल सांगा?
2)त्याची ideology.
3)नांदेड मधे का हरले?
4)तुमचा AIMIM ला support आहे का हे विचारले?
Best of Luck.