साैरभ जाेशी सर (मुख्याधिकारी वर्ग १,२०१६) यांची CSAT संदर्भातील स्ट्रेटेजी पाेस्ट करत आहे...
Join us @mpsctarget2019
Join us @mpsctarget2019
Time management
राज्य सेवा पेपर २ म्हणजे Csat च्या पेपर ला ८० प्रश्न असतात. त्या पैकी साधारणतः ४५ ते ५० प्रश्न हे वाचन व आकलन यावर असतात. त्यात ९ ते १० passages आपल्याला साेडवावे लागतात.
त्यानंतर mathematical aptitude व reasoning यावर साधारणतः २५ प्रश्न असतात. उरलेले ५ प्रश्न हे Decision making चे असतात.
काही जनांचा हा गैरसमज आहे की Csat म्हणजे 'गणित'. पण वरिल माहीती वरून असे लक्षात येते की Csat म्हणजे काही गणित हा विषय नाही. गणित या विषयाचे फार तर १०-१२ प्रश्न या पेपर ला असतात. त्या मुळे गणित कच्चे असले तरी त्याचा काही फार फरक पडत नाही.
Reasoning या विषयात दाेन प्रकार येतात. एक म्हणजे verbal reasoning व दुसरे non verbal reasoning. Verbal reasoning म्हणजे puzzles, blood relationship वरिल प्रश्न, syllogism etc.
Non-verbal reasoning म्हणजे diagram based प्रश्न.
वेळेचे व्यवस्थापन साधारणतः असे करता येईल.
Reading comprehension - प्रत्येक passage ला 7 min या प्रमाने 70 min
Apti & reasoning - 35 min
Decision making - 15 min
यात आपल्या expertise नुसार काही बदल केले जाऊ शकतात. जसे की आपले वाचन आकलन चांगले असेल तर १ तासात ताे विभाग पुर्ण करून आपण त्या नुसार adjustment करू शकताे.
मी स्वतः काय करताे ते पुढच्या लेखात आपण पाहू. तसेच आपण काेणता घटक आधी साेडवायचा व काेणता नंतर ते ही पाहू.
धन्यवाद...

RC चे passages येतात काेठुन?
हे passages काेणत्यातरी पुस्तकातुन, वर्तमानपत्रातुन, मासिकातुन, घेतले जातात. हे passages साधारणतः इतिहास, साहित्य, science, पर्यावरण, कृषी या विषयांचे असतात. म्हणजे GS चा अभ्यास हा RC साठी पण उपयाेगी ठरताे.
हे passages २५०-३५० शब्द संख्या या दरम्यान असतात. १० पैकी ८-९ passages हे मराठी व इंग्रजी या दाेन्ही भाषेत दिलेले असतात. म्हणून आपण ज्या भाषेत comfortable आहाेत त्या भाषेत आपण ते साेडवू शकताे. पण प्रत्येक passages हा काेणत्या तरी source मधुन घेताना ताे मराठी किंवा इंग्रजी मध्ये असताे, व ताे correspondingly इंग्रजी किंवा मराठी मध्ये translate करून दाेन्ही भाषांमध्ये आपल्याला दिला जाताे. हे translation खुप वेळेस accurate नसते. त्या मुळे passages साेडवताना आपल्या चुका हाेतात.
त्या टाळण्या साठी आपण काही गाेष्टी करू शकताे, जसे
१. passages चा source आेळखा. म्हणजे ताे passages मराठी source मधुन घेतला आहे की इंग्रजी मधुन ते आेळखुण त्या भाषेत ताे passages वाचा. साधारणतः science, literature, environment, international affairs, या बाबत चे passages इंग्रजी source मधुन घेतले जातात, ते इंग्रजी मध्येच वाचावेत. महाराष्ट्राचा च्या बाबत चे passages, संत परंपरा, कृषी असे passages मराठी source मधुन घेतलेले असतात, ते मराठी तुन वाचावेत. मागील पेपर चा अभ्यास केल्यास आपण सरावाने passage चा source आेळखने शिकू शकताे.
२. passages वाचताना एखादा शब्द किंवा एखाद्या आेळीचा अर्थ न कळाल्यास आपण तेव्हडा भागच दुसर् या भाषेत वाचावा.
वरील पैकी काेणतीही पद्धत आपण वापरू शकताे.

Passage decoded -
काेणताही passage हा साधारणतः खालील structure चा असताे.
१. मुख्य मुद्दा - हा उतार् या मधील main idea असते. हा आकलणाच्या दृष्टीने खूप महत्वाची असताे. हा कळाल्या शिवाय उतार् या चे आकलन हाेत नाही. या बाबत hint ही पहिल्या किंवा शेवटच्या paragraph मध्ये साधारणतः असते.
२. पार्श्वभूमी (background) - मुख्य मुद्दा समजण्या साठी दिली जाणारी background information.
3. पुरक माहीती (support) - मुख्य मुद्दा पटवून देण्या साठी दिली जाणारी उदाहरणे. ही आकलना साठी गरजेची असली तरी तसा फारसा उपयाेग या माहीतीचा नसताे. साधारणतः middle paragraphs are मध्ये ही माहीती असते.
४. परिणाम (implications) - मुख्य मुद्द्याचे परिणाम यात दिलेले असतात. साधारणतः शेवटच्या paragraph मध्ये ही माहीती असते. ही माहीती महत्वाची असते.
आता काेणताही passage वाचताना हे मुद्दे आेळखण्याचा प्रयत्न करावा.

Passage वाचताना निट समजत नाही त्या साठी काय करावे? अशा पद्धती चे प्रश्न मला Facebook page वर काही जनांनी विचारले आहेत. त्या साठी काही tips -
१. वाचताना आपल्याला RC जमते की नाही अशी शंका किंवा भिती असल्यास ती आधी मनातून काढुन टाका.
२. संपुर्ण Passage हा काही महत्वाचा नसताे. त्याचा गाभा समजुन घ्या. Passage चे वेगवेगळे विभाग काेणते या बद्दल मी आधी एक लेख टाकला आहे, त्याचा अभ्यास करा.
३. वाचताना key words underline करा. Key words किंवा signaling words म्हणजे अशे शब्द जे की Passage चे मुख्य मुद्दे अधाेरेखित करतात. ( प्रथम, दुसरा, तिसरा, यानंतर, त्यानंतर, एका बाजुस - दुसर्या बाजुस, म्हणजेच, यापेक्षा, कारण की, याचे समर्थन करणार् यांना असे वाटते, याचे टिकाकार असे म्हणतात, पण, किंवा, यांच्यामते, त्यांच्यामते, म्हणून, या उलट, यामुळे ,त्यामुळे इ.
First, second, after this, before this, the proponents say, the opponents say, on the contrary, on the other hand, because of, but, or, according to this, etc.) अश्या शब्दांजवळ महत्वाचे मुद्दे असतात. त्या मुद्दांवर प्रश्न विचारले जातात. सरावाने तुम्हीही paper setter सारखा विचार करायला शिकाल, प्रश्न नेमका काेठुन निर्माण हाेऊ शकताे याचा अंदाज तुम्हाला येईल.
३. Consciously वाचन करा - इतर वेळी वाचताना आपण ज्ञान मिळवण्या साठी वाचताे किंवा मनाेरंजन म्हणुन वाचताे. पण RC साठी Passage वाचताना ताे त्यातील मुद्द्यांसाठी वाचवा लागताे. त्यामुळे वाचताना मुळ मुद्दयांकडे लक्ष द्या. key words कडे लक्ष द्या.
४. Read, read, read on diverse subjects. (अनेक विषयांवर वाचन)
५. Practice, practice, practice as much as you can. As the saying goes - The more you sweat in training, the less you bleed in war.

RC passage कसा साेडवावा ? (Technique to solve RC passage)
१. passage न थांबता, कळला नाही म्हणुन परत परत न वाचता एका दमात पुर्ण वाचावा. आपण वाचलेल कळल नाही म्हणुन परत परत तीच आेळ किंवा पुर्ण paragraph वाचताे याला regression असे म्हणतात. त्यात साधारण दुप्पट वेळ आपला जाताे. त्यामुळे पहिल्यांदा passage न थांबता पुर्ण वाचा. त्यात key words underline करा. passage मध्ये काेणत्या ठिकाणी काय दिले आहे याचा अंदाज घ्या, passage ची Central theme समजुन घ्या.
२. आता प्रश्न वाचा. प्रश्न वाचला कि त्याचे उत्तर काेठे आहे याचा अंदाज साधारण तुम्हाला येईल. त्या ठिकाणी जा, व ताे भाग परत वाचुन उत्तर शाेधा. एक एक option eliminate करा, तुम्ही उत्तरा पर्यंत पाेहाेचाल.
३. बरेच जण प्रश्न आधी वाचावे का? असे विचारतात. मला त्याचा काही जास्त फायदा हाेताे असे वाटत नाही. वाचलेले प्रश्न लक्षात राहत नाहीत. त्या मुळे जास्तीचा वेळ जाताे अस मला वाटत.
४. मी सांगीतलेली पद्धत याेग्य व तुम्ही वापरता ती अयाेग्य असे काही नसते. Best technique तीच असते जी आपल्याला suit हाेते. त्यामुळे आता पासुन trial and error चा वापर करून तुम्हाला suit हाेते ती पद्धत शाेधुन काढा. त्या पद्धती चा सराव करा, त्या पद्धती मध्ये master बना. यश तुमचेच आहे.
५. आपल्या military चे paratrooper commandos, American navy seals किंवा तत्सम इतर elite military squads काेणत्याही problem शी deal करण्या साठी एक पद्धत वापरतात, ती म्हणजे adapt-improvise-overcome (परिस्थितीशी जुळवून घ्या-चुका सुधारा- जिंका). आता पासुन ती सवय लावा.

CSAT च्या पेपर ला जाता जाता.....
CSAT चा पेपर साेडवताना घ्यायची काळजी...
१. शक्यताे Reading comprehension चा भाग आधी साेडवावा. - Csat चा पेपर हा दुपारी असताे, त्यामुळे focus टिकवून ठेवावा लागताे. पेपर साेडवताना RC साेडवताना focus ची गरज असते, त्यामुळे ताे भाग आधी साेडवावा.
२. Decision making चा भाग आधी साेडवन्यास घेऊ नये - DM च्या भागास negative marking नसते व एक पर्याय साेडल्यास बाकीच्या पर्यायास काही ना काही मार्क्स हे असतातत. हे प्रश्न साेडविन्यास १०-१५ मिनीट वेळ लागताे, हा वेळ सुरूवातीचा नसावा. DM तुम्ही RC चा विभाग झाल्यावर साेडवू शकता.
३. न येणारे प्रश्नावर वेळ घालने - Reasoning, Quantitative aptitude, चा प्रश्न आपन साेडवन्यास घेतला, व त्याला थाेडे efforts देवूनही जर ताे प्रश्न सुटत नसेल तर ताे साेडुन देऊन पुढच्या प्रश्नांकडे वळावे. त्या प्रश्नाला ego issue बनवू नये. :)
४. Attempt किती असावा - Attempt बाबत प्रत्येकाचे काहीतरी समज असतात. माझे मत असे आहे कि पेपर ची काठिण्य पातळी पाहून जास्तीत जास्त Attempt कसा हाेईल हे पाहावे. Csat तुम्हाला तारू किंवा मारू शकताे, त्यामुळे attempt च्या बाबतीत फार conservative approach ठेवू नका. जास्तीत जास्त प्रश्न साेडवा.
५. प्रश्न निवडत बसू नका- आपन RC साेडवताना reasoning, apti कडे जाने, त्यातले काही साेडवले की परत RC वर येने ही पद्धत वेळखाऊ आहे. आपल्या attempt वर त्याचा वाईट परिणाम हाेताे. Avoid it.
६. Cut off time ठरवून घ्या - मी RC ली १ तास किंवा १ तास १० मी याच्या वर वेळ देणार नाही अशा प्रकारे प्रत्येक विभागा साठी Cut off time ठरवून घ्या. त्यावर वेळ त्या विभागाला देवू नका.

जागतिक मराठी अकादमी, स्टोरीटेल व सृजन फाउंडेशन आयोजित
शोध मराठी मनाचा
राष्ट्रीय युवक दिनानिमित्त विशेष संवादसत्र
श्री. विश्वास नांगरे पाटील (आय.पी.एस. विशेष पोलिस महानिरीक्षक)
श्री. आनंद पाटील (आय.ए.एस. सचिव, तमिळनाडू सरकार)
श्री. महेश भागवत (आय.पी.एस. आयुक्त, हैदराबाद तेलंगणा)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राज्याच्या व देशाच्या पोलिस व प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वाचा आगळा ठसा उमटविणाऱ्या या मराठी अधिकाऱ्यांशी प्रेरणादायी संवाद ऐकायला विसरु नका.
दि.१२ जानेवारी २०१९ सायं.५.३० स्थळः गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट..

✍🏻पहिली औद्योगिक क्रांती (१८००) : पाणी,कोळसा आणि वाफेपासून ऊर्जा निर्मिती.. वाफेवरचे इंजिन,यंत्रमाग
✍🏻दुसरी औद्योगिक क्रांती (१९००): इलेक्ट्रिक चा शोध आणि मेकँनिकल विश्वाची इलेक्ट्रो मेकँनिक विश्वाकडे वाटचाल
✍🏻तिसरी औद्योगिक क्रांती (२०००): इलेक्ट्रॉनिक,संगणक,स्वयंचलीत वाहन इ.
✍🏻चौथी औद्योगिक क्रांती (सध्या) : कृत्रिम बुद्धिमत्ता...