MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
मुलाखतीसाठी लागणारी कागदपत्रे
(page 1)
Forwarded from 🎯ध्येयवीर विचार मंच✍️
🌺🇮🇳🌹जीवनमार्ग🌹🇮🇳🌺
👉स्वतः मधील नेतृत्व कौशल्य सुधारा👇
मित्रांनो कोणताही व्यक्ती जन्मजात नेता कधीच नसतो.परंतु तसे पाहिले तर काही मोजकीच माणसे जगाच्या पटलावर आपली छाप सोडतात. मग तेच का?आपण का नाही? असा प्रश्न सहाजिकच पडल्याशिवाय राहत नाही. त्या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांच्या अंगी असलेलं नेतृत्व कौशल्य.🤗मग हे नेतृत्व कौशल्य सुधारायचं तरी कसं? चला तर पाहुयात काही मार्ग🚀
👉समाजात मिसळा👇
खुप एकलकोंड राहणारी माणसं नेतृत्व कशी करतील. त्यासाठी आधी आपल्याला ज्या समुहाचे नेतृत्व करायचे आहे त्यांच्यात रहायला लागेल. कारण त्यामुळेच तर त्यांना नेमक्या काय समस्या आहेत हे आपणास लक्षात येईल. आपण समस्या जाणून घेताना आपली समाज घटकांशी परिचितता नक्कीच वाढेल.😊
👉समस्यांना उपाय सुचवा👇
एकदा का आपल्याला नेमक्या समस्या समजल्या कि त्यावरील संभाव्य उपाययोजना विषयी समुहातील सदस्यांशी चर्चा करा.या चर्चेतून हळूहळू तुमचे नेतृत्व उभारी घ्यायला लागेल. या चर्चेत इतरांच्या कल्पना शक्तींना पण संधी द्या.एखादी कल्पना आवडली तर ती कल्पणा मांडणार्या व्यक्तीला शाबासकी द्या.😇
👉प्रत्यक्ष नेतृत्व करा👇
एकदा का उपाययोजना बाबत चर्चेतून योग्य मार्ग निघाला कि, बघ्याची भुमिका न घेता प्रत्यक्ष पुढाकार घेऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.अगोदर जरी तुमच्यासोबत कमी लोक असले, तरी तुम्ही माघार घेऊ नका. लोक हळूहळू तुमच्या नेतृत्वाचा स्विकार करतील.🤗 एक गोष्ट लक्षात घ्या. जगाच्या पटलावर जी मोजकीच माणसे नेतृत्व म्हणून पुढे आलीत, ती केवळ त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच. तेव्हा पुढाकार घ्यायला शिका नुसती बघ्याची भुमिका बजावत बसू नका. जीवन एकदाच आहे. नेतृत्व करा व जीवन अधिक सम्रद्ध करा.🙏
JOIN US-- @RealityforReals
201812191651416407.pdf
1 MB
समांतर आरक्षण तरतुदी मध्ये बदल..

Join us @mpsctarget2019
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद संचलित
राजर्षी शाहू अकॅडमी , पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या राज्यसेवा २०१८ मुख्य परीक्षेचा नुकताच निकाल लागून ४२५ उमेदवारांना मुलाखतीस बोलावले आहे.
आमच्या अकॅडमीच्या वतीने मागील वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्धा MOCK INTERVIEW दि. २७/१२/२०१८ पासून घेण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आमच्या
www.rajarshishahu.academy या संकेत स्थळावर नोंदणी करावी.
संपर्क: ०२०-२४२२४६४३ / ९८५००१७३७९ / 7773983588
*Today's Aurangabad High Court Update*

Reserved category candidates can't be restricted from competing for Open seats under Horizontal Reservation. MPSC directed to act on Govt Circular dated 19/12/2018..

*So finally matter is over in all aspect!*

Join us @mpsctarget2019
Ann-Cate change in profile (1).pdf
34.9 KB
Category change in profile

#MPSC घोषणा

Join us @mpsctarget2019
50-2019 NEW ADVT.pdf
227.5 KB
NEW ADVT

MPSC 350 Post

#DyCEO/BDO -21 नव्याने..

SEBC, General पदसंख्येत बदल.

Join us @mpsctarget2019
Mock drill @ mpsc

Join us @mpsctarget2019
🔸Mock Drill @ MPSC🔸
*All Maharashtra Level Test (AMLT)*
प्रति राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०१९

*"अधिका-यांनी भावी अधिकारी घडविण्यासाठी चालू केलेली चळवळ "*

राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन .

परीक्षेतील गुणांनुसार महाराष्ट्र स्तरावर रँकवाइज गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल .

राज्यातील पहिल्या २०० उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षेचे मोफत मार्गदर्शन व टेस्ट सिरीज .

अनुभवी व निवड झालेल्या वर्ग १ अधिकाऱ्यांकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी मार्गदर्शन.

प्रश्नपत्रिका ३ संच (3 GS व 3 CSAT )
एक संच- परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल . दोन संच उमेदवारांना ई मेल किंवा व्हॉट्सअॅपवर दिले जातील.

*परीक्षा शुल्क रुपये ३८० ₹*
*अर्ज करण्याचा कालावधी : ०१/०१/२०१९ ते ०७/०१/२०१९*

🔸 *Apply करण्यासाठी* www.mpscamlt.com वर क्लिक करा.

*परीक्षा दिनांक*
*:-१३/०१/२०१९*
*निकाल दिनांक :-१६/०१/२०१९*
*प्रवेशपत्र दिनांक :-१०/०१/२०१९ पासून* www.mpscamlt.com वर उपलब्ध.

*मार्गदर्शक* -
१) तेजस्वी सातपुते (आयपीएस )
२) किरण जगताप (आयएफएस )
३) गजानन टोंपे (डीवायएसपी )
४) प्रेरणा कट्टे (डीवायएसपी )
५) अजय शिंदे ( एसीएसटी )
६) अमोल यादव (डीडीआर )
७) योगेश टोंपे (तहसीलदार )

🔸 *संपर्क* -
१)मो.न. *९३५९७ २२१३६*
२) मो.न. *९७६७९ ६६२७३*
Transcript State Services Exam 2018
Priyesh Mahajan
Meshram Sir Panel
Chairman:1.10 वि न 12 वि चे मार्क्स सांगा
2.Sales Tax Inspector म्हणून काम करत आहात
Pvt मध्ये इतकी छान संधी असताना इकडे का आलास?
3.इंजिनेर्स ची अशी का मानसिकता आहे?
4.GST ला व्यापारी विरोध का करताय?
5.GST चे slab अशे काम जास्त का करत बसतात
6.GST ला घाई केली govt ने असे वाटते का तुम्हाला?
7.असे 1 काम सांग ज्याने डिपार्टमेंट ला तुमच्या education चा फायदा झालाय.
8.D y.SP फर्स्ट option ahe.वेगळे काय करशील?
Pass on to IPS sir
Member 1:
1.Technology बद्दल बोलत आहेत तुम्ही...रस्त्यावरच्या हवालदार जो हातात दंडा घेऊन उभा आहे त्याला काय फायदा technology चा?तुम्ही काय कराल?
2.कॉलेज मध्ये coordinator होता event चे.भांडण कसे सोडवलेत?
3.IPDR आणि CDR माहिती आहे का?त्यावर थोडे cross question विचारले
4.Dark Net माहिती आहे का? कसे operate करतात.
5.Nigerian fraud माहिती आहे का? माहिती सांगा
6.UPSC दिली नाही का?काय झाले
7.ऑप्टिनल कुठला? (History)
PASS ON TO 2ND MEMBER
Member2:
1.History मध्ये काय आवडते.(Ancient India)
2.Ancient India का आवडते?
3.Ancient India गौरवशाली आणि नंतरचा इतिहास पाहिल्यासारखा नाही.याबद्दल काय मत आहे तुमचे?आयुर्वेदाचे महत्व-scientifically prove ahe ka?
4. history rewritten करताय काय वाटते तुम्हाला?भरपूर प्रतिप्रश्न यावर
5.शेवटचा प्रश्न जलसंधारण आणि इर्रीगशन मध्ये काय फरक आहे?धरण कुठल्या category मध्ये येईल.

Thank You..
Abhishek Ajesra:
Abhi$hek Aj:
Abhishek Ajestra(BTech Electrical)
Panel:Oak sir

1. Degree Btech electrical...Konta college?
2. Electrical ghenyamage kahi specific reason?
3. Graduation percentage changle...mg placement nhi ghetli ka?
4. Mg join ka nhi kelas?
5. Upsc che kiti attempts zalet?
6. Dusrya exams dilya ka?
7. RFO zalat mg tumchi kaame ky?
8. FDCM ky ahe? Tyanche areas konte?
9. Ata post nhi milali tr ky krnar?
10. Ohm ky ahe?
11. Diff bet AC and DC?
12. Wat is static electricity?
13. Maharashtra smoril sadhya ch sglyat imp avhan konta?
14. Farmers crisis apan ksa solve kru shkto?
15. Tumche preferences kse ahet?
16. Parents ky krtat?
17. Tumchya strengths and weaknesses sanga?
18. Sakali kiti vajta uthta?
19.Paper vachla ka aajch? Imp news kontya?

M1:-
20. Watt ky ahe?
21. Watt ks calculate krtat?
22. Tumchi hobby?
23. Avdta kavi kon?
24. Tumhala avdnari Maharashtra govt chi scheme?
25. Central govt chi scheme?
26. Dy. CEO chi kaame?
27. How Panchayat raj system works in Maharashtra?

M2:-
28. Kothun alat?
29. Tumchya tehsil mdhe farmers chya suicides zalya ka?
30.Ka nhi zalya?
31. Load shedding fkt rural areas mdhech ka? Urban areas mdhe ka nhi?
32. Smart cities mission ky ahe?
33. Electric fencing mule baryach da animlas martat...hyavr tumch mat ky?...(Some cross questions on this one).
34.Wat is MSP?
35. Wat is FRP?

36. Maharashtra chi installed capacity kiti?
37. India chi installed capacity kiti?
38. Nuclear power plants konte Maharashtra mdhe?
39. Jaitapur ky ahe?
40. Tyala virodh ka?
41. Tumchya mate safe power plants konte?
42. Non-conventional sources mdhe best konta?
43. PM Ujjwala yojna ky ahe?
Name-Ramdas Dound(Bsc Agri)
Panel oak sir
1.kothun alat
2.kuthlya exam dilya
3.tyayli prefer konti karnar
4.prference ky ahet
5.graduation kothun
7.aai vadil ky kartat
8.sheti parvadat nhi, ky karayla pahije
9.msp ky kiti pika sathi
10.frp ky
11.seva hami kayda
12. RTI act ky
13. Mh samoril sarvat mahtvachi samasya
14.anagar division karave ka?
15.vidarbh division karave ka?
16.shetkaryansathi mahtvachya 5 Yojana
17. Nanaji Deshmukh Yojana ky ahe
18.paper vachla ka(nhi)
Kalcha vachla ka..imp news
19. Onion tomato crisis
20. Milk rate issue
21. Allied activities of agriculture kontya
22. Bhima koregaon issue ky ahe
23. Dushkal ky upay karta yetil
24. Eka over maddhe jr wide bowl padla tr batsman swatah max kiti runs kadu shakto(hobby)
25. Strengths and weakness
26. Art of living cha ky fayda zala(extra activity)
27 DySP prference ka nhi dila
28 DC mhnun shetkaryansathi ky karal
29 sahakar cha shetit ky fayda
30 Tumchya district baddal mahiti sanga(A.nagar)
मुलाखतीचे स्वरुप कसे असते हे समजावे म्हणून काही मुलाखती चँनेलवर पोस्ट केल्या आहेत..वाचुन स्वरुप समजुन घ्या.. अभ्यास मात्र पूर्व परीक्षेचाच करावा..

Join us @mpsctarget2019
..Toppers Tips..

👉By Avinash Korade Sir (Deputy Collector ,2017)

Join us @mpsctarget2019
साैरभ जाेशी सर (मुख्याधिकारी वर्ग १,२०१६) यांची CSAT संदर्भातील स्ट्रेटेजी पाेस्ट करत आहे...

Join us @mpsctarget2019
Time management



राज्य सेवा पेपर २ म्हणजे Csat च्या पेपर ला ८० प्रश्न असतात. त्या पैकी साधारणतः ४५ ते ५० प्रश्न हे वाचन व आकलन यावर असतात. त्यात ९ ते १० passages आपल्याला साेडवावे लागतात. 



त्यानंतर mathematical aptitude व reasoning यावर साधारणतः २५ प्रश्न असतात. उरलेले ५ प्रश्न हे Decision making चे असतात. 



काही जनांचा हा गैरसमज आहे की Csat म्हणजे 'गणित'. पण वरिल माहीती वरून असे लक्षात येते की Csat म्हणजे काही गणित हा विषय नाही. गणित या विषयाचे फार तर १०-१२ प्रश्न या पेपर ला असतात. त्या मुळे गणित कच्चे असले तरी त्याचा काही फार फरक पडत नाही. 



Reasoning या विषयात दाेन प्रकार येतात. एक म्हणजे verbal reasoning व दुसरे non verbal reasoning. Verbal reasoning म्हणजे puzzles, blood relationship वरिल प्रश्न, syllogism etc. 

Non-verbal reasoning म्हणजे diagram based प्रश्न. 



वेळेचे व्यवस्थापन साधारणतः असे करता येईल. 



Reading comprehension - प्रत्येक passage ला 7 min या प्रमाने 70 min



Apti & reasoning - 35 min



Decision making - 15 min


यात आपल्या expertise नुसार काही बदल केले जाऊ शकतात. जसे की आपले वाचन आकलन चांगले असेल तर १ तासात ताे विभाग पुर्ण करून आपण त्या नुसार adjustment करू शकताे.

मी स्वतः काय करताे ते पुढच्या लेखात आपण पाहू. तसेच आपण काेणता घटक आधी साेडवायचा व काेणता नंतर ते ही पाहू. 


धन्यवाद...

Join us @mpsctarget2019