Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhi Balure-Patil)
INTERVIEW_LIST_Web_32-2018.pdf
40.8 KB
Forwarded from 🎯ध्येयवीर विचार मंच✍️
🌺🇮🇳🌹जीवनमार्ग🌹🇮🇳🌺
👉स्वतः मधील नेतृत्व कौशल्य सुधारा👇
मित्रांनो कोणताही व्यक्ती जन्मजात नेता कधीच नसतो.परंतु तसे पाहिले तर काही मोजकीच माणसे जगाच्या पटलावर आपली छाप सोडतात. मग तेच का?आपण का नाही? असा प्रश्न सहाजिकच पडल्याशिवाय राहत नाही. त्या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांच्या अंगी असलेलं नेतृत्व कौशल्य.🤗मग हे नेतृत्व कौशल्य सुधारायचं तरी कसं? चला तर पाहुयात काही मार्ग🚀
👉समाजात मिसळा👇
खुप एकलकोंड राहणारी माणसं नेतृत्व कशी करतील. त्यासाठी आधी आपल्याला ज्या समुहाचे नेतृत्व करायचे आहे त्यांच्यात रहायला लागेल. कारण त्यामुळेच तर त्यांना नेमक्या काय समस्या आहेत हे आपणास लक्षात येईल. आपण समस्या जाणून घेताना आपली समाज घटकांशी परिचितता नक्कीच वाढेल.😊
👉समस्यांना उपाय सुचवा👇
एकदा का आपल्याला नेमक्या समस्या समजल्या कि त्यावरील संभाव्य उपाययोजना विषयी समुहातील सदस्यांशी चर्चा करा.या चर्चेतून हळूहळू तुमचे नेतृत्व उभारी घ्यायला लागेल. या चर्चेत इतरांच्या कल्पना शक्तींना पण संधी द्या.एखादी कल्पना आवडली तर ती कल्पणा मांडणार्या व्यक्तीला शाबासकी द्या.😇
👉प्रत्यक्ष नेतृत्व करा👇
एकदा का उपाययोजना बाबत चर्चेतून योग्य मार्ग निघाला कि, बघ्याची भुमिका न घेता प्रत्यक्ष पुढाकार घेऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.अगोदर जरी तुमच्यासोबत कमी लोक असले, तरी तुम्ही माघार घेऊ नका. लोक हळूहळू तुमच्या नेतृत्वाचा स्विकार करतील.🤗 एक गोष्ट लक्षात घ्या. जगाच्या पटलावर जी मोजकीच माणसे नेतृत्व म्हणून पुढे आलीत, ती केवळ त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच. तेव्हा पुढाकार घ्यायला शिका नुसती बघ्याची भुमिका बजावत बसू नका. जीवन एकदाच आहे. नेतृत्व करा व जीवन अधिक सम्रद्ध करा.🙏
JOIN US-- @RealityforReals

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद संचलित
राजर्षी शाहू अकॅडमी , पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या राज्यसेवा २०१८ मुख्य परीक्षेचा नुकताच निकाल लागून ४२५ उमेदवारांना मुलाखतीस बोलावले आहे.
आमच्या अकॅडमीच्या वतीने मागील वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्धा MOCK INTERVIEW दि. २७/१२/२०१८ पासून घेण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आमच्या
www.rajarshishahu.academy या संकेत स्थळावर नोंदणी करावी.
संपर्क: ०२०-२४२२४६४३ / ९८५००१७३७९ / 7773983588

*Today's Aurangabad High Court Update*
Reserved category candidates can't be restricted from competing for Open seats under Horizontal Reservation. MPSC directed to act on Govt Circular dated 19/12/2018..
*So finally matter is over in all aspect!*
Join us @mpsctarget2019

🔸Mock Drill @ MPSC🔸
*All Maharashtra Level Test (AMLT)*
▪प्रति राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०१९
*"अधिका-यांनी भावी अधिकारी घडविण्यासाठी चालू केलेली चळवळ "*
▪ राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन .
▪परीक्षेतील गुणांनुसार महाराष्ट्र स्तरावर रँकवाइज गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल .
▪राज्यातील पहिल्या २०० उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षेचे मोफत मार्गदर्शन व टेस्ट सिरीज .
▪अनुभवी व निवड झालेल्या वर्ग १ अधिकाऱ्यांकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी मार्गदर्शन.
▪प्रश्नपत्रिका ३ संच (3 GS व 3 CSAT )
▪एक संच- परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल . दोन संच उमेदवारांना ई मेल किंवा व्हॉट्सअॅपवर दिले जातील.
*परीक्षा शुल्क रुपये ३८० ₹*
*अर्ज करण्याचा कालावधी : ०१/०१/२०१९ ते ०७/०१/२०१९*
🔸 *Apply करण्यासाठी* www.mpscamlt.com वर क्लिक करा.
*परीक्षा दिनांक*
*:-१३/०१/२०१९*
*निकाल दिनांक :-१६/०१/२०१९*
*प्रवेशपत्र दिनांक :-१०/०१/२०१९ पासून* www.mpscamlt.com वर उपलब्ध.
*मार्गदर्शक* -
१) तेजस्वी सातपुते (आयपीएस )
२) किरण जगताप (आयएफएस )
३) गजानन टोंपे (डीवायएसपी )
४) प्रेरणा कट्टे (डीवायएसपी )
५) अजय शिंदे ( एसीएसटी )
६) अमोल यादव (डीडीआर )
७) योगेश टोंपे (तहसीलदार )
🔸 *संपर्क* -
१)मो.न. *९३५९७ २२१३६*
२) मो.न. *९७६७९ ६६२७३*

Transcript State Services Exam 2018
Priyesh Mahajan
Meshram Sir Panel
Chairman:1.10 वि न 12 वि चे मार्क्स सांगा
2.Sales Tax Inspector म्हणून काम करत आहात
Pvt मध्ये इतकी छान संधी असताना इकडे का आलास?
3.इंजिनेर्स ची अशी का मानसिकता आहे?
4.GST ला व्यापारी विरोध का करताय?
5.GST चे slab अशे काम जास्त का करत बसतात
6.GST ला घाई केली govt ने असे वाटते का तुम्हाला?
7.असे 1 काम सांग ज्याने डिपार्टमेंट ला तुमच्या education चा फायदा झालाय.
8.D y.SP फर्स्ट option ahe.वेगळे काय करशील?
Pass on to IPS sir
Member 1:
1.Technology बद्दल बोलत आहेत तुम्ही...रस्त्यावरच्या हवालदार जो हातात दंडा घेऊन उभा आहे त्याला काय फायदा technology चा?तुम्ही काय कराल?
2.कॉलेज मध्ये coordinator होता event चे.भांडण कसे सोडवलेत?
3.IPDR आणि CDR माहिती आहे का?त्यावर थोडे cross question विचारले
4.Dark Net माहिती आहे का? कसे operate करतात.
5.Nigerian fraud माहिती आहे का? माहिती सांगा
6.UPSC दिली नाही का?काय झाले
7.ऑप्टिनल कुठला? (History)
PASS ON TO 2ND MEMBER
Member2:
1.History मध्ये काय आवडते.(Ancient India)
2.Ancient India का आवडते?
3.Ancient India गौरवशाली आणि नंतरचा इतिहास पाहिल्यासारखा नाही.याबद्दल काय मत आहे तुमचे?आयुर्वेदाचे महत्व-scientifically prove ahe ka?
4. history rewritten करताय काय वाटते तुम्हाला?भरपूर प्रतिप्रश्न यावर
5.शेवटचा प्रश्न जलसंधारण आणि इर्रीगशन मध्ये काय फरक आहे?धरण कुठल्या category मध्ये येईल.
Thank You..