Forwarded from MPSC DECODED™
CSAT DECODED या पुस्तकाची reprint आजपासुन सर्वत्र उपलब्ध..
तुमच्या सर्वाच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
टीप- पुस्तकामध्ये काहीच बदल करण्यात आला नाही..ही फक्त reprint आहे.नवीन edition नव्हे..

आयोगाकडे ३०२ पदांसाठीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने पाठवला आहे..
जोरदार तयारीला लागा..advertise ची वाट बघु नका..
१७ फेब.. परीक्षा.. ६६ दिवस बाकी फक्त.
Join us @mpsctarget2019

Rajyaseva 2019 ad
DC40 DYSP34 THDR39 NT113 DO16 DyEDU25 UDYOG30
TOTAL 300+ posts
Pre on 17 th feb
Advertise by 20 December.
#forwarded message
फक्त तुम्हाला एक कल्पना यावी म्हणून..
लागा मग जोरात तयारीला

राज्यसेवा पुर्व परीक्षेचा फाँर्म भरण्याची घाई करु नका.. प्रोफाईल व्यवस्थित भरा मगच फाॅर्म भरा..
Join us @mpsctarget2019
Join us @mpsctarget2019
Emailing State Service Preliminery Examination-2019- Advertisement-Corrigendum.pdf
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhi Balure-Patil)
INTERVIEW_LIST_Web_32-2018.pdf
40.8 KB
Forwarded from 🎯ध्येयवीर विचार मंच✍️
🌺🇮🇳🌹जीवनमार्ग🌹🇮🇳🌺
👉स्वतः मधील नेतृत्व कौशल्य सुधारा👇
मित्रांनो कोणताही व्यक्ती जन्मजात नेता कधीच नसतो.परंतु तसे पाहिले तर काही मोजकीच माणसे जगाच्या पटलावर आपली छाप सोडतात. मग तेच का?आपण का नाही? असा प्रश्न सहाजिकच पडल्याशिवाय राहत नाही. त्या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांच्या अंगी असलेलं नेतृत्व कौशल्य.🤗मग हे नेतृत्व कौशल्य सुधारायचं तरी कसं? चला तर पाहुयात काही मार्ग🚀
👉समाजात मिसळा👇
खुप एकलकोंड राहणारी माणसं नेतृत्व कशी करतील. त्यासाठी आधी आपल्याला ज्या समुहाचे नेतृत्व करायचे आहे त्यांच्यात रहायला लागेल. कारण त्यामुळेच तर त्यांना नेमक्या काय समस्या आहेत हे आपणास लक्षात येईल. आपण समस्या जाणून घेताना आपली समाज घटकांशी परिचितता नक्कीच वाढेल.😊
👉समस्यांना उपाय सुचवा👇
एकदा का आपल्याला नेमक्या समस्या समजल्या कि त्यावरील संभाव्य उपाययोजना विषयी समुहातील सदस्यांशी चर्चा करा.या चर्चेतून हळूहळू तुमचे नेतृत्व उभारी घ्यायला लागेल. या चर्चेत इतरांच्या कल्पना शक्तींना पण संधी द्या.एखादी कल्पना आवडली तर ती कल्पणा मांडणार्या व्यक्तीला शाबासकी द्या.😇
👉प्रत्यक्ष नेतृत्व करा👇
एकदा का उपाययोजना बाबत चर्चेतून योग्य मार्ग निघाला कि, बघ्याची भुमिका न घेता प्रत्यक्ष पुढाकार घेऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.अगोदर जरी तुमच्यासोबत कमी लोक असले, तरी तुम्ही माघार घेऊ नका. लोक हळूहळू तुमच्या नेतृत्वाचा स्विकार करतील.🤗 एक गोष्ट लक्षात घ्या. जगाच्या पटलावर जी मोजकीच माणसे नेतृत्व म्हणून पुढे आलीत, ती केवळ त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच. तेव्हा पुढाकार घ्यायला शिका नुसती बघ्याची भुमिका बजावत बसू नका. जीवन एकदाच आहे. नेतृत्व करा व जीवन अधिक सम्रद्ध करा.🙏
JOIN US-- @RealityforReals