पुर्व परीक्षा पुस्तकांची यादी :
@mpsctarget2019
*१.इतिहास:*
-प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत
स्टेट बोर्ड सहावी व सातवी, व ल्युसेंट जी के मधील प्राचीन मध्ययुगीन चा भाग वाचुन घेणे
-आधुनिक भारताचा इतिहास-
ग्रोव्हर, कोळंबे सर
-महाराष्ट्राचा इतिहास-
११वी स्टेट बोर्ड, कठारे
*२.भूगोल:*
-जगाचा प्राकृतिक सह :६ ,७, ८ ११ वी स्टेट बोर्ड ,११वी NCERT शक्य झाल्यास G C Leong
-भारताचा:
- ५वी व १० वी स्टेटबोर्ड
-९, १०, ११ वी NCERT
-Lucent or Arihant GK
-महाराष्ट्र :
जास्त प्रश्न नसतात पुर्व परीक्षेसाठी तरीही दीपस्तंभ चे पुस्तक वाचावे कारण मुख्यपरीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोल या घटकावर भरपुर प्रश्न येतात
*३. सामाजिक व आर्थिक:*
-कोळंबे सर व देसले सर अर्थशास्त्र दोन्ही चांगले वाचुन घ्यावे (वेळ असल्या कारणास्तव दोन्ही वाचुन घ्यावे मुख्य परीक्षेसाठी फायदाच होईल ) *रिव्हीजनच्या वेळी मात्र पुर्व परीक्षेच्या दृष्टीकोनातुन वाचावे*
-देसले सरांचे Development चे पुस्तक वाचावे
*४.राज्यशास्त्र :*
-लक्ष्मीकांत/कोळंबे सर
- पंचायतराज लवटे सर
*५.सायन्स :*
- ८ वी ते १० स्टेट बोर्ड व NCERT
- Tata Macgrow Hill चे General Science (Chemistry and Physics) वाचावे
-General Science भस्के सर
*६ पर्यावरण :*
-सुमंत साळुंखे सरांच्या प्राकृतिक भुगोल पुस्तकातील पर्यावरण चा भाग
-किंवा युनिक चे पर्यावरणाचे पुस्तक
-शंकर IAS Selected Topics शक्य असल्यास
*७.चालु घडामोडी*
- पृथ्वी परिक्रमा लोकसत्ता किंवा म टा वृत्तपत्र दररोज
Join us @mpsctarget2019

आता पुर्व परीक्षेसाठी वापरणाऱ्या. स्त्रोतामधुनच मुख्य परीक्षेसाठीची ३०० मार्कांची तयारी कशाप्रकारे होते ते पाहु .
१.इतिहास हा विषय मुख्य परीक्षेसाठी ६० मार्कांसाठी आहे. यामध्ये आधुनिक भारत स्वातंत्र्योत्तर भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास यांचा समावेश होतो . यापैकी स्वातंत्र्योत्तर भारत १० मार्क वगळता इतर अभ्यास ५० मार्कचा पुर्व परीक्षेच्याच स्त्रोतातुन होतो.
२.भुगोल या विषयामध्ये मुख्य परीक्षेसाठी प्राकृतिक भुगोल हवामान आणि महाराष्ट्राचा भुगोल या घटकांवर जास्त भर असतो हे घटक आपण पुर्व परीक्षेसाठी सुद्धा वाचतो त्यामुळे याघटकांचे ४० गुण पुर्व परीक्षेच्या स्त्रोतामधुनच कव्हर होतात
३.राज्यशास्त्राचे लक्ष्मीकांत आणि पंचायतराज या पुस्तकांच्या आधारे आपण मुख्यपरीक्षेचे जवळपास ९० गुणांचे प्रश्न सोडवु शकतो.
४.अर्थशास्त्र हा विषय मुख्य परीक्षेसाठी ११० गुणांसाठी आहे बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे वरील प्रश्न वगळता कोळंबे सर आणि देसले सरांच्या पुस्तकांच्या आधारे ९० प्रश्न सोडवु शकतो .
५.सामाजिक आणि आर्थिक या घटकामधील सामाजिक उपघटकासाठी देसले सरांचे Development हे पुस्तक उपयोगी पडतं हेच पुस्तक मुख्य परीक्षेमधील मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयासाठी सुद्धा उपयोगी पडतं या पुस्तकाच्या आधारे किमान ३० प्रश्न सोडवु शकतो .
अशाप्रकारे जर पुर्व परीक्षेचा अभ्यास व्यवस्थितपणे केला तर मुख्य परीक्षेची ३०० मार्कांची तयारी होते .

Hello Warriors...
लवकरच आपण राज्यसेवा परिक्षेसाठीच्या (MPSC) महत्त्वाच्या विषयावरील काही मुद्दयांवर चर्चा करणार आहोत.
ही चर्चा Audios च्या स्वरूपामध्ये असणार आहे. 👍
या सर्व मार्गदर्शनाचा लाभ आपल्या जवळच्या मित्र मैत्रीण आणि सहकार्याना व्हावा यास्तव आपण ह्या उपक्रमाचे जास्तीत जास्त sharing करावे.

MPSC DECODED™ pinned «नमस्कार, सर्व प्रथम सर्वांचे स्वागत . आम्ही राज्यसेवा २०१७ मधुन काही विविध पदासाठी पात्र ठरलेले , मुलाखतीपर्यंतचा अनुभव असणारे आणि काही सिलेक्शनच्या अंतिम टप्प्यावर असणाऱ्यांचा एक ग्रुप तयार केला आहे. आम्ही आपल्या सर्वांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध…»
स्टेट बोर्ड च्या भूगोल या विषयामधील काही interesting माहिती शेअर करत आहे .भूगोल या विषयाचे स्टेट बोर्ड पुर्व परीक्षेच नाही तर मुख्य परीक्षेस सुद्धा उपयोगी पडतात . भूगोल हा विषय चांगला समजुन घेतला तर त्याचा उपयोग मुलाखती मध्ये सुद्धा होतो .उदाहरार्थ पाण्याचे दुर्भिक्ष पाहता मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक न घेता कोणती पिके घ्यावी ?पश्चिम महाराष्ट्राच्या जलसिंचनाच्या वाढीची कारणे कोणती ?इ. म्हणुन या विषयाचा खुप चांगला अभ्यास करावा हा विषय खुप स्कोअरिंगचा आहे .
Join us @mpsctarget2019
Join us @mpsctarget2019
अमेझिंग अँमेझॉन :
📘उगम-पेरु देशातील लॉरीकोचा सरोवरात. पेरुमधील इकिटॉस पर्यंत मऱ्यान्यान नावाने ओळखतात.
📘जगातील २०%वाहते पाणी या नदीत. १४ उपनद्यांची लांबी १६०० कि.मी पेक्षा जास्त.
📘जगातील सर्वात जास्त पाणी वाहुन नेणारी नदी
📘पेरु देशातील इंका संस्कृती याच नदी खोऱ्यात.
📘मुखाजवळ नदी पात्राची रुंदी ३३३ कि.मी आहे. दक्षिण अटलांटिक महासागरात जाऊन मिळते.

NCERT आधारित भूगोल विषय पुर्णपणे समजुन घ्यायचा असेल तर मृणल पटेल यांच्या यु टुब चँनेल वरील व्हिडीओ नक्की पहावे . Content English (संकल्पनांची नावे इ. ) मध्ये आहे मात्र समजावुन हिंदी भाषेत सांगितले आहे त्यामुळे समजण्यास काहीच अडचण येत नाही . व्हिडीओची खाली लिंक पाठवत आहे.आम्ही स्वतः हे व्हिडीओ नुसते पाहिले नाहीत तर अभ्यासले आहेत .व्हिडीओ पाहण्याआधी Geograpgy च्या NCERT अभ्यासल्या असतील तर जास्त फायदा होईल .
Join us @mpsctarget2019..
Join us @mpsctarget2019..
पुण्यामध्ये आत्ता सध्या पडत असलेल्या पावसामुळे मातीचा जो सुगंध दरवळत आहे तो सुगंध अँक्टीनोमायसेटिस या जीवांणुमुळे येतो .
Join us @mpsctarget2019
Join us @mpsctarget2019
सुगंध मातीचा
Join us @mpsctarget2019
पहिला पाऊस पडला की, मातीचा गंध आपल्याला धुंद करून जातो, सुखावून जातो. कुठल्याही अत्तराच्या कुपीत नसलेला हा सुगंध कसा तयार होतो, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल पण उत्तर मात्र मिळाले नसेल. माती वरून कोरडी दिसत असली तरी आत थोडा ओलावा असतो. त्यात अँक्टीनोमायसेटिस नावाचे जीवाणू वेटोळी करून राहात असतात. जेव्हा जमीन वाळते तेव्हा या जीवाणूमुळे मातीचे स्पोअर्स (बीजूक) तयार होतात. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा अँक्टीनोमायसेटिसच्या जीवाणूंचे स्पोअर्स हवेत उधळतात. पावसाच्या पाण्यातील बाष्प हे एरोसोलसारखे काम करतात. त्यामुळे एरोसोल थेट आपल्या नाकापर्यंत येतात, त्यामुळे भिजलेल्या मातीचा मृदगंध आपल्याला येतो व आपण हरखून जातो. या स्पोअर्समध्ये मातीचा सुवास असतो. हा जीवाणू जगभर आढळतो त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गोडसर असा वास येतो. हे जीवाणू ओलाव्यात वाढतात. पावसाच्या आम्लतेमुळेही वेगळ्या प्रकारचा वास येतो. वातावरणातील रसायनांमुळे पावसाचे पाणी आम्लधर्मी बनते. हे पाणी मातीवर पडल्यानंतर या आम्लधर्मी पाण्याशी अभिक्रिया होते व सुवास तयार होतो. मातीतील खनिजे या पाण्याने सुटी होऊन त्यांची अभिक्रिया गॅसोलिनशी होते. त्यामुळे अतिशय वेगळा विचित्र वास येतो. बॅक्टेरिया स्पोअर्समुळे निर्माण झालेला वास हा मनाला प्रसन्नता देणारा असतो. पावसामुळे तिसऱ्या प्रकारचा वासही तयार होतो. वनस्पती व झाडे जे तेल सोडतात त्यामुळे हे तेल खडकावर व कडक भागावर पडते. ते सेंद्रिय व इतर रसायनांशी म्हणजे गॅसोलिनशी अभिक्रिया करते, हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व हरखून टाकणारा असतो.

Today we will start our multidimensional approach towards MPSC State service Exam Prelims 2019.
In that series today we will upload our first Audio regarding this.

मित्रानो नमस्कार,
बऱ्याच विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील काही प्रश्न हे समान होते. त्याबद्दलचे माझे अनुभव आपल्यासोबत share करतोय.
👉1. नोट्स काढणे-
सर्व पुस्तकांच्या नोट्स काढण्याची गरज नाही.फक्त ज्या घटकांवर वारंवार प्रश्न विचारले जातात त्याच्या सूक्ष्म नोट्स काढाव्यात. शिवाय उजळणी साठी कमी वेळ लागावा म्हणून काही घटकांच्या नोट्स काढाव्यात. उदा.कायदे,संवैधानिक संस्था ,महत्वाच्या योजना इत्यादी.. त्याचबरोबर # websites वरील sreenshot, पुस्तकातील चार्ट, महत्वाची माहिती यांचे फोटो काढून मोबाइल मध्ये साठवून ठेवावेत # जेव्हा वेळ मिळेल तेव्हा whats app, fb ऐवजी तेच वाचावेत.
👉2.दिवसाचे वेळापत्रक-
मी दिवसभर एकच विषय घेत होतो त्यामुळे तुलनात्मक व व्यापक अभ्यास होतो. कंटाळा आल्यास वर्तमानपत्र वाचन,mrunal, unacademy व्हिडिओ बघणे,gktoday site वरून चालू घडामोडी वाचणे यांची जोड देत होतो.दररोज सरासरी 10 तास अभ्यास व्हायचा (रजा घेतल्यानंतर)आणि इतर वेळेत मित्रांसोबत चर्चा,चहा,जेवण या गोष्टी. (ऑफिस सुरू असताना सकाळी-संध्याकाळी मिळून 4 तास )
👉3.social media चा वापर-
शेवटचे तीन महिने मी खूप कमी वापर करीत असे.फक्त संध्याकाळी रूमवर गेल्यावर सर्व messages बघून घ्यायचो.अभ्यास करताना जर messages बघीतले तर अभ्यासाचा flow राहत नाही.
👉4.जॉब करून अभ्यास करणे-
जॉब करून सुद्धा अभ्यास करता येतो मात्र प्रथम सर्व पुस्तकांचे व्यवस्थित वाचन झालेले असावे. नोकरी करीत असताना सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास अभ्यास अर्थात उजळणी करणे शक्य आहे.पूर्व परीक्षेसाठी काही दिवस व मुख्य परीक्षेसाठी काही दिवस रजा टाकल्यास राज्यसेवा परीक्षेत यश मिळविणे शक्य आहे.मुलाखतीला सुद्धा job चा फायदा होतो.कमी वेळ असल्याने परिणामकारक अभ्यास होतो. परिक्षेवेळी pressure नसल्याने आत्मविश्वासाने पेपर सोडविता येतो.ज्या पदावर काम करीत आहात त्यावर समाधानी न राहता तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं महत्वाचं आहे.कारण बरेच जण एकदा रुजू झाल्यावर त्यावरच समाधानी राहतात.
👉5.गट चर्चा -
समान परीक्षेची तयारी करणारा लहान आणि समविचारी गट असेल तर निश्चित फायदा होतो.त्यात तुम्ही चहा ,जेवनावेळी किंवा रूमवर चर्चा करू शकता.मीसुद्धा कठीण वाटणारे topics/concepts मित्रांकडून समजून घेतल्या. मुलाखतीच्या वेळी प्रत्यक्ष चर्चा तर केलीच शिवाय विविध विभागातील मित्रांसोबत फोनवरून सुद्धा चर्चा केल्याने कमी वेळेत तयारी झाली,बोलण्याचा सराव झाला आणि आत्मविश्वास सुद्धा वाढला होता.
👉 6.अपयशा नंतर-
समजा तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेत अपयश आले किंवा कमी score आला तरी मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला पाहिजे.त्यामुळे पुढच्या वेळी आपण स्पर्धेत असतो.मी 2015 व 2016 च्या पूर्व परिक्षा fail झालो (CSAT मुळे)तरी मुख्य परीक्षेचा अभ्यास करीत होतो.एवढेच नाही तर mains झाल्यानंतर (15 आणि 16 च्या) मी वेळ लावून पेपर सोडविले व मार्क्स सुद्धा काढले होते.त्यामुळे आपण पुढच्या वेळी स्पर्धेत आहोत, असा आत्मविश्वास होता.
👉7. मनन-चिंतन-
रिकाम्या वेळी किंवा संध्याकाळी झोपल्यानंतर आपण दिवसभर काय वाचलंय ते आठवणे खूप महत्वाचे आहे.त्यामुळे आपला अभ्यास किती परिणामकारक होतोय याचा अंदाज येतो. शिवाय उजळणी होण्यास मदत होते.
👉8.वाचनाची पद्धत-
आकलणासहीत वेगाने वाचनाची सवय विकसित करावी.एकदा एका विषयाचे पुस्तक घेतल्यानंतर पूर्ण
वाचून घ्यावे.त्यानंतर दुसरे पुस्तक घेतल्यानंतर काय extra points आहेत ते लगेच कळेल.पहिल्या पुस्तकात extra पॉईंट्स add केल्यास revise करतांना फायदा होतो.
👉9.पठारावस्था-
सकारात्मक मित्रांसोबत ,प्रशासनात काम करणाऱ्या मित्रांसोबत चर्चा करा.प्रत्यक्ष त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आलात तरी चालेल. 3-4 दिवस घरी जाऊन या. (job करणाऱ्यांना तर ह्या अवस्थेचा प्रश्नच येत नाही.)ही अवस्था येऊच नये म्हणून तुम्ही पुढील दिवसांचे वेळापत्रक बनवा.स्वतः ला सतत व्यस्त ठेवा.
👉10. वर्तमानपत्र वाचन-
लोकसत्ता पेपर पुर्ण वाचत होतो.(1 तास) सकाळ ,मटा हे पेपर वरवर वाचून घ्यायचो.(30 मी.) 30 मी. Gktoday daily बघायचो.त्यामुळे current affairs टॉपिक चांगला होत असे.current च्या नोट्स काढण्याची गरज नाही.,परंतु अभ्यासक्रमाशी संबधित बातमी असेल तर लगेचच पुस्तकात बदल करून घ्यावा.ex. HDI index, योजनेची रक्कम, लाभार्थी यातील बदल, नवीन योजना,धोरण जाहीर झाले असेल तर, एखाद्या कायद्यातील सुधारणा (अट्रोसिटी,IT ऍक्ट) इत्यादी.
👉11. पेपर सोडविण्याची पध्दत-
100% येत असेल तर प्रश्नच नाही.काही पर्याय जर अनोळखी असतील तर

Elimination method वापरून उत्तरापर्यंत जाता येते.तरीही दोन पर्याय राहत असतील तर logic लावून Risk घ्यायची.एक तास व 100 प्रश्न असतील तर टप्पे करण्याचा प्रश्नच नाही (पहिल्याच round ला वेळ कमी पडतो ) मात्र राज्य सेवा मुख्य परीक्षेला वेळेचा प्रश्न येत नाही. मी दोन टप्प्यात पेपर सोडविले.प्रथम 100 प्रश्न attempt केले (गोल न करता ) त्यानंतर दोन पर्यायात confusion असलेले प्रश्न सोडवित गोल करायचो.शेवटी 50 प्रश्न त्याच पद्धतीने .राज्यसेवा मुख्य परीक्षेत सुरुवातीलाच गोल करण्याची घाई करू नये .कारण एखादा तरी प्रश्न असतो त्याचा संदर्भ पुढे सापडतो.
👉12.मुलाखत-
चालू घडामोडी किंवा एखाद्या घटनेबद्दल आपले मत तयार करणे ही दीर्घ प्रक्रिया आहे.त्यातही फक्त mpsc ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर याकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे.त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास करतानाच सराव म्हणून मत तयार केले पाहिजे.ex. RTI काय आहे?स्वच्छ भारत अभियान काय आहे? जलयुक्त शिवार योजना ,इत्यादी..
वाचन केल्यानंतर ज्यावेळी मित्रांसोबत गप्पा करता त्यावेळी या गोष्टी share केल्या तर उजळणी होईल आणि मत तयार करण्याचा सराव सुद्धा होईल.
🙏सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! !!🙏
सोपान प्र. टोंपे
(उपजिल्हाधिकारी पदी निवड-2018)

Audio
MPSC 2019 Introduction Audio By Dr.Santosh More (Chief Officer , Municipal Council)
Join us @mpsctarget2019
Join us @mpsctarget2019
https://youtu.be/SyfOYKFbq3I
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. श्री मधुकर कोकाटे सर याच्याशी MPSC चे बदलते स्वरूप । अभ्यास पद्धती, PSI INTERVIEW ची तयारी कशी करावी आयोगाला विध्यार्थ्यांकडून काय अपेक्षित असते ,COMBINE EXAM विषयी मत, C-SAT बद्दल मत, interview mark कसे दिले जातात, interview व लेखी पेपर मधील गुणांनामधील तफावत, नवीन विद्यार्थ्यांसाठी सूचना इत्यादी विषयांवर वास्तव कट्टयावर KIRAN NIMBHORE यांनी केलेली चर्चा..

YouTube
MPSC माजी अध्यक्ष MADHUKAR KOKATE सर यांची MPSC वास्तव , बदलती परीक्षा पद्धती INTERVIEW, यावर चर्चा
#mpsc_students_rights
#Ex_chairman
#Vastav_katta
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. श्री मधुकर कोकाटे सर याच्याशी MPSC चे बदलते स्वरूप । अभ्यास पद्धती, PSI INTERVIEW ची तयारी कशी करावी आयोगाला विध्यार्थ्यांकडून काय अपेक्षित असते ,COMBINE EXAM विषयी…

नोटस् कशा पद्धतीने काढाव्यात या संदर्भात काही जण विचारत होते मी काढलेल्या काही नोट्स चे फोटो पोस्ट करत आहे .
Join us @mpsctarget2019
Join us @mpsctarget2019