Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
नागरिकत्व सुधारणा आणि Triple talaq विधेयके
टीप: नागरिकत्व सुधारणा कायदा 1955 मधली ही 9 वी दुरुस्ती आहे..यापूर्वी 1957,1960,1985,1986,1992,2003,2005 आणि 2015 अशी एकूण आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे..
Thanks Rakesh 👍
टीप: नागरिकत्व सुधारणा कायदा 1955 मधली ही 9 वी दुरुस्ती आहे..यापूर्वी 1957,1960,1985,1986,1992,2003,2005 आणि 2015 अशी एकूण आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे..
Thanks Rakesh 👍
आपल्या चॅनल वरील प्रश्न,audios, व वेगवेगळ्या posts ह्या खूप analysis आणि research करून आपली Decoded team upload करत असते..जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेत याचा जास्तीत जास्त उपयोग होईल..
चॅनल वरच सर्व material सतत revise करत रहा,scan करत रहा.आपण सर्व जण मिळून हे अभ्यास साहित्य अजून दर्जेदार आणि परीक्षाभिमुख बनवूयात.
कधी कधी किरकोळ चुका होतात पण आपले विद्यार्थी मित्र लगेच त्या ध्यानात आणून देतात आणि त्या सुधारल्या जातात. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@sudarshanjaybhay
@Mpscdecoded

1211)उत्तर मुघल काळात खलीलपैकी सर्वात जास्त काळ सिंहासनावर बसलेला शासक कोण?
Anonymous Quiz
41%
मोहम्मद शाह
33%
फर्रुखसियर
9%
रफिक उद्दौला
16%
जहांदर शाह
👍1
1212)औरंगजेब मृत्यूनंतर प्रादेशिक सत्तांचा उगम झाला त्यांच्या योग्य जोड्या लावा.
अ)केरळ ब)बंगाल क)म्हैसूर ड)अवध
1)सादत खाँ 2)मार्तंड वर्मा 3)मुर्शीदकुलीखान-अलीवर्दीखान 4)हैदर अली
अ)केरळ ब)बंगाल क)म्हैसूर ड)अवध
1)सादत खाँ 2)मार्तंड वर्मा 3)मुर्शीदकुलीखान-अलीवर्दीखान 4)हैदर अली
Anonymous Quiz
12%
अ-1,ब-3,क-4,ड-2
67%
अ-2,ब-3,क-4,ड-1
16%
अ-3,ब-2,क-4,ड-1
5%
अ-4,ब-1,क-3,ड-2
👍1
1213)इंग्रज व फ्रेंच युद्धाचा शेवट तहाने होत कसे तर खालील युद्ध व तहाच्या योग्य जोड्या लावा.
अ)1746-1748 ब)1749-1754 क)1756-1763
1)पॅरिसचा तह 2)Ex-la-शापेल तह 3)पाँडीचेरीचा तह
अ)1746-1748 ब)1749-1754 क)1756-1763
1)पॅरिसचा तह 2)Ex-la-शापेल तह 3)पाँडीचेरीचा तह
Anonymous Quiz
23%
अ-1,ब-2,क-3
25%
अ-3,ब-2,क-1
40%
अ-2,ब-3,क-1
12%
अ-2,ब-1,क-3
👍1
1214)इंग्रज व म्हैसूर शासक यांमध्ये 4युद्धे झाली तर युद्ध ठिकाण व युद्धाचा क्रम यांच्या योग्य जोड्या लावा.
अ)1ले युद्ध ब)2रे युद्ध क)3रे युद्ध ड)4थे युद्ध
1)श्रीरंगपट्टणम 2)म्हैसूर 3)कुडलोर 4)त्रावणकोर
अ)1ले युद्ध ब)2रे युद्ध क)3रे युद्ध ड)4थे युद्ध
1)श्रीरंगपट्टणम 2)म्हैसूर 3)कुडलोर 4)त्रावणकोर
Anonymous Quiz
18%
अ-1,ब-2,क-3,ड-4
31%
अ-2,ब-3,क-4,ड-1
31%
अ-2,ब-4,क-3,ड-1
20%
अ-2,ब-4,क-1,ड-3
👍1
1215)इंग्रज व मराठा सत्ताधीश यांमध्ये झालेल्या तहांचा योग्य क्रम लावा.
अ)सालबाईचा तह
ब)सुरतचा तह क)देवगावचा तह ड)वसईचा तह इ)राजापुरचा तह ई)सुर्जी-अंजनगावचा तह
अ)सालबाईचा तह
ब)सुरतचा तह क)देवगावचा तह ड)वसईचा तह इ)राजापुरचा तह ई)सुर्जी-अंजनगावचा तह
Anonymous Quiz
24%
अ,ब,क,ड,इ,ई
35%
ब,अ,ड,क,ई,इ
22%
ब,अ,क,ड,इ,ई
19%
अ,क,ब,ई,इ,ड
👍1
#History पाच प्रश्न 1211ते1215👆
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवा .......
@FirstTopper2020
Join us @mpscdecoded
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवा .......
@FirstTopper2020
Join us @mpscdecoded
1216)1773कायद्याद्वारे कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली यामध्ये 1मुख्य न्यायाधीश व इतर 3न्यायाधीश होते तर ते 3न्यायाधीश कोणते?
अ)इलिजा इम्पे
ब)लिमेस्टर क)हाइड्स ड)चेंबर
अ)इलिजा इम्पे
ब)लिमेस्टर क)हाइड्स ड)चेंबर
Anonymous Quiz
23%
अ,ब,क
21%
अ,क,ड
20%
अ,ब,ड
36%
ब,क,ड
👍1
1217)1813चार्टरन्वये कंपनीविषयी योग्य विधाने ओळखा
अ)कर्मचार्यांना नागरि व सैनिकी सेवांसाठी प्रशिक्षणाची जबाबदारी Board of control वर सोपविली
ब)व्यापारी अधिकार संपुष्टात अपवाद चीन क)धर्मप्रचारासाठी ख्रिश्चन मिशनरयांना परवानगी ड)शिक्षण,साहित्य 1 लाख तरतूद

6%
अ,ब,क
29%
ब,क,ड
12%
अ,क,ड
53%
अ,ब,क,ड
👍1
1218)खालील योग्य विधाने ओळखा.
अ)1773कायद्यान्वये बंगालचा गव्हर्नर बंगालचा ग.जनरल बनला.
ब)1784कायद्यान्वये बंगालचा गव्हर्नर बंगालचा ग.जनरल बनला. क)1833कायद्यान्वये बंगालचा ग. जनरल भारताचा ग. जनरल बनला ड)1813कायद्यान्वये बंगालचा ग.जनरल भारताचा ग.जनरल बनला.

11%
अ,ड
13%
ब,क
71%
अ,क
5%
ब,ड
👍1
1219)विवाह संमती विधेयकाविषयी योग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
6%
अ)प्रथम विवाह संमती विधेयक 1860अन्वये मुलीचे व मुलाचे विवाह वय अनुक्रमे 10व 12 वर्ष केले.
18%
ब)द्वितीय विवाह संमती विधेयक 1891अन्वये मुलीचे व मुलाचे विवाह वय अनुक्रमे 12 व 14 वर्ष केले.
12%
क)शारदा अॅक्ट 1930अन्वये मुलीचे व मुलाचे विवाह वय अनुक्रमे 14व 19वर्ष केले.
64%
ड)अ,ब,क
👍1
1220)1854मधील वूड्स खलित्यातील इतर 3 सदस्य कोण होते?
अ)इलिजा इम्पे
ब)अलेक्झांडर डफ क)चार्ल्स ट्रॅव्हरलियन ड)जॉर्ज मॉर्शमन
अ)इलिजा इम्पे
ब)अलेक्झांडर डफ क)चार्ल्स ट्रॅव्हरलियन ड)जॉर्ज मॉर्शमन
Anonymous Quiz
18%
अ,ब,क
60%
ब,क,ड
15%
अ,क,ड
7%
अ,ब,ड
👍1
#History पाच प्रश्न 1216ते1220👆
प्रश्न क्र-1219 मध्ये शारदा अॅक्ट मुलीचे विवाहाचे वय 14 व मुलाचे विवाहाचे वय 18वर्ष consider करा.
प्रश्न क-1217 मध्ये पर्याय "ब" मध्ये व्यापारावरील मक्तेदारी संपुष्टात आली असे Consider kra.
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवा .......
@FirstTopper2020
Join us @mpscdecoded
प्रश्न क्र-1219 मध्ये शारदा अॅक्ट मुलीचे विवाहाचे वय 14 व मुलाचे विवाहाचे वय 18वर्ष consider करा.
प्रश्न क-1217 मध्ये पर्याय "ब" मध्ये व्यापारावरील मक्तेदारी संपुष्टात आली असे Consider kra.
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवा .......
@FirstTopper2020
Join us @mpscdecoded
1221. नकत्याच महारत्न दर्जा मिळालेल्या HPCL आणि PGCIL या कंपन्यांचे मुख्यालय अनुक्रमे कुठे आहेत.?
Anonymous Quiz
22%
दिल्ली , मुंबई
23%
अहमदाबाद, दिल्ली
47%
मुंबई, गुरुग्राम
8%
दिग्बोई , दिल्ली
१२२२. नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्याजी सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली?
Anonymous Quiz
14%
सातव्या
31%
आठव्या
43%
नवव्या
13%
दहाव्या
११२३. महारत्न दर्जा देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली..?
Anonymous Quiz
29%
१९९७
19%
२००४
48%
२०१०
3%
२०१२
१२२३. महारत्न कंपनी सरकारी पुर्वसंमती शिवाय एकाच प्रकल्पात-
Anonymous Quiz
14%
५००० कोटी पर्यंत ची गुंतवणूक करु शकतात
10%
निव्वळ मुल्याच्या १५ टक्क्यापर्यंत गुंतवणूक करता येते
73%
दोन्ही योग्य
3%
यापैकी नाही
👍1
१२२५. महारत्न दर्जा मिळण्यासंदर्भातील अयोग्य निकष ओळखा. मागील ३ वर्षामध्ये -
Anonymous Quiz
5%
नवरत्न दर्जा प्राप्त असावा
14%
भारतीय स्टाँक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध असावी
9%
निव्वळ नफा - ५००० कोटी पेक्षा अधिक असावा
8%
सरासरी निव्वळ मुल्य- १५००० कोटी असावे
9%
सरासरी आर्थिक उलाढाल - २५,००० कोटी पेक्षा अधिक असावी.
55%
यापैकी नाही.
1227)लष्कराच्या शोधपथकात प्रथमच देशी श्वानाचे आगमन झाले आहे.तो देशी श्वान कोणता?
Anonymous Quiz
19%
कारवानी.
34%
राजपालायम.
28%
कन्नी.
19%
बखरवाल.
👍1
1228)2050पर्यंत संपूर्ण कार्बन उत्सर्जन समाप्त करण्यासाठी झिरो कार्बन बिल कोणत्या देशाच्या संसदेमध्ये पारित करण्यात आले?
Anonymous Quiz
12%
भारत
24%
आॅस्ट्रेलिया
50%
न्यूझीलँड
14%
भुतान
👍1