1201) नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची .........ही पहिली पायरी असेल .
Anonymous Quiz
8%
विधेयकाला राष्ट्रपतीला पूर्वसंमती
9%
साध्या बहुमताने संविधान दुरुस्ती
14%
संसदेची कायदा निर्मिती
68%
राज्यसभेद्व्यारे ठराव मांडणी
1202) केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री कोणाद्व्यारे नियुक्त होतात ?
Anonymous Quiz
7%
पंतप्रधान
27%
राष्ट्रपती
64%
पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीद्व्यारे
1%
वरीलपैकी कोणतेही नाही .
1203) महाधिवक्ता (Advocate general )हा खालील पैकी कोणत्या संविधानिक अधिकाऱ्यांद्व्यारे नियुक्त होऊन त्याची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो ?
Anonymous Quiz
51%
भारताचा राष्ट्रपती
6%
सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
41%
राज्यपाल
1%
कायदेमंत्री
1204) during nitrification , BOD is higher than true value of the waste water due to ....
Anonymous Quiz
5%
Accumulation of fatty substance
35%
Oxidation of carbonaceous material
7%
Suspended material
52%
All of the above
1205) खालील पैकी कोणते पदार्थ हे ओझोन थराचे हनन (depletation) करतात ?
Anonymous Quiz
14%
Methyl acetate , HFC ,CFC
11%
Methyl bromide , CCL4 ,CFC
69%
Methyl chloroform,CCL4, HFC ,CFC
6%
Acetone , CCL4, Methyl bromide ,cfc
1206) पृथ्वीच्या अंतरगाभा हा .... ने बनलेला आहे ?
Anonymous Quiz
6%
Solid Fe and Mg
31%
Liquid Fe and Ni
50%
Solid Fe and Ni
13%
Solid Fe and liquid Ni
1207) सरासरी ढोबळ जन्मदर 35-40/1000 आणि कमी होणारा ढोबळ मृत्यूदर 20-25/1000 असल्यास , तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे ?
Anonymous Quiz
12%
पहिल्या
56%
दुसऱ्या
30%
तिसऱ्या
2%
यापैकी नाही
1208) उत्पन्न विषमता दराच्या मापणाचे खालील पैकी कोणते एक उत्तम साधन आहे ?
Anonymous Quiz
5%
कुझनेट कर्व्ह
30%
लारेंज कर्व्ह
59%
गिनी गुणांक
5%
Bpl रेषा
1209) 2003 च्या राजकोशीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यांतर्गत खलील पैकी कोणते विवरणपत्र लोकसभेत मांडले जात नाही ?
Anonymous Quiz
12%
समग्रलक्सी आर्थिक आराखडा विवरणपत्र (MEFS )
18%
मध्यम मुदती राजकोशीय धोरण विवरणपत्र (MTFPS)
22%
राजकोशीय धोरण व्यूहरचना विवरणपत्र(FPST)
47%
वरील पैकी कोणतेही नाही
1210) MUDRA BANK पंतप्रधानांच्या हस्ते ......या दिवशी सुरू झाली.
Anonymous Quiz
41%
8 एप्रिल 2015
28%
2 ऑक्टोबर 2015
19%
14 नोव्हेंबर 2016
13%
8 जानेवारी 2015
UPSC ने NDA ची Hallticket link टाकलेली आहे.NDA Exam 6-सप्टेंबर ला आहे..
यामुळे MPSC राज्यसेवा EXAM साठी ready राहा परीक्षा होईलच अशी खात्री आहे.
Join us @mpscdecoded
यामुळे MPSC राज्यसेवा EXAM साठी ready राहा परीक्षा होईलच अशी खात्री आहे.
Join us @mpscdecoded
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
नागरिकत्व सुधारणा आणि Triple talaq विधेयके
टीप: नागरिकत्व सुधारणा कायदा 1955 मधली ही 9 वी दुरुस्ती आहे..यापूर्वी 1957,1960,1985,1986,1992,2003,2005 आणि 2015 अशी एकूण आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे..
Thanks Rakesh 👍
टीप: नागरिकत्व सुधारणा कायदा 1955 मधली ही 9 वी दुरुस्ती आहे..यापूर्वी 1957,1960,1985,1986,1992,2003,2005 आणि 2015 अशी एकूण आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे..
Thanks Rakesh 👍
आपल्या चॅनल वरील प्रश्न,audios, व वेगवेगळ्या posts ह्या खूप analysis आणि research करून आपली Decoded team upload करत असते..जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेत याचा जास्तीत जास्त उपयोग होईल..
चॅनल वरच सर्व material सतत revise करत रहा,scan करत रहा.आपण सर्व जण मिळून हे अभ्यास साहित्य अजून दर्जेदार आणि परीक्षाभिमुख बनवूयात.
कधी कधी किरकोळ चुका होतात पण आपले विद्यार्थी मित्र लगेच त्या ध्यानात आणून देतात आणि त्या सुधारल्या जातात. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@sudarshanjaybhay
@Mpscdecoded

1211)उत्तर मुघल काळात खलीलपैकी सर्वात जास्त काळ सिंहासनावर बसलेला शासक कोण?
Anonymous Quiz
41%
मोहम्मद शाह
33%
फर्रुखसियर
9%
रफिक उद्दौला
16%
जहांदर शाह
👍1
1212)औरंगजेब मृत्यूनंतर प्रादेशिक सत्तांचा उगम झाला त्यांच्या योग्य जोड्या लावा.
अ)केरळ ब)बंगाल क)म्हैसूर ड)अवध
1)सादत खाँ 2)मार्तंड वर्मा 3)मुर्शीदकुलीखान-अलीवर्दीखान 4)हैदर अली
अ)केरळ ब)बंगाल क)म्हैसूर ड)अवध
1)सादत खाँ 2)मार्तंड वर्मा 3)मुर्शीदकुलीखान-अलीवर्दीखान 4)हैदर अली
Anonymous Quiz
12%
अ-1,ब-3,क-4,ड-2
67%
अ-2,ब-3,क-4,ड-1
16%
अ-3,ब-2,क-4,ड-1
5%
अ-4,ब-1,क-3,ड-2
👍1
1213)इंग्रज व फ्रेंच युद्धाचा शेवट तहाने होत कसे तर खालील युद्ध व तहाच्या योग्य जोड्या लावा.
अ)1746-1748 ब)1749-1754 क)1756-1763
1)पॅरिसचा तह 2)Ex-la-शापेल तह 3)पाँडीचेरीचा तह
अ)1746-1748 ब)1749-1754 क)1756-1763
1)पॅरिसचा तह 2)Ex-la-शापेल तह 3)पाँडीचेरीचा तह
Anonymous Quiz
23%
अ-1,ब-2,क-3
25%
अ-3,ब-2,क-1
40%
अ-2,ब-3,क-1
12%
अ-2,ब-1,क-3
👍1
1214)इंग्रज व म्हैसूर शासक यांमध्ये 4युद्धे झाली तर युद्ध ठिकाण व युद्धाचा क्रम यांच्या योग्य जोड्या लावा.
अ)1ले युद्ध ब)2रे युद्ध क)3रे युद्ध ड)4थे युद्ध
1)श्रीरंगपट्टणम 2)म्हैसूर 3)कुडलोर 4)त्रावणकोर
अ)1ले युद्ध ब)2रे युद्ध क)3रे युद्ध ड)4थे युद्ध
1)श्रीरंगपट्टणम 2)म्हैसूर 3)कुडलोर 4)त्रावणकोर
Anonymous Quiz
18%
अ-1,ब-2,क-3,ड-4
31%
अ-2,ब-3,क-4,ड-1
31%
अ-2,ब-4,क-3,ड-1
20%
अ-2,ब-4,क-1,ड-3
👍1
1215)इंग्रज व मराठा सत्ताधीश यांमध्ये झालेल्या तहांचा योग्य क्रम लावा.
अ)सालबाईचा तह
ब)सुरतचा तह क)देवगावचा तह ड)वसईचा तह इ)राजापुरचा तह ई)सुर्जी-अंजनगावचा तह
अ)सालबाईचा तह
ब)सुरतचा तह क)देवगावचा तह ड)वसईचा तह इ)राजापुरचा तह ई)सुर्जी-अंजनगावचा तह
Anonymous Quiz
24%
अ,ब,क,ड,इ,ई
35%
ब,अ,ड,क,ई,इ
22%
ब,अ,क,ड,इ,ई
19%
अ,क,ब,ई,इ,ड
👍1