1192)LIGO(The Laser Interferometer Gravitational wave Observatory)ही जगातील तिसरी प्रयोगशाळा अमेरिकेच्या बाहेर प्रथमच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हात उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
1)पुणे
15%
2)नागपुर
61%
3)हिंगोली
4%
4)परभणी
1193)राज्यांमध्ये लागलेल्या राष्ट्रपती राजवटींच्या जास्त संख्येपासून कमी संख्येपर्यंत राज्यांचा योग्य क्रम लावा.
अ)महाराष्ट्र ब)गोवा क)बिहार ड)उत्तरप्रदेश
अ)महाराष्ट्र ब)गोवा क)बिहार ड)उत्तरप्रदेश
Anonymous Quiz
8%
1)अ,ब,क,ड
51%
2)ड,क,ब,अ
12%
3)ब,ड,क,अ
30%
4)क,ड,ब,अ
1194)अरबी समुद्रात 2019मध्ये आलेल्या वादळांचा योग्य क्रम लावा.
अ)माहा ब)क्यार क)वायू ड)हिका
अ)माहा ब)क्यार क)वायू ड)हिका
Anonymous Quiz
19%
1)ड,क,ब,अ
35%
2)अ,ब,क,ड
35%
3)क,ड,ब,अ
12%
4)ब,ड,क,अ
1195)खालील योग्य विधान ओळखा.
अ)अरबी समुद्रात आॅक्टो 2019मध्ये महा या चक्रीवादळानंतर लगेच क्यार हे चक्रीवादळ आले.
ब)क्यार या शब्दाचा अर्थ टायगर असून क्यार हे नामकरण म्यानमार ने केले आहे. क)महाचे नामकरण ओमान ने केले आहे ड)यांचा वेग 118.4 Km/hr एवढा होता
अ)अरबी समुद्रात आॅक्टो 2019मध्ये महा या चक्रीवादळानंतर लगेच क्यार हे चक्रीवादळ आले.
ब)क्यार या शब्दाचा अर्थ टायगर असून क्यार हे नामकरण म्यानमार ने केले आहे. क)महाचे नामकरण ओमान ने केले आहे ड)यांचा वेग 118.4 Km/hr एवढा होता
Anonymous Quiz
4%
1)अ,ब,क
86%
2)ब,क,ड✔️
7%
3)अ,क,ड
3%
4)अ,ब,ड
1196)कर्तारपूर कॉरिडॉर भारत व पाकिस्तान मधील दोन ठिकानांना जोडतो त्या ठिकाणांविषयी योग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
14%
अ)शीख शरीन डेरा बाबा नामक साहेब हे ठिकाण पाकिस्तानमधील पंजाब मध्ये आहे.
10%
ब)गुरूद्वारा दरबार साहिब कर्तारपूर हे ठिकाण भारतातील पंजाब मध्ये आहे.
39%
क)वरील दोन्हीही विधाने योग्य आहेत.
36%
ड)वरील दोन्हीही विधाने अयोग्य आहेत.
1197)केंद्रीय मंत्रीमंडळाने खालीलपैकी कोणत्या दुरसंचार कंपन्यांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली?
Anonymous Quiz
79%
अ)BSNL व MTNL
10%
ब)BSNL व IDEA
5%
क)MTNL व IDEA
6%
ड)IDEA व UNINOR
1198)14व्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या विधानसभा मतदार संघात सर्वाधिक नोटाचा वापर झाला.
Anonymous Quiz
6%
अ)नाशिक ग्रामिण
82%
ब)लातूर ग्रामिण
9%
क)नांदेड ग्रामिण
3%
ड)यवतमाळ ग्रामिण
1199)1ते4नोव्हें2019 या कालावधीत बँकॉक या ठिकाणी खालील कोणकोणती संमेलने आयोजित करण्यात आली?
अ)ब्रिक्स संमेलन
ब)आशियान शिखर संमेलन क)भारत आशियान संमेलन ड)RCEP संमेलन
अ)ब्रिक्स संमेलन
ब)आशियान शिखर संमेलन क)भारत आशियान संमेलन ड)RCEP संमेलन
Anonymous Quiz
15%
1)अ,ब,क
53%
2)ब,क,ड
18%
3)अ,क,ड
13%
4)अ,ब,ड
1200)भारत नुकताच RCEP मधून बाहेर पडला.RCEP विषयी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
9%
अ)स्थापना 20नोव्हें2012रोजी झाली.
17%
ब)RCEP जागतिक अर्थव्यवस्थेच्या जवळपास 50%भाग व्यापतो.
51%
क)RCEP मध्ये अमेरिकेसह चीनचा ही समावेश होतो.
24%
ड)भारतीयांचे जिवन व यांच्या उदरनिर्वाहावर प्रतिकूल परिणाम होउ शकतो या कारणास्तव भारत करारातून बाहेर
#Current दहा प्रश्न 1191ते1200👆
आज बहुतकरून प्रश्न Descriptive टाकलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित वाचूनच उत्तरे द्या.
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवा .......
@FirstTopper2020
Join us @mpscdecoded
आज बहुतकरून प्रश्न Descriptive टाकलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित वाचूनच उत्तरे द्या.
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवा .......
@FirstTopper2020
Join us @mpscdecoded
@MPSCDECODED
💁♀ फक्त परिक्षाभिमुख प्रश्नांच्या सरावासाठी असलेले बेस्ट टेलिग्राम चॅनेल
💁♂ दररोज 40 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव व स्पष्टीकरण ( सध्या 1200+ प्रश्न उपलब्ध)
👮♀ आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजी चँनेल वर उपलब्ध.
🌕 अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
मार्गदर्शक -
१. आदित्यराजे पवार , IRS
२. ड़ॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी
३़. विश्वजीत गुंड , ना.तहसिलदार
४. रुपेश जाधव, रा.से.मुलाखत-१८
५. अभिजीत हजारे , ना. तहसिलदार
६. सुदर्शन जायभाय
७. राहुल मदने
https://t.me/mpscdecoded
Please forward this msg to your friends.. 😊🙏
💁♀ फक्त परिक्षाभिमुख प्रश्नांच्या सरावासाठी असलेले बेस्ट टेलिग्राम चॅनेल
💁♂ दररोज 40 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव व स्पष्टीकरण ( सध्या 1200+ प्रश्न उपलब्ध)
👮♀ आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजी चँनेल वर उपलब्ध.
🌕 अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
मार्गदर्शक -
१. आदित्यराजे पवार , IRS
२. ड़ॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी
३़. विश्वजीत गुंड , ना.तहसिलदार
४. रुपेश जाधव, रा.से.मुलाखत-१८
५. अभिजीत हजारे , ना. तहसिलदार
६. सुदर्शन जायभाय
७. राहुल मदने
https://t.me/mpscdecoded
Please forward this msg to your friends.. 😊🙏
Telegram
MPSC DECODED™
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
1201) नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची .........ही पहिली पायरी असेल .
Anonymous Quiz
8%
विधेयकाला राष्ट्रपतीला पूर्वसंमती
9%
साध्या बहुमताने संविधान दुरुस्ती
14%
संसदेची कायदा निर्मिती
68%
राज्यसभेद्व्यारे ठराव मांडणी
1202) केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री कोणाद्व्यारे नियुक्त होतात ?
Anonymous Quiz
7%
पंतप्रधान
27%
राष्ट्रपती
64%
पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीद्व्यारे
1%
वरीलपैकी कोणतेही नाही .
1203) महाधिवक्ता (Advocate general )हा खालील पैकी कोणत्या संविधानिक अधिकाऱ्यांद्व्यारे नियुक्त होऊन त्याची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो ?
Anonymous Quiz
51%
भारताचा राष्ट्रपती
6%
सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
41%
राज्यपाल
1%
कायदेमंत्री
1204) during nitrification , BOD is higher than true value of the waste water due to ....
Anonymous Quiz
5%
Accumulation of fatty substance
35%
Oxidation of carbonaceous material
7%
Suspended material
52%
All of the above
1205) खालील पैकी कोणते पदार्थ हे ओझोन थराचे हनन (depletation) करतात ?
Anonymous Quiz
14%
Methyl acetate , HFC ,CFC
11%
Methyl bromide , CCL4 ,CFC
69%
Methyl chloroform,CCL4, HFC ,CFC
6%
Acetone , CCL4, Methyl bromide ,cfc
1206) पृथ्वीच्या अंतरगाभा हा .... ने बनलेला आहे ?
Anonymous Quiz
6%
Solid Fe and Mg
31%
Liquid Fe and Ni
50%
Solid Fe and Ni
13%
Solid Fe and liquid Ni
1207) सरासरी ढोबळ जन्मदर 35-40/1000 आणि कमी होणारा ढोबळ मृत्यूदर 20-25/1000 असल्यास , तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे ?
Anonymous Quiz
12%
पहिल्या
56%
दुसऱ्या
30%
तिसऱ्या
2%
यापैकी नाही
1208) उत्पन्न विषमता दराच्या मापणाचे खालील पैकी कोणते एक उत्तम साधन आहे ?
Anonymous Quiz
5%
कुझनेट कर्व्ह
30%
लारेंज कर्व्ह
59%
गिनी गुणांक
5%
Bpl रेषा
1209) 2003 च्या राजकोशीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यांतर्गत खलील पैकी कोणते विवरणपत्र लोकसभेत मांडले जात नाही ?
Anonymous Quiz
12%
समग्रलक्सी आर्थिक आराखडा विवरणपत्र (MEFS )
18%
मध्यम मुदती राजकोशीय धोरण विवरणपत्र (MTFPS)
22%
राजकोशीय धोरण व्यूहरचना विवरणपत्र(FPST)
47%
वरील पैकी कोणतेही नाही