MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
1187)छत्रपती संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ ब्रज भाषेत लिहिले?
अ)बुधभूषण
ब)नायिकाभेद क)नखशिख ड)सातसतक
Anonymous Quiz
42%
अ,ब,क,ड
21%
अ,ब,क
15%
अ,क,ड
22%
ब,क,ड
1189)थेरीगाथा म्हणजे ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगितलेल्या गाथांचे संकलन.हे विधान
Anonymous Quiz
64%
पुर्ण सत्य आहे
23%
अर्ध सत्य आहे
11%
पुर्ण असत्य आहे.
2%
निश्चित सांगता येत नाही.
1190)एशियाटिक सोसायटी अॉफ बेंगॉल ची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
85%
विल्यम जोन्स
5%
रिचर्ड मेडो
5%
जाँ फ्रॅन्क्वा जॅरिज
6%
जॉन मार्शल
#History तेरा प्रश्न 1178ते1190👆
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवा .........
@FirstTopper2020

Join us @mpscdecoded
Audio
प्रश्न 1163 to 1177 @sudarshanjaybhay


#explanation

📖Revision series📖
#mix
Csat करताय ना रोज ?
Anonymous Poll
60%
Yes
40%
No
Audio
1192)LIGO(The Laser Interferometer Gravitational wave Observatory)ही जगातील तिसरी प्रयोगशाळा अमेरिकेच्या बाहेर प्रथमच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हात उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
1)पुणे
15%
2)नागपुर
61%
3)हिंगोली
4%
4)परभणी
1193)राज्यांमध्ये लागलेल्या राष्ट्रपती राजवटींच्या जास्त संख्येपासून कमी संख्येपर्यंत राज्यांचा योग्य क्रम लावा.
अ)महाराष्ट्र ब)गोवा क)बिहार ड)उत्तरप्रदेश
Anonymous Quiz
8%
1)अ,ब,क,ड
51%
2)ड,क,ब,अ
12%
3)ब,ड,क,अ
30%
4)क,ड,ब,अ
1194)अरबी समुद्रात 2019मध्ये आलेल्या वादळांचा योग्य क्रम लावा.
अ)माहा ब)क्यार क)वायू ड)हिका
Anonymous Quiz
19%
1)ड,क,ब,अ
35%
2)अ,ब,क,ड
35%
3)क,ड,ब,अ
12%
4)ब,ड,क,अ
1195)खालील योग्य विधान ओळखा.
अ)अरबी समुद्रात आॅक्टो 2019मध्ये महा या चक्रीवादळानंतर लगेच क्यार हे चक्रीवादळ आले.
ब)क्यार या शब्दाचा अर्थ टायगर असून क्यार हे नामकरण म्यानमार ने केले आहे. क)महाचे नामकरण ओमान ने केले आहे ड)यांचा वेग 118.4 Km/hr एवढा होता
Anonymous Quiz
4%
1)अ,ब,क
86%
2)ब,क,ड✔️
7%
3)अ,क,ड
3%
4)अ,ब,ड
1197)केंद्रीय मंत्रीमंडळाने खालीलपैकी कोणत्या दुरसंचार कंपन्यांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली?
Anonymous Quiz
79%
अ)BSNL व MTNL
10%
ब)BSNL व IDEA
5%
क)MTNL व IDEA
6%
ड)IDEA व UNINOR
1198)14व्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या विधानसभा मतदार संघात सर्वाधिक नोटाचा वापर झाला.
Anonymous Quiz
6%
अ)नाशिक ग्रामिण
82%
ब)लातूर ग्रामिण
9%
क)नांदेड ग्रामिण
3%
ड)यवतमाळ ग्रामिण
1199)1ते4नोव्हें2019 या कालावधीत बँकॉक या ठिकाणी खालील कोणकोणती संमेलने आयोजित करण्यात आली?
अ)ब्रिक्स संमेलन
ब)आशियान शिखर संमेलन क)भारत आशियान संमेलन ड)RCEP संमेलन
Anonymous Quiz
15%
1)अ,ब,क
53%
2)ब,क,ड
18%
3)अ,क,ड
13%
4)अ,ब,ड
#Current दहा प्रश्न 1191ते1200👆
आज बहुतकरून प्रश्न Descriptive टाकलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित वाचूनच उत्तरे द्या.
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवा .......
@FirstTopper2020

Join us @mpscdecoded
@MPSCDECODED

💁‍♀ फक्त परिक्षाभिमुख प्रश्नांच्या सरावासाठी असलेले बेस्ट टेलिग्राम चॅनेल

💁‍♂ दररोज 40 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव व स्पष्टीकरण ( सध्या 1200+ प्रश्न उपलब्ध)

👮‍♀ आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजी चँनेल वर उपलब्ध.

🌕 अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

मार्गदर्शक -
१. आदित्यराजे पवार , IRS
२. ड़ॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी
३़. विश्वजीत गुंड , ना.तहसिलदार
४. रुपेश जाधव, रा.से.मुलाखत-१८
५. अभिजीत हजारे , ना. तहसिलदार
६. सुदर्शन जायभाय
७. राहुल मदने
https://t.me/mpscdecoded


Please forward this msg to your friends.. 😊🙏