1162) खालील कोणते विधान बरोबर नाही
Anonymous Quiz
11%
पहिल्या योजनेदरम्यान food grain production 20% ने वाढले
8%
1966 साली भारताने कृषि क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा, HYV चा अवलंब केला
41%
दोन्ही
40%
या पैकी नाहीत
👆 Shoot - out at 11.00 pm 🔫
#mix 1151 ते 1162 = 12 प्रश्न
- CSAT च्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका , त्याचा रोज 3 तास तरी अभ्यास करा
- ज्या विषयात output जास्त आहे त्या विषयावर भर द्या .
#mix 1151 ते 1162 = 12 प्रश्न
- CSAT च्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका , त्याचा रोज 3 तास तरी अभ्यास करा
- ज्या विषयात output जास्त आहे त्या विषयावर भर द्या .
MPSC DECODED™
1158) भारताच्या खालील पैकी कोणत्या राष्ट्रपतीने पॉकेट वेटो चा वापर केलेला आहे ?
Q no. 1158
# Dr राजेंद्र प्रसाद 1954 मध्ये आणि आर. व्यंकटरमण यांनी 1991 मध्ये absolute veto power वापरली आहे ..
# तर ज्ञानी झेलसिंग यांनी 1986 मध्ये पॉकेट वेटो वापरला आहे
# Dr राजेंद्र प्रसाद 1954 मध्ये आणि आर. व्यंकटरमण यांनी 1991 मध्ये absolute veto power वापरली आहे ..
# तर ज्ञानी झेलसिंग यांनी 1986 मध्ये पॉकेट वेटो वापरला आहे
1163) 82°30' पश्चिम हया रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाण वेळ निश्चित करण्यात आलेली आहे .( Forest mains 19)
Anonymous Quiz
56%
√
44%
×
1164) 90°25' E हे भारताचे सर्वात पुर्वेकडील रेखावृत्त आहे .( ASO पुर्व 14)
Anonymous Quiz
48%
√
52%
×
1166) नथुला खिंड ही भारत व चीन दरम्यान असून ही प्राचीन रेशीम मार्गाची शाखा आहे(Nathula pass is between India-China and it is a part of ancient silk route)
( Forest Mains19)
( Forest Mains19)
Anonymous Quiz
83%
✓
17%
×
❤1
1268) भूस्थिर कक्षेतील उपग्रह(Geostationary orbit satellite) बाबत अयोग्य विधान ओळखा.
(UPSC-05,11)(CDS-07)(CAPF-13)( राज्यसेवा पुर्व 13,18) ( राज्यसेवा मुख्य 13,17)
(UPSC-05,11)(CDS-07)(CAPF-13)( राज्यसेवा पुर्व 13,18) ( राज्यसेवा मुख्य 13,17)
Anonymous Quiz
11%
समुद्रसपाटीपासून 36000 किमी अंतरावर .
14%
24 तासात पृथ्वीभोवती एक कक्षा पुर्ण करतात .
12%
यामूळे दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे सोप्पे झाले आहे
63%
या उंचीवरून पृथ्वीचा संपूर्ण भाग नजरेस पडतो .
1269) सर सय्यद अहमद खान बाबत अयोग्य विधान ओळखा .
( राज्यसेवा-14,15) ( राज्यसेवा पुर्व 17)(CDS-03,18)(CAPF-09,11)
( राज्यसेवा-14,15) ( राज्यसेवा पुर्व 17)(CDS-03,18)(CAPF-09,11)
Anonymous Quiz
9%
कॉंग्रेसला त्यांचा कडवा विरोध होता
9%
त्यांनी Indian Patriotic Associatio हा पक्ष काढला
74%
मुस्लिमांमध्ये इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारास त्यांचा विरोध होता
8%
त्यांनी अलीगढ येथे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केले
1270) ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास भूकंपाचे बाल्य केंद्र म्हणतात .
( The point of origin of an earthquake is known as Epicentre.)
( CDS_10,11)( राज्यसेवा पुर्व_17)
( The point of origin of an earthquake is known as Epicentre.)
( CDS_10,11)( राज्यसेवा पुर्व_17)
Anonymous Quiz
57%
✓
43%
×
1272) दर सहा वर्षांनी होणारा अर्ध कुंभमेळा नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी भरत नाही .
Anonymous Quiz
51%
√
49%
×
1273) कोणत्या देशाने मणिपूरला शांती संग्रहालय भेट म्हणून दिले आहे
Anonymous Quiz
12%
रशिया
47%
म्यानमार
8%
चीन
34%
जपान
1274) बजेट 2020 मध्ये उल्लेख केलेल्या "राखीगऱ्ही" या स्थळाचे उत्खनन कुणी केले आहे
Anonymous Quiz
9%
अमरेंन्द्रनाथ
28%
दयाराम साहनी
35%
रंगनाथ राव
28%
माधवस्वरूप वत्स
1275) अयोग्य जोडी ओळखा ( Budget 2020)
Anonymous Quiz
50%
Sivasagar : Assam
14%
Rakhigarhi : Haryana
13%
Dholavira : Gujrat
23%
Adichnallur : Andhra Pradesh
1276) "श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र" या Trust वर असलेल्या के .परासरन बाबत अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
9%
Pitamaha of Indian bar म्हणून ओळखले जातात .
18%
ते भारताचे महान्यायवादी होते तसेच तामिळनाडूचेही महाधिवक्ता पण होते .
42%
ते सध्या राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य आहेत .
31%
त्यांनी अयोध्या खटल्यात हिंदूंची बाजू मांडली .