1152) खालील पैकी कोणते घटक बाष्पीभवन नियंत्रित करतात ?
अ) हवेतील अर्द्रतेचा अंश ब) हवेचे तापमान क) सम्पलवन क्रिया ड) हवेची हालचाल
अ) हवेतील अर्द्रतेचा अंश ब) हवेचे तापमान क) सम्पलवन क्रिया ड) हवेची हालचाल
Anonymous Quiz
55%
वरील सर्व बरोबर
13%
अ , ब आणि क बरोबर
8%
अ आणि ब बरोबर
24%
अ ,ब आणि ड बरोबर
1153) अनेक मृदुकाय प्रजाती या .....समूहात वर्ग केल्या जातात .
Anonymous Quiz
27%
बेंथॉस Benthos
27%
नेक्टोंन Nekton
33%
प्लुस्टँन्स Pleuston
13%
न्युस्टन। neuston
1154) खालीलपैकी भारतातील कोणत्या प्रदेशात आर्द्र सदाहरित वने (wet evergreen )आढळत नाहीत ?
Anonymous Quiz
22%
पूर्व हिमालयाचा ताराई प्रदेश
25%
पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावर
15%
अंदमान आणि निकोबार बेटे
38%
पूर्व घाटातील पश्चिम उतारावर
1155) खालील विधाने वाचा
अ) केशवचंद्र सेन यांनी 1870 मध्ये इंडियन रेफॉर्म असोसिएशन ही सामाजिक संस्था स्थापन केली .
ब) 1885 मध्ये मुंबईत बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन झाली .
अ) केशवचंद्र सेन यांनी 1870 मध्ये इंडियन रेफॉर्म असोसिएशन ही सामाजिक संस्था स्थापन केली .
ब) 1885 मध्ये मुंबईत बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन झाली .
Anonymous Quiz
18%
फक्त अ बरोबर
15%
फक्त ब बरोबर
57%
अ आणि ब बरोबर
10%
न अ , न ब बरोबर
1157) reduced leaves and sunkan stomata are the caracterastic features of .....
Anonymous Quiz
12%
Mesophyate
33%
Hydrophyte
14%
Ephyphyte
40%
Xerophyte
1158) भारताच्या खालील पैकी कोणत्या राष्ट्रपतीने पॉकेट वेटो चा वापर केलेला आहे ?
Final Results
52%
V V गिरी आणि ज्ञानी झेलसिंग
4%
अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील
16%
राजेंद्र प्रसाद आणि आर . व्यंकटरमण
28%
राजेंद्र प्रसाद आणि ज्ञानी झेलसिंग
1159) खालील विधाने वाचा
अ) गांधीयन प्लॅन हा श्रीमन नारायण यांनी तयार केला
ब) सातव्या पंचवार्षिक योजनेत ऊर्जा क्षेत्राला नियोजित खर्चात सर्वाधिक महत्व देण्यात आले क) new economic policy framework ची सुरुवात ही सातव्या योजनेदरम्यान झाली होती

23%
अ आणि ब बरोबर
13%
अ आणि क बरोबर
10%
ब आणि क बरोबर
54%
बरील सर्व बरोबर
1160) खालील पैकी कोणत्या विधेयकाच्या पास होण्याच्या टप्प्यावर लोकसभा आणि राज्यसभा यात मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलावली जाते
अ. सर्वसाधारण विधेयक ब) धन विधेयक
क) घटनादुरूस्ती विधेयक
अ. सर्वसाधारण विधेयक ब) धन विधेयक
क) घटनादुरूस्ती विधेयक
Anonymous Quiz
5%
फक्त ब आणि क
8%
फक्त अ आणि ब
11%
अ आणि क
75%
फक्त अ
1161) खालील पैकी कोणते विधान बरोबर नाही
अ. शून्यधारीत अर्थसंकल्पची अंमलबजावणी प्रथम अमेरिकेत 1962 साली करण्यात आली
ब)भारतात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रांत ही पद्धत अधिक यशस्वी ठरली. क) या संकल्पनेमुळे सामाजिक कल्याणकडे दुर्लक्ष होते अशी टीका केली जाते .

अ
12%
ब
15%
क
58%
वरीलपैकी कोणतेही नाही
1162) खालील कोणते विधान बरोबर नाही
Anonymous Quiz
11%
पहिल्या योजनेदरम्यान food grain production 20% ने वाढले
8%
1966 साली भारताने कृषि क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा, HYV चा अवलंब केला
41%
दोन्ही
40%
या पैकी नाहीत
👆 Shoot - out at 11.00 pm 🔫
#mix 1151 ते 1162 = 12 प्रश्न
- CSAT च्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका , त्याचा रोज 3 तास तरी अभ्यास करा
- ज्या विषयात output जास्त आहे त्या विषयावर भर द्या .
#mix 1151 ते 1162 = 12 प्रश्न
- CSAT च्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका , त्याचा रोज 3 तास तरी अभ्यास करा
- ज्या विषयात output जास्त आहे त्या विषयावर भर द्या .
MPSC DECODED™
1158) भारताच्या खालील पैकी कोणत्या राष्ट्रपतीने पॉकेट वेटो चा वापर केलेला आहे ?
Q no. 1158
# Dr राजेंद्र प्रसाद 1954 मध्ये आणि आर. व्यंकटरमण यांनी 1991 मध्ये absolute veto power वापरली आहे ..
# तर ज्ञानी झेलसिंग यांनी 1986 मध्ये पॉकेट वेटो वापरला आहे
# Dr राजेंद्र प्रसाद 1954 मध्ये आणि आर. व्यंकटरमण यांनी 1991 मध्ये absolute veto power वापरली आहे ..
# तर ज्ञानी झेलसिंग यांनी 1986 मध्ये पॉकेट वेटो वापरला आहे
1163) 82°30' पश्चिम हया रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाण वेळ निश्चित करण्यात आलेली आहे .( Forest mains 19)
Anonymous Quiz
56%
√
44%
×
1164) 90°25' E हे भारताचे सर्वात पुर्वेकडील रेखावृत्त आहे .( ASO पुर्व 14)
Anonymous Quiz
48%
√
52%
×
1166) नथुला खिंड ही भारत व चीन दरम्यान असून ही प्राचीन रेशीम मार्गाची शाखा आहे(Nathula pass is between India-China and it is a part of ancient silk route)
( Forest Mains19)
( Forest Mains19)
Anonymous Quiz
83%
✓
17%
×