MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
MPSC DECODED pinned Deleted message
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
*राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2019 बद्दल काहीसे

1. पूर्व परीक्षेच्या किमान एक महिना आधी पासून revision ला सुरुवात करणे अपेक्षित आहे. त्यानुसार planning करून वेग घ्या आता..

2. रोज csat च्या अभ्यासाला काही वेळ नियमितपणे द्या.

3. Gs चा syllabus cover होत नाहिये, असे सर्वांना वाटत असते. पण, मागील questions paper नुसार जो महत्त्वाचा भाग आहे, तो cover झालाच पाहिजे. State board, ncert, laxmikanth अश्या authentic sources चा भाग cover. करण्यावर भर द्यावा... त्याची Revision करावी.

State board/ncert मधून डायरेक्ट घेण्यात आलेला प्रश्न चुकवणे, ही गंभीर बाब आहे. त्याची मोठी किंमत चुकवावी लागते.

4. Polity, Geography, environment आणि science अश्या stastic subjects चा विशेष अभ्यास करावा..

5. काही current affairs चे प्रश्न येत नाहीत म्हणुन त्या भागाला या स्टेज ला जास्त वेळ देणे परवडणारे नाही. जेवढे केल आहे (ex. पृथ्वी monthly magazine etc) त्यांचेच revision करा..
इतरांच्या Current affairs च्या notes वाचत बसू नका. Output कमीच असते.

31 डिसेंबर DD सह्याद्री वर एक वर्षाचा आढावा घेणारा प्रोग्राम असतो. तो नक्की पाहा. मागील वर्षीचे पण episodes YouTube वर आहेत..
मी आपल्या @MpscClub चॅनेल वर त्याची लिंक शेअर करेन)

6. Test series मध्ये आलेल्या मार्कांचा आणि प्रत्यक्ष परीक्षेतील मार्कांचा परस्पर संबंध कमीच असतो. टेस्ट सिरीज फारश्या दर्जेदार नसल्या तरी पण कमी स्कोर येऊ शकतो.
त्यामुळे एखाद्या टेस्टला कमी मार्क्स आले तर त्याचे टेंशन अजिबात घ्यायचे नाही. (मला पण mains test series मध्ये अनेकदा खूप कमी मार्क्स आले होते. )

7. वेळ लावून मागील पेपर सोडविले तर पेपर सोडविण्याची एक फिक्स strategy तयार होते. ( किती questions झाले की काळे गोल करायचे? कोणता प्रश्न second round ला ठेवायचा? याबाबत प्रत्येकाची वैयक्तिक strategy असावी)

सध्या पुरते इतकेच..
सुचेल तसे अजून काही शेअर करत जाईन.

-अभिनव बालुरे
@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
https://youtu.be/6R2O3hlfp5Q

2015 दृष्टिक्षेप - DD सह्याद्री

2015 च्या सर्व घडामोडींचा संपूर्ण आढावा

Join for more : @MpscClub
सराव प्रश्नपत्रिका सोडवत असताना या cheat codes चा वापर करुन पहा..तुम्हाला लागु पडत असेल तर वापरा.. अन्यथा सोडुन द्या..

Join us @mpsctarget2019

https://youtu.be/pC31sxOgNKA
सराव प्रश्नपत्रिका सोडवत असताना या cheat codes चा वापर करुन पहा..तुम्हाला लागु पडत असेल तर वापरा.. अन्यथा सोडुन द्या..

Join us @mpsctarget2019

https://youtu.be/Qcn_MH--bFw
👆सराव प्रश्नपत्रिका सोडवत असताना या cheat codes चा वापर करुन पहा..तुम्हाला लागु पडत असेल तर वापरा.. अन्यथा सोडुन द्या..

Join us @mpsctarget2019
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY Eng & Mar.pdf
643.6 KB
भाषा
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY GS I .pdf
838.4 KB
GS 1
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY GS II .pdf
839 KB
GS 2
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY GS III (1).pdf
844.2 KB
GS 3
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY GS IV .pdf
843.2 KB
GS 4
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Audio
आकाशवाणी केंद्रावर अश्विनी शेंडगे ( ACP/DySP ,नांदेड) यांची झालेली मुलाखत..

विष़य- MPSC ची तयारी कशी करावी ?


Join us @mpsctarget2019
CSAT DECODED,Sarathi Publication

वैशिष्ट्ये:
१. आठ अधिकाऱ्यांच्या CSAT Strategy
२.२०१३-२०१८ प्रश्नपत्रिका विश्लेषण
३.६० दिवसाची नियोजनबद्ध तयारी (Daywise Plan)
४.सरावासाठी २०० उतारे स्पष्टीकरणासह.
Forwarded from Mpsc Club🔥🚨


Rajyaseva 2019 ad

DC40 DYSP34 THDR39 NT113 DO16 DyEDU25 UDYOG30

TOTAL 300+ posts


Pre on 17 th feb
Advertise by 20 December.

#forwarded message

फक्त तुम्हाला एक कल्पना यावी म्हणून..
लागा मग जोरात तयारीला
1