MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात(पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे.
राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्‍याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 25 पैकी 15 reasoning and 10 aptitude असतात.. 20 गणिते सोडवली तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर उतारे व्यवस्थित सोडवणे. गणिताचा वेळ इकडे घालवणे सोयीचे आहे.
Decision making che प्रश्ण सुरुवातीला सोडवणे..नाहीतर नंतर हातातील मार्क्स वेळे अभावी जाऊ शकतात..
#जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच.
मी श्री दत्तू शेवाळे यांची booklistऑलरेडी अपलोड केली आहे..
शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे..
तुम्हाला February मधील राज्यसेवा -2019 पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो.
#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल.
Thank you.
#सागर ढवळे
निवड - तहसीलदार - 2017
पोलिस उपनिरीक्षक - 2017
विक्रीकर निरीक्षक - 2017
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - 2017

Join us @mpsctarget2019
👍1
MPSC DECODED pinned Deleted message
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
*राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2019 बद्दल काहीसे

1. पूर्व परीक्षेच्या किमान एक महिना आधी पासून revision ला सुरुवात करणे अपेक्षित आहे. त्यानुसार planning करून वेग घ्या आता..

2. रोज csat च्या अभ्यासाला काही वेळ नियमितपणे द्या.

3. Gs चा syllabus cover होत नाहिये, असे सर्वांना वाटत असते. पण, मागील questions paper नुसार जो महत्त्वाचा भाग आहे, तो cover झालाच पाहिजे. State board, ncert, laxmikanth अश्या authentic sources चा भाग cover. करण्यावर भर द्यावा... त्याची Revision करावी.

State board/ncert मधून डायरेक्ट घेण्यात आलेला प्रश्न चुकवणे, ही गंभीर बाब आहे. त्याची मोठी किंमत चुकवावी लागते.

4. Polity, Geography, environment आणि science अश्या stastic subjects चा विशेष अभ्यास करावा..

5. काही current affairs चे प्रश्न येत नाहीत म्हणुन त्या भागाला या स्टेज ला जास्त वेळ देणे परवडणारे नाही. जेवढे केल आहे (ex. पृथ्वी monthly magazine etc) त्यांचेच revision करा..
इतरांच्या Current affairs च्या notes वाचत बसू नका. Output कमीच असते.

31 डिसेंबर DD सह्याद्री वर एक वर्षाचा आढावा घेणारा प्रोग्राम असतो. तो नक्की पाहा. मागील वर्षीचे पण episodes YouTube वर आहेत..
मी आपल्या @MpscClub चॅनेल वर त्याची लिंक शेअर करेन)

6. Test series मध्ये आलेल्या मार्कांचा आणि प्रत्यक्ष परीक्षेतील मार्कांचा परस्पर संबंध कमीच असतो. टेस्ट सिरीज फारश्या दर्जेदार नसल्या तरी पण कमी स्कोर येऊ शकतो.
त्यामुळे एखाद्या टेस्टला कमी मार्क्स आले तर त्याचे टेंशन अजिबात घ्यायचे नाही. (मला पण mains test series मध्ये अनेकदा खूप कमी मार्क्स आले होते. )

7. वेळ लावून मागील पेपर सोडविले तर पेपर सोडविण्याची एक फिक्स strategy तयार होते. ( किती questions झाले की काळे गोल करायचे? कोणता प्रश्न second round ला ठेवायचा? याबाबत प्रत्येकाची वैयक्तिक strategy असावी)

सध्या पुरते इतकेच..
सुचेल तसे अजून काही शेअर करत जाईन.

-अभिनव बालुरे
@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
https://youtu.be/6R2O3hlfp5Q

2015 दृष्टिक्षेप - DD सह्याद्री

2015 च्या सर्व घडामोडींचा संपूर्ण आढावा

Join for more : @MpscClub
सराव प्रश्नपत्रिका सोडवत असताना या cheat codes चा वापर करुन पहा..तुम्हाला लागु पडत असेल तर वापरा.. अन्यथा सोडुन द्या..

Join us @mpsctarget2019

https://youtu.be/pC31sxOgNKA
सराव प्रश्नपत्रिका सोडवत असताना या cheat codes चा वापर करुन पहा..तुम्हाला लागु पडत असेल तर वापरा.. अन्यथा सोडुन द्या..

Join us @mpsctarget2019

https://youtu.be/Qcn_MH--bFw
👆सराव प्रश्नपत्रिका सोडवत असताना या cheat codes चा वापर करुन पहा..तुम्हाला लागु पडत असेल तर वापरा.. अन्यथा सोडुन द्या..

Join us @mpsctarget2019
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY Eng & Mar.pdf
643.6 KB
भाषा
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY GS I .pdf
838.4 KB
GS 1
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY GS II .pdf
839 KB
GS 2
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY GS III (1).pdf
844.2 KB
GS 3
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
SSM2018 FINAL KEY GS IV .pdf
843.2 KB
GS 4
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key

@MpscClub