सागर ढवळे (तहसीलदार)
यांचा राज्यसेवा पूर्वपरीक्षा चा अभ्यास कसा करावा या विषयीचा लेख
#पूर्व परीक्षा (थोडक्यात)
. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना आपल्या मनात खूप गोष्टी आश्वासक पणे भरलेल्या असतात...लायब्ररी मधे बसुन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा प्रेरणादायी भाषण ऐकून आपन खूप उत्साहित होतो (माझेच भाषण ऐकून प्रेरित होणारे खूप आहेत पण अशी प्रेरणा 4-5 दिवसच टिकते) तो उत्साह मनापासून यावा लागतो..नुसत inspirational speech बघून पोस्ट निघत नाही त्यासाठी खूप मनापासून कष्ट करावे लागतात.. नुसत घोकंपट्टी किंवा पुस्तके संपवून काही उपयोग नसतो..एकाच टॉपिक साठी 5-6 पुस्तके वापरतो आपन जे की पूर्णपणे चुकीचे आहे..चहाच्या नावाखाली 1-2 तास घालवणे म्हणजे refreshment अशी व्याख्या बनवली आपण..आठवड्यातून एक दिवस सुट्टी fix(पन मित्रांनो परीक्षा ही परीक्षा असते, ती रविवार, दिवाळी, दसरा, जत्रा, गणपती, ऊन,वारा, पाऊस असल काही बघत नसते, ती त्याच दिवशी होते..#ONLINE STUDY च्या नावाखाली what's app, फेसबुक जोमात चालू असत. ऑनलाईन अभ्यास करून जास्त फायदा नाही (माझ वैयक्तिक मत आहे) कारण ऑनलाईन अभ्यासाची revision आपल्याकडून होत नाही...
#पूर्व परीक्षा - सर्वप्रथम आपल्या हे लक्षात आले पाहिजे की पूर्व परीक्षा कशासाठी आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 300-400 विद्यार्थी निवडायचे म्हणजे पूर्व लाच मोठी चाळण आहे. त्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षा पेक्षा जास्त लागतो. स्कोर असा आणायचा की merit मधे 20-25मार्क्स जास्त.. पूर्व परीक्षेला topic खूप लिमिटेड असतात आणि फिक्स पण असतात.
#जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा अगोदर जुन्या question paper बघणे. आपल जेवढे चुकेल तेवढे लक्षात राहत. . त्यातून कळत काय करायच अणि काही नाही. मधे मधे कंटाळा आला तरी लगेच Question paper किंवा maps उघडायचे.. मी खूप question paper सोडवले, अगोदर आयोगाचे सोडवणे नंतर क्लासेस चे. (पैसे नसतील तर झेरॉक्स कॉपी आणून लायब्ररी मधे बसुन सोडवणे) . जेणेकरून मला पेपर चा पॅटर्न कळायला सोप गेल. एक वेळ वाचन कमी पण प्रश्ण जास्त.
#उदाहरणार्थ - इतिहास मधील राज्यसेवा असेल तर प्राचीन, मध्ययुगीन अँड मॉडर्न इंडिया(फक्त भारत आहे. महाराष्ट्र 1-2 प्रश्ण येतात ते आपल्याला आपल्या जुन्या अभ्यासावर सहज सुटतात त्यामुळे महाराष्ट्र इतिहासाला पूर्व च्या वेळी जास्त वेळ द्यायला नको. ) . प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत वर अलीकडे आयोगाचा कल वाढलेला दिसतो. त्यामुळे येवढेच टॉपिक करणे सोयीचे आहे.
PSI, STI, ASO असेल तर मात्र आधुनिक भारत आणि महाराष्ट्र चा detail अभ्यास करावा लागतो.
#भूगोल - राज्यसेवा पूर्व साठी साठी भारत, जग आणि प्राकृतिक भूगोल या तीन गोष्टींकडे खूप वेळ द्यावा..आणि भूगोल चा अभ्यास करताना नेहमी ATLAS समोर असावा...कंटाळा आला की ATLAS पहायचा म्हणजे bor पण होत नाही. स्टेट बोर्ड अणि NCERT वर पूर्ण command यायला हवी..कोरे कागद घेऊन नद्या, पर्वत, ठिकाणे रेखाटत रहायची. Blank नकाशे घेऊन त्यावर पण नुसते marking करायच्या.. त्याने वाचायचा तान कमी होतो..
PSI. STI, ASO साठी मात्र महाराष्ट्र पूर्ण फोकस आणि भारत questions बघून करायला हवा. जग आणि फिजिकल चा एवढा उपयोग होत नाही.
#Polity-राज्यसेवा पूर्व साठी आपन पूर्ण पुस्तक माहीत असण्यापेक्षा कलम1 ते कलम 51A पर्यन्त सविस्तर माहिती, सर्व घटनादुरुस्ती, सर्व भाग अणि सर्व कलमाचे titles माहीत हवेत...पंचायतराज पण महत्वाचा आहे. (म्हणजे आले तर 3-4 प्रश्न येतात नाहीतर एकही नाही). पण आपण करून ठेवले तर फायदा आहे.
#अर्थशास्त्र - हा विषय बर्याच जणांना अवघड, किचकट वाटतो पण out of मार्क्स देणारा आहे हा.. पूर्व साठी खूप लिमिटेड टॉपिक आहेत. आर्थिक विकास (HDI) दारिद्रय़, बेरोजगारी. बॅंकिंग, World trade organisation, IMF. world Bank. And some basic concepts like GDP. GNI. etc..
#Science -यामधे biology(human diseases, various systems,) अणि अलीकडे गणिते(based on physics) यावर जास्त भर द्यावा लागेल कारण गेल्या दोन वर्षी पासून त्यावर जास्त question विचारतात. खर तर science खूप मोठा subject आहे पण त्याचे मार्क्स सुद्धा तेवढेच येतात. 20-25 question येतात.. त्यामध्ये पर्यावरण सुद्धा 3-5 प्रश्ण असतात(green house gasses, various international treaty) . पूर्व परीक्षा science आणि csat या दोन गोष्टींवर पास होऊ शकते..
#चालू घडामोडी - हमखास मार्क्स देणारा टॉपिक.. मागच्या एक वर्षातील परिक्रमा आणि कुठलेही 2 पुस्तके म्हणजे कुठल्याही एकाच प्रकाशन च्या मागील दोन आवृत्त्या. (dnyndeep, Unique, अभिनव प्रकाशन) वापरले तर बर्यापैकी मार्क्स मिळतात..
#CSAT - उतारे वाचन - दोन पद्धतींनी आपण उतारे सोडवतो. अगोदर प्रश्न वाचून किंवा उतारे वाचून..आपल्याला कुठली पद्धत suitable आहे. ते ठरवा..उतारे पटापटा वाचणे..आपल्या

👍1
ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात(पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे.
राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 25 पैकी 15 reasoning and 10 aptitude असतात.. 20 गणिते सोडवली तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर उतारे व्यवस्थित सोडवणे. गणिताचा वेळ इकडे घालवणे सोयीचे आहे.
Decision making che प्रश्ण सुरुवातीला सोडवणे..नाहीतर नंतर हातातील मार्क्स वेळे अभावी जाऊ शकतात..
#जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच.
मी श्री दत्तू शेवाळे यांची booklistऑलरेडी अपलोड केली आहे..
शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे..
तुम्हाला February मधील राज्यसेवा -2019 पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो.
#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल.
Thank you.
#सागर ढवळे
निवड - तहसीलदार - 2017
पोलिस उपनिरीक्षक - 2017
विक्रीकर निरीक्षक - 2017
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - 2017
Join us @mpsctarget2019

Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
*राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2019 बद्दल काहीसे
1. पूर्व परीक्षेच्या किमान एक महिना आधी पासून revision ला सुरुवात करणे अपेक्षित आहे. त्यानुसार planning करून वेग घ्या आता..
2. रोज csat च्या अभ्यासाला काही वेळ नियमितपणे द्या.
3. Gs चा syllabus cover होत नाहिये, असे सर्वांना वाटत असते. पण, मागील questions paper नुसार जो महत्त्वाचा भाग आहे, तो cover झालाच पाहिजे. State board, ncert, laxmikanth अश्या authentic sources चा भाग cover. करण्यावर भर द्यावा... त्याची Revision करावी.
State board/ncert मधून डायरेक्ट घेण्यात आलेला प्रश्न चुकवणे, ही गंभीर बाब आहे. त्याची मोठी किंमत चुकवावी लागते.
4. Polity, Geography, environment आणि science अश्या stastic subjects चा विशेष अभ्यास करावा..
5. काही current affairs चे प्रश्न येत नाहीत म्हणुन त्या भागाला या स्टेज ला जास्त वेळ देणे परवडणारे नाही. जेवढे केल आहे (ex. पृथ्वी monthly magazine etc) त्यांचेच revision करा..
इतरांच्या Current affairs च्या notes वाचत बसू नका. Output कमीच असते.
31 डिसेंबर DD सह्याद्री वर एक वर्षाचा आढावा घेणारा प्रोग्राम असतो. तो नक्की पाहा. मागील वर्षीचे पण episodes YouTube वर आहेत..
मी आपल्या @MpscClub चॅनेल वर त्याची लिंक शेअर करेन)
6. Test series मध्ये आलेल्या मार्कांचा आणि प्रत्यक्ष परीक्षेतील मार्कांचा परस्पर संबंध कमीच असतो. टेस्ट सिरीज फारश्या दर्जेदार नसल्या तरी पण कमी स्कोर येऊ शकतो.
त्यामुळे एखाद्या टेस्टला कमी मार्क्स आले तर त्याचे टेंशन अजिबात घ्यायचे नाही. (मला पण mains test series मध्ये अनेकदा खूप कमी मार्क्स आले होते. )
7. वेळ लावून मागील पेपर सोडविले तर पेपर सोडविण्याची एक फिक्स strategy तयार होते. ( किती questions झाले की काळे गोल करायचे? कोणता प्रश्न second round ला ठेवायचा? याबाबत प्रत्येकाची वैयक्तिक strategy असावी)
सध्या पुरते इतकेच..
सुचेल तसे अजून काही शेअर करत जाईन.
-अभिनव बालुरे
@MpscClub

https://youtu.be/qu_LeE5MbSc
2016 दृष्टिक्षेप - DD सह्याद्री
2016 च्या सर्व घडामोडींचा संपूर्ण आढावा
Join for more : @MpscClub
2016 दृष्टिक्षेप - DD सह्याद्री
2016 च्या सर्व घडामोडींचा संपूर्ण आढावा
Join for more : @MpscClub
YouTube
दृष्टिक्षेप - २०१६ ' सरत्या वर्षातल्या बातम्यांवर... '
आंतरराष्ट्रीय घडामोडी
उत्तर कोरियानं ६ जानेवारीला केली हायड्रोजन बॉम्बची चाचणी. या चाचणीमुळे उत्तर कोरिया लगतच्या भागात ५ पूर्णांक १ दशांश रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद
बेल्जियममध्ये २२ मार्चला ब्रुसेस्स विमानतळावर लागोपाठ दोन बॉम्बस्फोट
मालबिक मेट्रो…
उत्तर कोरियानं ६ जानेवारीला केली हायड्रोजन बॉम्बची चाचणी. या चाचणीमुळे उत्तर कोरिया लगतच्या भागात ५ पूर्णांक १ दशांश रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद
बेल्जियममध्ये २२ मार्चला ब्रुसेस्स विमानतळावर लागोपाठ दोन बॉम्बस्फोट
मालबिक मेट्रो…
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
https://youtu.be/6R2O3hlfp5Q
2015 दृष्टिक्षेप - DD सह्याद्री
2015 च्या सर्व घडामोडींचा संपूर्ण आढावा
Join for more : @MpscClub
2015 दृष्टिक्षेप - DD सह्याद्री
2015 च्या सर्व घडामोडींचा संपूर्ण आढावा
Join for more : @MpscClub
YouTube
Drushtikshep 2015 _ दृष्टिक्षेप २०१५
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Drushtikshep 2015 (Special Program)
दृष्टिक्षेप २०१५, सरत्या वर्षातल्या बातम्यांवर

सराव प्रश्नपत्रिका सोडवत असताना या cheat codes चा वापर करुन पहा..तुम्हाला लागु पडत असेल तर वापरा.. अन्यथा सोडुन द्या..
Join us @mpsctarget2019
https://youtu.be/pC31sxOgNKA
Join us @mpsctarget2019
https://youtu.be/pC31sxOgNKA
YouTube
Tricks/Cheat Codes to Solve MCQs | UPSC CSE/IAS, SSC, Banking | Roman Saini
Join UPSC CSE 2020 Toppers, LIVE, on Unacademy Champion's Conclave (20th November - 22nd November). Enroll for FREE here: https://unacademy.com/event/championsconclave2021
Tricks/Cheat Codes to Solve MCQs | UPSC CSE/IAS, SSC, Banking | Roman Saini
👉🏻 Link…