MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
1002)योग्य जोड्या लावा.
योजना:-अ)प्रथम योजना ब)सरकती योजना क)सातवी योजना ड)आठवी योजना.
प्रतिमान:-1)ब्रम्हानंद व वकिल 2)प्रो.लकडावाला 3)राव व मनमोहन 4)हेरॉड-डोमर
Anonymous Quiz
2%
अ ब। क। ड
43%
4 2 1 3
21%
4 1 2 3
28%
4 2 1 3
6%
4 3 2 1
१००३)भूखंडमंचाची(Continental shelf) सरासरी खोली(Average depth)किती आहे?
Anonymous Quiz
31%
२५०फॅदम.
38%
१५०फॅदम.
18%
५००फॅदम.
13%
१००फॅदम.
१००४)खालीलपैकी कोणते भुरूप कार्स्ट स्थलरुपांत आढळत नाही?
Anonymous Quiz
17%
डोलाईन
25%
विलयन विवर
28%
लवण स्तंभ
31%
स्टेक
१००६)नांगल,नामरुप,गोरखपूर व नेवली हे ........उद्योगाच्या संबंधित स्थानके आहेत.
Anonymous Quiz
20%
कागद व लगदा
60%
रासायनिक खते
13%
सुतीकापड
6%
तांबे
१००५)येणार्या सौर प्रारणाच्या वितरणावर कोणता घटक परिणाम करत नाही?
Anonymous Quiz
8%
सूर्य किरणांचा कोन.
22%
दिवसाची लांबी.
24%
पृथ्वी व सूर्य यातील अंतर.
46%
जमीन व पाणी यांचे वितरण.
👆SHOOT - OUT at 11.00 pm 👆
#Mix 992ते 1006= 15 प्रश्न.
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवत रहा.. @FirstTopper2020

Join us @mpscdecoded
कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी - आमदार रोहित पवार यांचे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन..


निवेदन दिले असले तरी निर्णय झाला नाही.

परीक्षा कधी होणार हा धोरणात्मक निर्णय आहे. तो निर्णय शासन आणि आयोग घेणार. आपण फक्त परीक्षा कधीही होऊ त्यासाठी तयार रहायचे. त्यामुळे अभ्यासात खंड पडु देऊ नका. सातत्य महत्वाचे आहे. अभ्यासातील सातत्य टिकवणे हीच सध्या आपली परीक्षा आहे. जो हे टिकवून ठेवणार तो नक्कीच यशस्वी होणार.

- अभिजीत हजारे ( सहा. गटविकास अधिकारी )

Joi us @mpscdecoded
Current hot topics 🔥🔥🔥
@Mpscdecoded
1007) परमाणू पुरवठादार गट (NSG) चे सदस्य .....
Anonymous Quiz
21%
47
50%
48
24%
51
5%
35
1010) उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी किमान..... मतदार हे प्रस्तावक असणे आवश्यक असते
Anonymous Quiz
30%
50
60%
20
5%
100
5%
यापैकी नाही
1011) भारतामध्ये प्रत्येकी एक हजार लोकसंख्येमागे....... डॉक्टर उपलब्ध आहे .
Anonymous Quiz
10%
एक पेक्षा अधिक
23%
एक
57%
एक पेक्षा कमी
10%
तीन
1013) कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली
Anonymous Quiz
33%
आर्य माहिला समाज
30%
भारत महिला परिषद
36%
भारत स्त्री महामंडळ
2%
यापैकी नाही
1014) रमाबाई रानडे यांनी भारत स्त्री महामंडळाची स्थापणा केली
Anonymous Quiz
68%
32%
×
1015) अॅग्रीमायसिन चा उपयोग कोणता आजार बरा करण्यात होतो(Agrimycin is used to control which disease)
Anonymous Quiz
43%
कवक आजार( Fungal disease)
20%
विषाणू आजार( viral disease)
33%
जीवाणू आजार( Bacterial disease)
3%
यापैकी नाही
1016) महाराष्ट्रात बारमाही वाहणारी नदी कोणती?( which river in maharashtra flows round the year)
Anonymous Quiz
8%
नर्मदा
7%
कावेरी
37%
गोदावरी
48%
यापैकी नाही
1018) टोनकिनचे आखात(Gulf of Tonkin) :
Anonymous Quiz
29%
Arctic ocean
44%
China sea
11%
Indian sea
16%
Red sea