Forwarded from MPSC Interview (ABHI HAJARE)
Sanket Kadam,BE-Electrical. Gawai sir Panel,15 min. 1.Electrical engg cha forest madhye use?
2.Ecosensetive zone kokan belt sandarbhat committee konti?
3.Tyachya recommendation sanga Maharashtrachya sandarbhat?
4.Tyacha kahi effect janvla ka tya n palalyamule?
5.what is ecosensetive zone(ESZ)?
Madam-. 6.Forest Related acts konkonte ahet?
7.FCA kashasathi ahe?
8.FRA,2006 Kashasathi ahe?
9.What are individual rights and community rights?
10.Forest fire reasons?
11.India madhye forest fire kashamule hote?
12.Forest fire mule forest vr kay effect hoto?
13.What is Forest regeneration?
14.What is mangroves?
15.mangroves che benefits?
16.How Sustenance and livelihood of people residing near magroves achieved?
17.Maharashtratle HWC(Human Wildlife Conflict) sanga.
18.Wildlife ne crop loss kelyas,human life ghetlyas milnare compensation sanga.
19.Which State gives maximum compensation?
20.HWC reduce karnyasathi solutions?
Join us @mpscdecoded

९९२)परिस्थितिकीय मनोरा(Ecological pyramid)ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
Anonymous Quiz
51%
लिंडमन.
38%
चार्ल्स एल्टन.
9%
इदा बेंगस्टन.
3%
व्हान अर्मेंजेम.
९९३)Indian inatitute of ecology and environment या संस्थेची स्थापना कुठे व कधी केली?
Anonymous Quiz
14%
मुंबई 1975.
22%
दिल्ली 1980.
52%
सिमला 1935.
12%
पुणे 1985.
९९४)गौतमी बलश्रीने नाशिक येथील शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णीची प्रशंषा कोणत्या शब्दांत केली?
Anonymous Quiz
5%
शकपहलवयवननिसूदन.
22%
सातवाहनकुलयश:प्रतिष्ठापनाकार.
52%
त्रिसमुद्रतोयपितवाहन.
21%
वरीलपैकी सर्व योग्य.
९९५)खालील योग्य जोड्या ओळखा.
अ)बळी-लागवडीखालील जमिनिच्या प्रमाणात द्यायचा कर.
ब)वर्तनी-जकात कर. क)शुल्क-वाहतुकीचा कर. ड)विष्टी-कारागीर सरकारला विशिष्ट रकमेइतके परिश्रम विनावेतन देत असत. इ)भाग-उत्पन्नातील कराचा वाटा.
अ)बळी-लागवडीखालील जमिनिच्या प्रमाणात द्यायचा कर.
ब)वर्तनी-जकात कर. क)शुल्क-वाहतुकीचा कर. ड)विष्टी-कारागीर सरकारला विशिष्ट रकमेइतके परिश्रम विनावेतन देत असत. इ)भाग-उत्पन्नातील कराचा वाटा.
Anonymous Quiz
61%
अ,ब क,ड,इ
22%
अ,ड,इ
12%
ब,ड,क
6%
अ,ब,क
९९६)सरल स्थायी उतीचे प्रकार(Types of simple permanent tissues)ओळखा.
Anonymous Quiz
8%
मूल उती(Parenchyma)
10%
स्थूल उती(Collenchyma)
8%
दृढ उती(Sclerenchyma)
74%
वरील सर्व (All of the above)
९९७)योग्य जोड्या लावा.
संप्रेरक(Harmones):-अ)Gibberlin ब)Cytokinin क)Ethyllene ड)Abscisic Acid
उपयोग(Use):-1)पानगळती करणे 2)फळे पिकवणे 3)पेशींचे विभाजन(cell division) 4)खोडाची वाढ घडवून आणणे.
संप्रेरक(Harmones):-अ)Gibberlin ब)Cytokinin क)Ethyllene ड)Abscisic Acid
उपयोग(Use):-1)पानगळती करणे 2)फळे पिकवणे 3)पेशींचे विभाजन(cell division) 4)खोडाची वाढ घडवून आणणे.
Anonymous Quiz
2%
अ ब क ड
67%
4 3 2 1
16%
2 3 1 4
9%
1 2 3 4
6%
4 2 1 3
९९८)योग्य जोड्या लावा.
अ)गगनचुंबी इमारतींचे शहर ब)लँड आॅफ थंडरबोल्ट क)पांढरया हत्तींचा देश ड)पूर्वेकडील वेनिस
1)कोच्ची 2)थायलंड 3)भूतान 4)न्यूयॉर्क
अ)गगनचुंबी इमारतींचे शहर ब)लँड आॅफ थंडरबोल्ट क)पांढरया हत्तींचा देश ड)पूर्वेकडील वेनिस
1)कोच्ची 2)थायलंड 3)भूतान 4)न्यूयॉर्क
Anonymous Quiz
1%
अ। ब। क। ड
86%
4 3 2 1
8%
1 2 3 4
3%
3 2 1 4
2%
2 3 4 1
९९९)महासागरीय तळरचनेचा उतरता क्रम लावा.
अ)सागरी मैदान(Abyssal plain) ब)सागरी कर्ता (Trench)
क)समुद्रबुड(continental shelves) ड)खंडांत उतार(Continental slope)
अ)सागरी मैदान(Abyssal plain) ब)सागरी कर्ता (Trench)
क)समुद्रबुड(continental shelves) ड)खंडांत उतार(Continental slope)
Anonymous Quiz
16%
अ,ब,क,ड
36%
क,ड,अ,ब
34%
ड,क,अ,ब
14%
ब,अ,ड,क
1000)"माती,पंख,आकाश"हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Anonymous Quiz
7%
प्रशांत पोळ.
58%
ज्ञानेश्वर मुळे.
27%
सतिष खंदारे.
9%
सुधिर ठाकरे.
1001)अचूक जोड्या ओळखा.
अ)राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग -रामशंकर कथेरिया.
ब)राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोग-नंदकुमार साई. क)राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग-भगवान लाल साहनी. ड)विद्यापिठ अनुदान आयोग-प्रा.धिरेंद्रपाल सिंह.
अ)राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग -रामशंकर कथेरिया.
ब)राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोग-नंदकुमार साई. क)राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग-भगवान लाल साहनी. ड)विद्यापिठ अनुदान आयोग-प्रा.धिरेंद्रपाल सिंह.
Anonymous Quiz
8%
अ,ब,क
13%
ब,क,ड
13%
अ,क,ड
66%
अ,ब,क,ड
1002)योग्य जोड्या लावा.
योजना:-अ)प्रथम योजना ब)सरकती योजना क)सातवी योजना ड)आठवी योजना.
प्रतिमान:-1)ब्रम्हानंद व वकिल 2)प्रो.लकडावाला 3)राव व मनमोहन 4)हेरॉड-डोमर
योजना:-अ)प्रथम योजना ब)सरकती योजना क)सातवी योजना ड)आठवी योजना.
प्रतिमान:-1)ब्रम्हानंद व वकिल 2)प्रो.लकडावाला 3)राव व मनमोहन 4)हेरॉड-डोमर
Anonymous Quiz
2%
अ ब। क। ड
43%
4 2 1 3
21%
4 1 2 3
28%
4 2 1 3
6%
4 3 2 1
१००३)भूखंडमंचाची(Continental shelf) सरासरी खोली(Average depth)किती आहे?
Anonymous Quiz
31%
२५०फॅदम.
38%
१५०फॅदम.
18%
५००फॅदम.
13%
१००फॅदम.
१००४)खालीलपैकी कोणते भुरूप कार्स्ट स्थलरुपांत आढळत नाही?
Anonymous Quiz
17%
डोलाईन
25%
विलयन विवर
28%
लवण स्तंभ
31%
स्टेक
१००६)नांगल,नामरुप,गोरखपूर व नेवली हे ........उद्योगाच्या संबंधित स्थानके आहेत.
Anonymous Quiz
20%
कागद व लगदा
60%
रासायनिक खते
13%
सुतीकापड
6%
तांबे
१००५)येणार्या सौर प्रारणाच्या वितरणावर कोणता घटक परिणाम करत नाही?
Anonymous Quiz
8%
सूर्य किरणांचा कोन.
22%
दिवसाची लांबी.
24%
पृथ्वी व सूर्य यातील अंतर.
46%
जमीन व पाणी यांचे वितरण.
👆SHOOT - OUT at 11.00 pm 👆
#Mix 992ते 1006= 15 प्रश्न.
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवत रहा.. @FirstTopper2020
Join us @mpscdecoded
#Mix 992ते 1006= 15 प्रश्न.
वरील प्रश्नाबाबत काही queries किंवा सूचना असतील तर कळवत रहा.. @FirstTopper2020
Join us @mpscdecoded
कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी - आमदार रोहित पवार यांचे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन..
निवेदन दिले असले तरी निर्णय झाला नाही.
परीक्षा कधी होणार हा धोरणात्मक निर्णय आहे. तो निर्णय शासन आणि आयोग घेणार. आपण फक्त परीक्षा कधीही होऊ त्यासाठी तयार रहायचे. त्यामुळे अभ्यासात खंड पडु देऊ नका. सातत्य महत्वाचे आहे. अभ्यासातील सातत्य टिकवणे हीच सध्या आपली परीक्षा आहे. जो हे टिकवून ठेवणार तो नक्कीच यशस्वी होणार.
- अभिजीत हजारे ( सहा. गटविकास अधिकारी )
Joi us @mpscdecoded