974) आरंभकालीन राष्ट्रवादयांनी अर्ज विनंत्याद्वारे विसाव्या शतकातील स्र्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला
Anonymous Quiz
84%
✓
16%
×
975) भारतीय समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगॅस्थॅनिस करतो
Anonymous Quiz
82%
✓
18%
×
976)बलबन आणि फिरोजशाह तुघलक यांनी उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध केला
Anonymous Quiz
73%
√
27%
×
977) जुलै1947 पर्यंत बडोदा आणि बिकानेर संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता .
Anonymous Quiz
60%
✓
40%
×
983) नागरिकत्व कायदा 1955 नुसार राष्ट्रीयीकरणाद्वारे सुद्धा एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते
Anonymous Quiz
66%
✓
34%
×
984) केशवानंद भारती खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने चोवीसावी घटनादुरुस्ती कायदा संमत केला
Anonymous Quiz
51%
✓
49%
×
990) अभिस्तर उती ही मेदाचे संश्लेषण , संग्रहण, आणि चयापचय करते.(Epithelial tissue synthesizes, stores and metabolizes fat)
Anonymous Quiz
75%
✓
25%
×