MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
968) प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद ही नाटके बाणभट्ट ने लिहीली
Anonymous Quiz
48%
52%
×
969) ए ओ ह्यूम यांनी काँग्रेस संदर्भातील ' सुरक्षा झडप सिद्धांता 'ला 'दंतकथा' संबोधून नाकारले होते
Anonymous Quiz
60%
40%
×
970) चिन क्विलीच ला ' निझाम उल मुल्क' हा किताब दिला होता आणि त्याने 'आसफ जाही' राजघराणे स्थापण केले
Anonymous Quiz
80%
20%
×
971) अजातशात्रू हा हर्यंक घराण्याचा शेवटचा शासक होता
Anonymous Quiz
38%
62%
×
971) अजातशत्रूने लिच्छवी राज्याला मगध मध्ये विलीन केले
Anonymous Quiz
23%
×
77%
FR-CSE-2019-040820-ENG.pdf
198.8 KB
UPSC अंतिम निकाल

@mpscdecoded
973) ब्रिटीशांनी बाँम्बे नंतर मद्रास येथे व्यापारी केंद्र सुरू केले
Anonymous Quiz
52%
48%
×
974) आरंभकालीन राष्ट्रवादयांनी अर्ज विनंत्याद्वारे विसाव्या शतकातील स्र्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला
Anonymous Quiz
84%
16%
×
975) भारतीय समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगॅस्थॅनिस करतो
Anonymous Quiz
82%
18%
×
976)बलबन आणि फिरोजशाह तुघलक यांनी उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध केला
Anonymous Quiz
73%
27%
×
977) जुलै1947 पर्यंत बडोदा आणि बिकानेर संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता .
Anonymous Quiz
60%
40%
×
978) गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील 13 टक्के लोक सामावून घेतले आहेत
Anonymous Quiz
41%
59%
×
979) दोन्ही अर्धगोलात10° ते 20° अक्षांशात वाळवंट आहेत
Anonymous Quiz
51%
49%
×
980) स्ट्रॉम्बोलियन(Strombolian) प्रकारचा ज्वालामुखी सतत उफाळतो
Anonymous Quiz
83%
17%
×
981) अतारांकित प्रश्नाचे उत्तर माहिन्याभरात देण्याची शासनास मुभा असते
Anonymous Quiz
55%
45%
×
982) आपल्या विधानसभेचे कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून चालते
Anonymous Quiz
77%
23%
×
983) नागरिकत्व कायदा 1955 नुसार राष्ट्रीयीकरणाद्वारे सुद्धा एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते
Anonymous Quiz
66%
34%
×
984) केशवानंद भारती खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने चोवीसावी घटनादुरुस्ती कायदा संमत केला
Anonymous Quiz
51%
49%
×
985) प्रथिनांच्या निर्मितीत tRNA चे महत्त्वाचे कार्य आहे
Anonymous Quiz
68%
32%
×
986) DNA मध्ये थायमीन हा सायटोसीन या अमिनो अॅसिडशी जोडी बनवतो .
Anonymous Quiz
54%
46%
×
987) पाणी हे मिश्रण आहे
Anonymous Quiz
44%
56%
×