MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
९६३)आधुनिक रसायनशास्त्राचे जनक(father of modern chemistry)कोणाला म्हटले जाते?
Anonymous Quiz
5%
J.L.प्रूस्ट
56%
आणत्वान लॅव्हाझिए
17%
अलेक्झांड्रो व्होल्टा
21%
डॉ.कार्ल लँडस्टेनर
९६४)खालिलपैकी थर्मोप्लॅस्टिक या प्लॅस्टिक प्रकाराचा नसलेला प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
32%
पॉलिविनाईल क्लोराइड
28%
पॉलिइस्टर
22%
पॉलिइथिलीन
17%
पॉलिप्रोपिलीन
९६६)योग्य जोड्या लावा.
पदार्थ स्त्रोत:-अ)चिंच ब)टोमॅटो क)लिंबू ड)ह्विनेगार.
आम्ल(Acids):-1)अॅसिटिक 2)सायट्रीक 3)अॉक्सॅलिक 4)टार्टारिक
Anonymous Quiz
1%
अ ब क ड
7%
1 2 3 4
79%
4 3 2 1
9%
4 3 1 2
4%
2 3 4 1
९६७)योग्य जोड्या लावा.
वनस्पती भागाचा रंग:- अ)पिवळा(yellow) ब)जांभळा(violet) क)बीट ड)गाजर(carrot)
रंगद्रव्य(Pigment):-1)बिटालीन्स 2)कॅरोटिन 3)अॅन्थोसायनिन 4)झॅन्थोफिल.
Anonymous Quiz
1%
अ। ब। क। ड
24%
3 4 1 2
13%
1 3 4 2
9%
2 3 1 4
53%
4 3 1 2
#science पाच प्रश्न 963ते967👆
Join us @mpscdecoded
केंद्र बदला किंवा परीक्षा पुढे ढकला..

Join us @mpscdecoded
968) प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद ही नाटके बाणभट्ट ने लिहीली
Anonymous Quiz
48%
52%
×
969) ए ओ ह्यूम यांनी काँग्रेस संदर्भातील ' सुरक्षा झडप सिद्धांता 'ला 'दंतकथा' संबोधून नाकारले होते
Anonymous Quiz
60%
40%
×
970) चिन क्विलीच ला ' निझाम उल मुल्क' हा किताब दिला होता आणि त्याने 'आसफ जाही' राजघराणे स्थापण केले
Anonymous Quiz
80%
20%
×
971) अजातशात्रू हा हर्यंक घराण्याचा शेवटचा शासक होता
Anonymous Quiz
38%
62%
×
971) अजातशत्रूने लिच्छवी राज्याला मगध मध्ये विलीन केले
Anonymous Quiz
23%
×
77%
FR-CSE-2019-040820-ENG.pdf
198.8 KB
UPSC अंतिम निकाल

@mpscdecoded
973) ब्रिटीशांनी बाँम्बे नंतर मद्रास येथे व्यापारी केंद्र सुरू केले
Anonymous Quiz
52%
48%
×
974) आरंभकालीन राष्ट्रवादयांनी अर्ज विनंत्याद्वारे विसाव्या शतकातील स्र्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला
Anonymous Quiz
84%
16%
×
975) भारतीय समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगॅस्थॅनिस करतो
Anonymous Quiz
82%
18%
×
976)बलबन आणि फिरोजशाह तुघलक यांनी उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध केला
Anonymous Quiz
73%
27%
×
977) जुलै1947 पर्यंत बडोदा आणि बिकानेर संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता .
Anonymous Quiz
60%
40%
×
978) गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील 13 टक्के लोक सामावून घेतले आहेत
Anonymous Quiz
41%
59%
×
979) दोन्ही अर्धगोलात10° ते 20° अक्षांशात वाळवंट आहेत
Anonymous Quiz
51%
49%
×
980) स्ट्रॉम्बोलियन(Strombolian) प्रकारचा ज्वालामुखी सतत उफाळतो
Anonymous Quiz
83%
17%
×